Forwarded from Infinity Academy
physical_disability_RDD_GR.pdf
360.6 KB
ZP - physical_disability_RDD_GR
Forwarded from The Infinity Academy
⚡️ _ अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी
👉 : "भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला.
👉 _ अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
▪️ _ अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी
👉 _ नरेंद्र मोदी म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."
👉 _ "भारताच्या वैज्ञानिकांनी या मोहिमेचं लक्ष्य पूर्ण केलं. यासाठी भारतीय बनावटीच्या उपग्रहाचा वापर करण्यात आला होता. आज आपल्याकडे गरजेएवढे उपग्रह आहेत ज्यांची कृषी, संरक्षण, दूरसंचारसह अनेक क्षेत्रात मदत होते," असं मोदींनी सांगितलं.
👉 _ "कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भारताने आज आपलं नाव अंतरिक्ष महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा चौथा देश ठरला आहे. A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने भारताने LEO मध्ये लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला.
या चाचणीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा, तह किंवा कराराचं उल्लंघन झालेलं नाही. ही चाचणी कोणाविरुद्ध नाही तर एक संरक्षणात्मक पाऊल आहे.
अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतला. यामुळे भारताचा मोजक्या देशांच्या यादीत समावेश झाला आहे : नरेंद्र मोदी
https://t.me/letsapp

Telegram
Lets App
You can contact @letsapp right away.
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP New Batch starting from @ Nanded 29th March 2019 and @ Pune 30th March 2019 Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP New Batch Nanded Starting From 29 th March 2019 Call - 7887811411
MPSC मधील समांतर आरक्षणाचा गोंधळ सुरूच.....
Join @infinitympsccivil
Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
Admission Open for MPSC Civil Engg. Pre Exam Batch 2019
Batch Starting from 13th April 2019
Early Bird Offer flat 25 % off admission on or before 31st March 19
Call for more details 7887811411.

Early Bird Offer flat 55 % off
admission on or before 07th April 2019
Call for more details 7887811411.
Batch Starting from 13th April 2019
Early Bird Offer flat 55 % off
admission on or before 07th April 2019
Call for more details 7887811411.
Forwarded from Infinity Academy
Dear Nashikars,
We are Glad to inform that Infinity Engineering Acadmey Pune starting new Branch at Nashik.
We are staring new Regular batch for MPSC Civil Pre Exam 2019 from 15th April 2019 (timing suitable for final year Civil engg. Students)
So we are giving introductory offer to Nashik Civil engg. Students. i.e., flat 55% off on total fees ( Fees for Prelims is Rs. 10,000 (only ten thousand). This offer is valid from 1st April to 7th April only
Admission Open u can take online admission from our website.
Payment Gateway: UPI, PayTm
www.infinitycivilacademy.com
More details feel free to call on
7887811411

@ Nashik Location
Batch Starting from 14th April 2019
Early Bird Offer flat 55 % off
admission on or before 07th April 2019
Call for more details 7887811411.
@ Nashik Location
Batch Starting from 14th April 2019
Early Bird Offer flat 55 % off
admission on or before 07th April 2019
Call for more details 7887811411.