Forwarded from The Infinity Academy
⚡️_ अवघ्या चार वर्षांत 'चिनूक' हेलिकॉप्टर भारतात दाखल
▪️_ मोदी सरकारच्या तातडीनं अमंलबजावणीमुळे अवघ्या चार वर्षात 'चिनूक' हे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाली आहेत. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक शक्तिशाली झालं आहे.
▪️_ अमेरिकेतून खरेदी केलेली चार चिनूक हेलिकॉप्टर भारतीय वायुदलामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. गुजरातमधील कच्छ मुंद्रा विमानतळावर चार हेलिकॉप्टर पोहचली आहेत.
▪️_ भारतानं २०१५ मध्ये अमेरिकी विमान कंपनी बोईंगकडून १५ 'चिनूक' हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. २.५ अरब डॉलरच्या या व्यवहारात २२ 'अपाचे' हेलिकॉप्टरचाही समावेश आहे.
▪️_ या वर्षाच्या अखेरीस भारतात 'चिनूक' आणि 'अपाचे' सर्व हेलिकॉप्टर्स पोहचली जातील. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक ताकदवान होणार आहे.

Forwarded from Infinity Academy
201902121415021407.pdf
312 KB
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल
घटकाांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक
सांस्िामध्ये प्रवेशाकणिता 10% जार्गा
आिणक्षत किण्यार्ार्त
घटकाांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक
सांस्िामध्ये प्रवेशाकणिता 10% जार्गा
आिणक्षत किण्यार्ार्त
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये स्वाती दाभाडे यांनी राज्यातून मुलींमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री आशिष बरकुल यांनी राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री महेश जमदाडे यांनी राज्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐