The Infinity Banking
2.83K subscribers
3.12K photos
20 videos
93 files
891 links
The infinity Banking
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
👆🏻👆🏻👆🏻 how to handle stress art of living sessions for Infinity Academy students
Forwarded from The Infinity Academy
💥_ श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी
कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 164 नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना झालेल्या या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका देश हादरला आहे.
आज 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिवस
📚 CURRENT AFFAIRS MCQ 23 APRIL 2019
📚

🎯 1. Name the Indian Navy ship which was launched on April 20, 2019 which is equipped with guided missile system?
1. Imphal
2. Destroyer
3. Bajrapati
4. Brihaspati
✅ ANSWER - 1

🎯 2. Global Earth Day is observed on which of the following date?
1. 1 May
2. 22 April
3. 22 May
4. 1 April
✅ ANSWER - 2

👉For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-mcq-23-april-2019/
📚 Current Affairs 22 APRIL 2019📚

🎯 1. Lok Sabha Elections 2019 : देशभरातील 117 जागांवर मतदान
117 जागा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी 66 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 27 जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागा इतर विरोधी पक्ष आणि अपक्षांच्या खात्यात गेल्या होत्या. या टप्प्यात गुजरातच्या सर्व 26 आणि केरळच्या सर्व 20 जागांसह आसामच्या चार, बिहारच्या पाच, छत्तीसगडच्या सात, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या 14-14, ओदिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या दहा, पश्चिम बंगालच्या पाच, गोव्याच्या दोन, दादरा नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुराच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

🎯 2. श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू
श्रीलंकेत रविवारी (21 एप्रिल) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा वाढला आहे. या बॉम्बस्फोटात सहा भारतीयांसह 290 जणांना मृत्यू झाला आहे, तर 500 हून जास्त लोक जखमी झाले आहेत. रविवारपर्यंत या स्फोटात केरळच्या महिलेसह चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. तर आज सकाळी आणखी दोन भारतीयांच्या मृत्यूची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.

👉 For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-22-april-2019/
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil PRE Exam 2019

Printed Books ( Technical + Non Technical) Now available with discounted price oeder Now http://www.infinitycivilacademy.com/book.php
Forwarded from Infinity Academy
MPSC Civil Pre Exam 2019 - Technical Subjects Only For Order visit ourwebsite http://www.infinitycivilacademy.com/book.php