The Infinity Banking
2.83K subscribers
3.12K photos
20 videos
93 files
891 links
The infinity Banking
Download Telegram
Forwarded from The Infinity Academy
✍️_ oscar: 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ने पटकावला ऑस्कर

👉🏻_ दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

👉🏻_ रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
Forwarded from The Infinity Academy
🏆_ #Oscar : असे मिळाले पुरस्कार:

🎯_ सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट: रोमा

🎯_ सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री: रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)

🎯_ सर्वोत्कृष्ट सहअभिनेता: माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)

🎯_ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स

🎯_ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट: पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स

🎯_ सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: फर्स्ट मॅन

🎯_ सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: स्किन

🎯_ सर्वोत्कृष्ट वेशभुषा: रुथ कार्टर

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
📚Current Affairs 24 February 2019📚

🎯1. oscar: 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ने पटकावला ऑस्कर
• दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

🎯2. शहिदांच्या आठवणीत राष्ट्रीय स्मारक बनवणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
• पुलावामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्याच्या 10 दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या घटनेनंतर देशात असंतोष असल्याचे मोदींनी म्हटले.
• तसेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपण संगळ्यानी एकत्र आले पाहिजे असेही मोदींनी म्हटले. मन की बातमध्ये मोदींनी शहिदांच्या आठवणीत राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा केली.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-24-february-2019/
📚Current Affairs 25 February 2019📚

🎯1. राजकुमारी रीमा अमेरिकेत सौदीची राजदूत
• सौदी अरेबियाने शनिवारी अमेरिकेतील सौदीची राजदूत म्हणून राजकुमारी रीमा बिन बंदरा हिच्या नावाची घोषणा केली आहे.
• परदेशात महिला राजदूत नेमण्याची सौदीची ही पहिलीच वेळ आहे असे सांगितले जात आहे.

🎯2. ‘ग्रीन बुक’ची ‘ऑस्कर’वर मोहोर
• चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी रात्री पार पडला.
• यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटाने पटकावला आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकून पाच नामांकने होती, त्यातल्या तीन पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’ने आपली मोहोर उमटवली आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-25-february-2019/
Forwarded from Infinity Academy
🙂 _*पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता*_

💥 _भारताच्या वायू सेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून 200 ते 300 अतिरेकी ठार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याची माहीती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे._

_क्षमाशील हो रिपु-समक्ष_
_तुम हुए विनीत जितना ही,_
_दुष्ट कौरवों ने तुमको_
_कायर समझा उतना ही।_

_सच पूछो, तो शर में ही_
_बसती है दीप्ति विनय की,_
_सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।_

Join @infinitympsccvil

👉 _*कवितेचा अर्थ*_
_जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं. परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते. तसं तुम्ही आम्हाला समजू नका. असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. खरतर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे._
Forwarded from Infinity Academy
*'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज*

*भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे*

ठळक मुद्दे‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले.Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमानांचा मोठ्याप्रणात वापर करण्यात आला होता. 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबाद भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

*काय आहे ‘मिराज'?*

- भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते. Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. 
- हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करुन त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.
- ‘मिराज 2000’ लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमानांचा मोठ्याप्रणात वापर करण्यात आला होता. 
- ‘मिराज 2000’ विमानाची लाबी 47 फूट आहे. वजन जवळपास 7500 किलो इतके आहे. 2336 किमी प्रतितास स्पीड आहे. तर 125 राउंड गोळ्या प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे.
- तसेच, 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला आणि अचूक लक्ष अचूक साधण्याची क्षमता या विमानामध्ये आहे. 
Forwarded from The Infinity Academy
आकाशातील सरताज ..... मिराज
Forwarded from The Infinity Academy
भारत सर्वाथाने पाकपेक्षा प्रबळ
Forwarded from The Infinity Academy
सुखोई असताना मिराज च का ?
📚Current Affairs 26 February 2019📚

🎯1. भारताला मोठे यश; एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा मोठा शस्त्रसाठा उद्ध्वस्त
• भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमुळे झालेल्या नुकसानाची नेमकी व्याप्ती आता समोर येताना दिसत आहे.
• पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-२००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती.

🎯2. हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी यमसदनी
• भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून जवळपास 300 दहशतवादी या हल्ल्यात ठार केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
• दहशतवाद्यांच्या तळांवर १२ 'मिराज-२०००' लढाऊ विमानांनी हल्ला केला. दहशतवादी तळ या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-26-february-2019/
📚Current Affairs 27 February 2019📚

🎯1. एअर स्ट्राईक: देशभरात हाय अलर्ट, मुंबई-अहमदाबादसह प्रमुख शहरांत वाहनांची तपासणी

• भारतीय वायु सेनेने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताची पश्चिमी नौसेना हाय अलर्टवर आहे. तसेच देशभरातील मुंबई-अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरांमधील पोलीस सतर्क झाले आहेत. अनेक शहरांमध्ये संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे.

🎯2. महत्त्वाचा निर्णय! भारत खरेदी करणार 2700 कोटींची शस्त्रास्त्रे

• दहशतवादी हल्ले करून कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविण्यासाठी भारताने आता एकामागून एक ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने आज तातडीने 2700 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-27-february-2019/
Forwarded from Infinity Academy
वित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.

👉 १०,००१ शिक्षकांची होणार भरती

☑️ अनुसूचित जाती- १७०४
☑️ अनुसूचित जमाती- २१४७
☑️ अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५
☑️ वहिजेए- ४०७
☑️ एनटी-बी- २४०
☑️ एनटी-सी- २४०
☑️ एनटी-डी- १९९
☑️ इमाव- १७१२
☑️ इडब्ल्यूएस- ५४०
☑️ एसबीसी- २०९
☑️ एसईबीसी- ११५४
☑️ सर्वसाधारण- ९२४

👉 समारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी. सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.

👉 पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती
📚Current Affairs 28February 2019📚

🎯1. पोलीस महासंचालकपदी सुबोधकुमार जायस्वाल तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे

• राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोधकुमार जायस्वाल यांना बढती मिळाली आहे तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती झाली आहे.

🎯2. खुशखबर! शिक्षकांच्या १०,००१ जागांची मेगाभरती
• राज्यात शिक्षक भरतीसाठीच्या मागण्या आणि आदोलनांनंतर राज्यसरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात १० हजार १ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-28-february-2019/
To Get Regular updates of infinity on Whatsapp plz click on below link and complete procedure
http://subscribe.infinityacademyindia.com/
Forwarded from Infinity Academy
Welcome Back Abhinandan ✌
📚Current Affairs 01 March 2019📚

🎯1. इंजिनीयरिंगमध्ये 'आयआयटी मुंबई' जगातील 'टॉप 100'मध्ये

• इंजिनीयरिंग, टेक्नॉलॉजी तसेच आर्ट ऍण्ड डिझाईन विषयामध्ये पवईच्या आयआयटी मुंबईने जगातील 'टॉप 100'मध्ये स्थान मिळवले आहे.
• 'क्यूएस' जागतिक रँकिंग नुकतीच जाहीर झाली त्यात विविध 48 विषयांच्या आधारे जगातील उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमवारी देण्यात आली आहे.

🎯2. अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी
• भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले आहेत. तब्बल 60 तासांच्या प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी डेरेदाखल झाले. अभिनंदन यांच्या पुनरागमनानंतर वाघा बॉर्डरवर एकच जल्लोष झाला. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.

◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-01-march-2019/