The Infinity Banking
2.83K subscribers
3.12K photos
20 videos
93 files
891 links
The infinity Banking
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
Welcome Back Abhinandan ✌
📚Current Affairs 01 March 2019📚

🎯1. इंजिनीयरिंगमध्ये 'आयआयटी मुंबई' जगातील 'टॉप 100'मध्ये

• इंजिनीयरिंग, टेक्नॉलॉजी तसेच आर्ट ऍण्ड डिझाईन विषयामध्ये पवईच्या आयआयटी मुंबईने जगातील 'टॉप 100'मध्ये स्थान मिळवले आहे.
• 'क्यूएस' जागतिक रँकिंग नुकतीच जाहीर झाली त्यात विविध 48 विषयांच्या आधारे जगातील उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमवारी देण्यात आली आहे.

🎯2. अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी
• भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले आहेत. तब्बल 60 तासांच्या प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी डेरेदाखल झाले. अभिनंदन यांच्या पुनरागमनानंतर वाघा बॉर्डरवर एकच जल्लोष झाला. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-01-march-2019/
Forwarded from Infinity Academy
बीड जिल्हा परिषद नोकर भरती जाहिरात
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. तसेच ही पदे भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मेगाभरती बाबतचा हा निर्णय घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे आदेश काढले आहेत.
या पदांसाठी होणार मेगाभरती
ग्रामविकास विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहाय्यक), पशूधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे.

Join @infinitympsccivil

ही मेगा भरती राज्यातील सहाही विभागात होणार असून सर्वाधिक 2 हजार 721 जागा पुणे विभागात आहेत. तर औरंगाबाद विभागात 2 हजार 718, नाशिक विभागात 2 हजार 574, कोकण विभागात 2 हजार 51, नागपूरमध्ये 1 हजार 726 तर अमरावती विभागात 1 हजार 724 अशा एकूण 13 हजार 514 जागांवर ही नोकरभरती होणार आहे.

Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Starting From 10th March 2019 Call - 7887811411
📚Current Affairs 03 March 2019📚

🎯1. राज्यातील ‘लालपरी’ LNGवर धावणार
• डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाच्या 18 हजार बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी 1 हजार कोटींचा फायदा होईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं.

🎯2. भारताला पाकिस्तानसोबत खेळावंच लागेल : आयसीसी
• यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या बीबीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळून लावली आहे.
• आयसीसीच्या नियमावलीमध्ये अशा कारणासाठी एखाद्या संघाला बहिष्कृत करण्याचा कोणताही नियम नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या या मागणीला आयसीसीच्या बैठकीत पाठींबा मिळाला नाही.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-03-march-2019/
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Starting From 10th March 2019 Call - 7887811411
📚Current Affairs 04 March 2019📚

🎯 1. ‘नाणार’ प्रकल्प आता रोह्यात
• रोहा, अलिबाग आणि मुरूड तालुक्यांतील किनारपट्टीवर तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ही वसाहत सिडकोच्या माध्यमातून उभारली जाईल.

🎯 2. एअर इंडियाच्या विमानातही घुमणार आता ‘जयहिंद’चा नारा
• एअर इंडियाच्या विमानातही आता जयहिंदचा नारा दिला जाणार आहे. कारण, तसा आदेशच कंपनीने काढला असून विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-04-march-2019/
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Starting From 10th March 2019 Call - 7887811411
Forwarded from The Infinity Academy
भारताचा प्राधान्य दर्जा काढला
Forwarded from The Infinity Academy
जगातील २० पैकी १५ शहरे प्रदूषित शहरे भारतात
Forwarded from The Infinity Academy
📌_ मटा गाइड : दिल्लीला राज्याच्या दर्जासाठी पुन्हा लढा
Forwarded from The Infinity Academy
टीम इंडिया @ ५००

वन डे क्रिकेट मधील भारताचा ५०० वा विजय ठरला
Forwarded from The Infinity Academy
अमोनियम परफ्लोरेटची निर्मिती आता पुण्यात
Forwarded from The Infinity Academy
एमपीएससी आणि वेळेचे नियोजन
Forwarded from The Infinity Academy
चर्चेतील माणूस : 'शतक'वीर
📚Current Affairs 05 March 2019📚

🎯1. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे निर्बंध

• भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा काढून घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ठोस पावले उचलली आहेत.
• यामुळे भारताकडून अमेरिकेला होणारी ५.६अब्ज डॉलर्सची निर्यात आता करमुक्त राहाणार नाही. भारतीय उत्पादनांवरील या र्निबधाचा मोठा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना बसण्याची भीती असली, तरी या निर्णयाची आम्हाला मोठी झळ बसणार नाही, असा निश्चिंत पवित्रा भारताने घेतला आहे.

🎯2. २० पैकी १५ प्रदूषित शहरे भारतात

• जगभरातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १५ शहरे भारतात असून गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवाडी ही शहरे पहिल्या सहा प्रदूषित शहरांमध्ये आहेत.
• या यादीत दिल्ली ११व्या स्थानी आहे. तर राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) हा जगभरातील सर्वाधिक प्रदूषित विभाग ठरला आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-05-march-2019/
📚 Current Affairs MCQ 06 March 2019 📚

🎯1. कोणत्या देशाद्वारे 'प्राधान्याची सर्वसाधारण प्रणाली (GSP) कार्यक्रमाच्या अंतर्गत भारताला दर्जा दिला आहे?
1. संयुक्त राज्य अमेरिका
2. ब्रिटन
3. चीन
4. रशिया
✅ ANSWER - 1

🎯2. जम्मू व काश्मीरमधील कोणत्या संघटनेवर भारत सरकारने 5 वर्षांची बंदी घातली आहे?
1. ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स
2. जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी
3. जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर
4. यापैकी नाही
✅ ANSWER - 3

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-mcq-06-march-2019/