📚 CURRENT AFFAIRS MCQ 23 APRIL 2019
📚
🎯 1. Name the Indian Navy ship which was launched on April 20, 2019 which is equipped with guided missile system?
1. Imphal
2. Destroyer
3. Bajrapati
4. Brihaspati
✅ ANSWER - 1
🎯 2. Global Earth Day is observed on which of the following date?
1. 1 May
2. 22 April
3. 22 May
4. 1 April
✅ ANSWER - 2
👉For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-mcq-23-april-2019/

Infinityacademyindia
CURRENT AFFAIRS MCQ 23 APRIL 2019
📚 Current Affairs 22 APRIL 2019📚
🎯 1. Lok Sabha Elections 2019 : देशभरातील 117 जागांवर मतदान
117 जागा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी 66 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 27 जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागा इतर विरोधी पक्ष आणि अपक्षांच्या खात्यात गेल्या होत्या. या टप्प्यात गुजरातच्या सर्व 26 आणि केरळच्या सर्व 20 जागांसह आसामच्या चार, बिहारच्या पाच, छत्तीसगडच्या सात, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या 14-14, ओदिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या दहा, पश्चिम बंगालच्या पाच, गोव्याच्या दोन, दादरा नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुराच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
🎯 2. श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू
श्रीलंकेत रविवारी (21 एप्रिल) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा वाढला आहे. या बॉम्बस्फोटात सहा भारतीयांसह 290 जणांना मृत्यू झाला आहे, तर 500 हून जास्त लोक जखमी झाले आहेत. रविवारपर्यंत या स्फोटात केरळच्या महिलेसह चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. तर आज सकाळी आणखी दोन भारतीयांच्या मृत्यूची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
👉 For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-22-april-2019/

Current Affairs 22 APRIL 2019
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil PRE Exam 2019
Printed Books ( Technical + Non Technical) Now available with discounted price oeder Now http://www.infinitycivilacademy.com/book.php
Printed Books ( Technical + Non Technical) Now available with discounted price oeder Now http://www.infinitycivilacademy.com/book.php
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil Pre Exam 2019 - Technical Subjects Only For Order visit ourwebsite http://www.infinitycivilacademy.com/book.php
Forwarded from Infinity Academy
Infinity Engineering Academy Proud to be No 1 in Maharashtra
Excellence proved with top ranking result and highest no of selections in MPSC Civil Engg. Exam 2017 (MES)
Excellence proved with top ranking result and highest no of selections in MPSC Civil Engg. Exam 2017 (MES)
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil (MES) Pre Exam -2019 (Technical Subjects Only) Batch starting from 25th May 2019 @Pune Location Only Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Infinity Academy's Felicitation ceremony on 11th May 2019 Saturday 11 AM @ Pandit Jawaharlal Nehru Auditorium, Ghole Patil Road, Shivajinagar, Pune
Forwarded from Infinity Academy
MPSC Engineering Services 2019(Prelims) Online Test series Starts from 10th May 2019.
👉 For Enrolment: https://bit.ly/2LDQJyW
☎ Call Us – 7887811411
Infinity academy
👉 For Enrolment: https://bit.ly/2LDQJyW
☎ Call Us – 7887811411
Infinity academy
Forwarded from Infinity Academy
सर्व स्थापत्य अभियंत्याना कळविण्यात अत्यंत आनंद होतो कि इन्फिनिटी सिव्हिल इंजिनीरिंग अकॅडेमि तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ शनिवारी ११ मे सकाळी ११ वाजता नेहरू ऑडिटोरियम , पुणे येथे आयोजीत केला आहे तरि या सोहळयास प्रशासनातील मान्यवर उपस्तीत असणार आहेत तरि सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभियंत्याना आग्रहाचे निमंत्रण असले . या कार्यक्रमांतून तुम्हाला परीक्षेची योग्य तयारी कशी करावीयाचे याचे बहूमूलय मार्गदर्शन उपलब्द असेल आपण सर्वानी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी
आपला नम्र,
गिरीश खेडकर
इन्फिनिटी अकॅडेमि
आपला नम्र,
गिरीश खेडकर
इन्फिनिटी अकॅडेमि