The Infinity Banking
2.83K subscribers
3.12K photos
20 videos
93 files
891 links
The infinity Banking
Download Telegram
Forwarded from The Infinity Academy
 

 

LIVE : 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार




Loksabha Election 2019 Live Updates :लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो दिसणार आहे.

LIVE UPDATE : 

लोकसभा निवडणुकीसाठी पहिलं मतदान 11 एप्रिलला, मोदी सरकारचं भवितव्य 23 मे रोजीपहिला टप्पा- 11 एप्रिल

दुसरा टप्पा – 18 एप्रिल

तिसरा टप्पा – 23 एप्रिल

चौथा टप्पा – 29 एप्रिल

पाचवा टप्पा – 6 मे

सहावा टप्पा – 12 मे

सातवा टप्पा – 19 मे

लोकसभेचा निकाल 23  मे 2019

23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार

येत्या 11 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार

लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार

ईव्हीएम मशिनचं GPS ट्रॅकिंग होणार

मतदार थेट तक्रार दाखल करु शकतात, C-Vigil App लॉन्च

कुणी आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास नागरिक व्हिडीओ तयार करुन निवडणूक आयोगाला पाठवू शकतात

ईव्हीएमवर उमेदवारांचे फोटो छापणार

71 हजार परदेशी मतदार

2014 च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले

आजपासून देशभरात आचारसंहित लागू

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 10 लाख मतदान केंद्र – निवडणूक आयुक्त

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सणांचा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत विचार केला आहे – निवडणूक आयुक्त

ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचाही वापर करणार – निवडणूक आयुक्त

18-19 वर्षे वय असलेले दीड कोटी मतदार – निवडणूक आयुक्त

लोकसभेसाठी देशातील 90 कोटी मतदार मतदान करतील – निवडणूक आयुक्त

विविध राज्यांमधील परीक्षांचा विचार केला – निवडणूक आयुक्त

निवडणुकीसाठी आमच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण – निवडणूक आयुक्त

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु

लोकसभा निवडणुकीच्या तारखा काही क्षणात जाहीर होणार

काही क्षणात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, निवडणुकांची घोषणा होणार

संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

पुढच्या एका तासात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार
📚Current Affairs 10 March 2019📚

🎯1. निवडणूक जाहीर; जागावाटपासाठी आठवडाच

• महाराष्ट्रात ११ ते २९ एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. कधी नव्हे ते राज्यात चार टप्प्यांत निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांना प्रचाराचे नियोजन करण्याची संधी मिळणार आहे, मात्र अद्याप राज्यात शिवसेना-भाजप युतीचे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले नाही.
• त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आठवड्याभरात जागावाटपाचे काम उरकून राजकीय पक्षांना प्रचाराचे रणशिंग फुंकावे लागेल.

🎯2. देशाचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट

• देशात सर्वत्र भ्रष्टाचार आहे, मात्र आपले संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल विमानखरेदीतील संशयास्पद व्यवहारांवरून ही बाब अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’च्या परिसंवादात व्यक्त केले.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-10-march-2019/
Forwarded from Infinity RTO AMVI
Megabharati ZP Batch & MSRTC batch Starting From 16th March @Pune and 23rd March @ Nanded Call - 7887811411
📚Current Affairs 10 March 2019📚

🎯1. निवडणूक काळात येणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

• लोकसभा निवडणुकीच्या काळात येणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. यामध्ये बीए, बीकॉम अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
• बीए, बीकॉम अभ्यासक्रमाच्या 22 एप्रिल, 23 एप्रिल आणि 24 एप्रिल, त्यासोबतच 29 एप्रिल आणि 30 एप्रिल यादिवशी येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

🎯2. निवडणूक आयोगाने लाँच केले cVIGIL अॅप, त्यात करु शकला मतदान संदर्भातील तक्रार

• भारतीय निवडणूक आयोगाने 2019च्या लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. एकूण 7 टप्प्यांत 2019च्या लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत.
• निवडणूक आयोगाने या वेळी cVIGIL मोबाइल अॅप लाँच केले आहे. ज्याच्या माध्यमातून देशभरातील मतदार त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या गडबडीची तक्रार चुटकीसरशी करु शकतील आणि विशेष म्हणजे तक्रार केल्याच्या 100 मिनिटातच त्यावर कारवाई केली जाणार आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-mcq-12-march-2019/
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Special Batch for Assistant Civil Engineering Starting From 16th March @PUNE and 23rd March @Nanded
Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Previous Year question paper of Mahapariksha very useful for ZP Exam & upcoming Irrigation Exam
Order online click following link 👇👇👇
http://www.infinitycivilacademy.com/book.php
📚Current Affairs 12 March 2019📚

🎯1. भारतातील मतसंग्राम ठरणार जगातील सर्वात महागडी निवडणूक

• जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात पुढील दोन महिने सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.
• दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (सीएमएस) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.

🎯2. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा संविधानात नाही, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

• आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला दिलेले आरक्षण हे न्याय सुसंगत असल्याचे केंद्राने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
• आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव करताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-12-march-2019/
Forwarded from The Infinity Academy
रंजक रोचक
Forwarded from The Infinity Academy
चर्चेतील व्यक्ती : आव्हान !
Forwarded from The Infinity Academy
मटा ग्राफिक्स : महिलांना मिळतेय समानता

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
Forwarded from The Infinity Academy
'पदवीधर' लोकसभेच्या रिंगणात
Forwarded from The Infinity Academy
📌_ भारतातही 'बोईंग' 737 मॅक्स विमान जमिनीवर, DGCA चा निर्णय

👉🏻_ इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातही नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसत्तानं बातमी दिली आहे.

👉🏻_ "विमानामधील त्रुटी दूर करून त्यात सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही," असंही डीजीसीएनं म्हटलं आहे.

👉🏻_ इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता.

👉🏻_ रविवारी झालेल्या अपघातात 157 जण ठार झाले. या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स 8 या विमानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP 2nd Batch for civil degree / Diploma Starting From 16th March @PUNE
Limited seats only admission open
Call - 7887811411
Forwarded from Infinity RTO AMVI
RTO AMVI
Infinity MPSC Civil:
📚📚http://www.gate.iitm.ac.in

👆👆👆👆💥💥💥GATE 2019 Results declared📚📚👍👍
Forwarded from Infinity Academy
Admission Open for MPSC Civil Engg. Pre Exam Batch 2019

Batch Starting from 13th April 2019
Early Bird Offer flat 25 % off admission on or before 31st March 19

Call for more details 7887811411.
Forwarded from Infinity Academy
राज्य सरकारची 29 हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू Join @infinitympsccivil