Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये स्वाती दाभाडे यांनी राज्यातून मुलींमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री आशिष बरकुल यांनी राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री महेश जमदाडे यांनी राज्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
📚 Current Affairs 14 February 2019 📚
🎯 1. पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद
• भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी पुन्हा मोठा हल्ला केला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरात सीआरपीएफच्या गाडीला अतिरेक्यांच्या विस्फोटकांनी भरलेल्या गाडीनं धडक दिली यात 39 भारतीय जवान शहीद झाले आहेत.
• जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
🎯 2. सुशील चंद्रा यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती
• केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• चंद्रा हे आयआयटीचे पदवीधर असून भारतीय महसूल सेवेतील 1980 च्या बॅचचे ते अधिकारी आहेत.
◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-14-february-2019/

Infinityacademyindia
Current Affairs 14 February 2019
‘सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही, निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही,’
‘आग लागली अवतीभवती, मनात पण ठीणगीही नाही. अब्रू स्वाभिमान चिरडला, कितीक किड्यांसम फुटले. ती गणतीही नाही, सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही, मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही,’
‘धर्म जाहला शाप, पसरले पाप. उरी अंधार दाटला, गिळून घेईल साप, लागुनी धाप, कोवळा जीव फाटला. अणु रेणूंचा स्फोट होऊनी, जळतो आम्ही देवा(?), आता मनात आशा उरली नाही, निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रकतानेही भिजली नाही,’
जितेंद्र जोशी

📚Current Affairs 17 February 2019📚
🎯1. बॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय
• पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जातोय.
• या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवुड देखील रस्त्यावर उतरलं असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये दुपारी सिनेकलाकार रस्त्यावर उतरले होते.
🎯2. भारताला सांघिक मल्लखांब विश्वविजेतेपद
• अपेक्षेप्रमाणे भारताने पहिल्या सांघिक मल्लखांब विश्वविजेतेपद पटकावले. विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने, भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या वतीने मुंबईतील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे आयोजित या स्पर्धेची सांगता रविवारी शिवाजी पार्कवर झाली.
◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-17-february-2019/

Current Affairs 17 February 2019
📚Current Affairs 19 February 2019📚
🎯1. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट
• लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकाहून एक मोठी भेट देत आहे. मोदी सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.
🎯2. मुंबई विमानतळ ठरले 'सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर'
• मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल (टी-२) देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) ठरले आहे. 'ईपीएस वर्ल्ड' हा या क्षेत्रातील पुरस्कार विमानतळाला मिळाला आहे.
• छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तासाला सरासरी ४८ विमानांची ये-जा होते. हे देशातील सर्वात व्यस्त, आशियातील १४ वे व जगातील २९ वे सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे.
◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-19-february-2019/

Current Affairs 19 February 2019