The Infinity Banking
2.83K subscribers
3.12K photos
20 videos
93 files
891 links
The infinity Banking
Download Telegram
📚Current Affairs 06 March 2019📚

🎯1. swachh survekshan 2019: महाराष्ट्र देशातले तिसरे स्वच्छ राज्य
• स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे.
• 'स्वच्छ सर्वेक्षण २०१९' अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राने हा सन्मान मिळवला आहे. या यादीत पहिला क्रमांक छत्तीसगडचा लागतो तर दुसऱ्या क्रमांकावर झारखंड आहे.

🎯2. पाकिस्तानला झटका, यूएस व्हिसाची मुदत ५ वर्षांवरून ३ महिने
• पुलवामा हल्ल्यानंतर जागतिक समुदायात सतत पाकिस्तानवर टीकेची झोड उठली आहे. आता पाकिस्तानला अमेरिकेने आणखी एक धक्का दिला आहे.
• अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा व्हिसाचा कालावधी पाच वर्षांवरून घटवून तीन महिने केला आहे. एआरवाय न्यूजने अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-06-march-2019/
📚Current Affairs MCQ 07 March 2019📚

🎯1. IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या '2018 वर्ल्ड एअर क्वालिटी' अहवालानुसार कोणते शहर जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले?
1. गुरूग्राम
2. दिल्ली
3. चंदीगड
4. आग्रा
✅ ANSWER - 1

🎯2. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या कोणत्या कायमस्वरूपी सदस्याने भारताला UNSCच्या कायमस्वरुपी सदस्याच्या रूपात जागी मिळावी यासाठी पाठिंबा दिला?
1. ब्रिटन
2. अमेरिका
3. फ्रान्स
4. चीन
✅ ANSWER - 3

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-mcq-07-march-2019/
Forwarded from Infinity Academy
Call -7887811411
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲

🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil

📚 @infinityelectrical

📚 @eINFINITYRTOExam

📚 @infinitycurrentevents

📚 @roomspune

©➖➖➖➖➖➖➖➖🥇
Forwarded from The Infinity Academy
आरक्षणाबाबत राज्याला अधिकार
Happy Womenes Day
📚Current Affairs 07 March 2019📚

🎯 1. मुंबई जगातल १२वं सगळ्यात श्रीमंत शहर
• भारतात एकीकडे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी प्रचंड वाढत असली तरी दुसरीकडे देशातील श्रीमंतांच्या संख्येंत ही झपाट्याने वाढत आहे.
• २०१८ मध्ये जगातलं १८वं श्रीमंत शहर असणारं मुंबई यावर्षी जगातलं १२वं सगळ्यात श्रीमंत ठरलं आहे. दुसरीकडे भारतातील अब्जाधीशांच्या संख्येतही ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

🎯 2. २० रुपयाचं नाणं चलनात येणार
• नोटाबंदीनंतर १०, ५०, १००, २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारनं २० रुपयाचं नाणं चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
• केंद्रीय अर्थमंत्रालयानं या संदर्भात एक अधिसूचना काढली आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-07-march-2019/
Forwarded from Infinity Academy
5_6057402216765980786.pdf
70.3 KB
स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती-सन – 2019

- 1 मार्च,2019
---------------------------------------
जॉईन करा @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
No photo can beat this one on Women's Day !
📚Current Affairs 08 March 2019📚

🎯1. महिला दिन विशेष : 'बीजमाता' राहीबाई पोपरेंसह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
• महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपरे यांच्यासह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
• विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यात आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपरे यांचाही समावेश होता.

🎯2. ayodhya: अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होणार; त्रिसदस्यीय समितीची स्थापना
• अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले असून मध्यस्त नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली मध्यस्थतेसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-08-march-2019/
📚 Current Affairs MCQ 09 March 2019 📚

🎯1. भारताच्या शोधांबाबतची सर्वात मोठ्या परस्परसंवादी ऑनलाइन प्रदर्शनीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM) याचा कोणत्या संस्थेसोबत करार झाला?
1. गुगल आर्ट्स अँड कल्चर
2. IT, मुंबई
3. IIT, दिल्ली
4. ISc, बंगळुरु
✅ ANSWER - 1

🎯2. 'खुर्जा सुपर औष्णिक विद्युत प्रकल्प' (STPP) कोणत्या राज्यात आहे? शेयर )
1. उत्तरप्रदेश
2. हरयाणा
3. बिहार
4. झारखंड
✅ ANSWER – 1

◽️ For more MCQ please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-mcq-09-march-2019/
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Nanded Starting From 10th March 2019 Call - 7887811411
Infinity MPSC Civil:
Dear All,

We observe that some students using our infinity name as a user's ID on telegram and misleading the students or abusing the students if you find some one like that please report us with proofs we will take strict legal action against such people.
Enough is enough now.

Regards,
Team Infinity
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Nanded Starting From 23 rd March 2019 Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
आज पासून आचारसंहिता लागू होणार

7 टप्प्या मध्ये लोकसभा निवडणुका होणार

11 एप्रिल ला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार

महाराष्ट्रात 4 टप्प्यामध्ये मतदान होणार

23 मे रोजी मतमोजणी होणार