Forwarded from The Infinity Academy
🎯_ एमपीएससी मंत्र : अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता
निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.

Forwarded from Infinity Academy
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲
🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil
📚 @infinityelectrical
📚 @eINFINITYRTOExam
📚 @infinitycurrentevents
📚 @roomspune
©➖➖➖➖➖➖➖➖🥇

📚Current Affairs 08 February 2019📚
🎯1. राष्ट्रपती, PM साठी मिसाइल रोधक विमान
• भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या सुरक्षित प्रवासासाठी दोन अत्याधुनिक आणि हायटेक 'बोइंग ७७७' विमानांची निर्मिती करण्यात येत आहे.
• विशेष म्हणजे या विमानांवर मिसाइल हल्ल्याचा जराही परिणाम होणार नाही अशा तंत्रज्ञानाचा वापर करून ती तयार होत आहेत.
🎯2. शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, सरकारकडून पोर्टल सुरू
• केंद्र सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी 2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
• त्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या नावाने मदत देण्यात येणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना 31 मार्च अगोदर मिळण्यासाठी सरकारने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
◽️ For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-08-february-2019/

Infinityacademyindia
Current Affairs 08 February 2019
📚 Current Affairs 10 February 2019📚
🎯 1. थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने कृत्रिम हाडांची निर्मिती
• भारतात आता थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानने वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती होत आहे. मानवी शरीरातील हाडं बनवण्यासाठी चक्क आता थ्रीडी प्रिंटिंगचा वापर होत आहे. भारतातील मेडिकल क्षेत्रासाठी ही मोठी झेप आहे.
• या प्रक्रियेने मानवी शरीरातील कृत्रिम हाडं तयार करता येतात. डॉक्टरांना या नव्या तंत्रज्ञानाचा खूप फायदा होत आहे.या नव्या थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाची किमया नुकतीच पाहायला मिळाली.
🎯 2. अॅमेझोनकडूनही यूपीआय सुविधा सुरु
• पेटीएम आणि फोनपेला टक्कर देण्यासाठी अॅमेझोन या ई-कॉमर्स कंपनीने भारतात स्वत:ची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरु केली आहे. अॅक्सिस बँकेशी संलग्न असलेली ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा अॅमेझोन अॅप्लिकेशनवर मिळणार आहे. ही सुविधा सुरु करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या बँक खात्याला यूपीआय अॅपशी लिंक करावं लागणार आहे. यानंतर पेटीएम, फोनपे या अॅप्सप्रमाणे पैसे पाठवू आणि प्राप्त करु शकतात.
👉 For More Current Affairs please click on below-
https://www.infinityacademyindia.com/current-affairs-10-february-2019/

Current Affairs 10 February 2019
Forwarded from The Infinity Academy
⚡️_ अवघ्या चार वर्षांत 'चिनूक' हेलिकॉप्टर भारतात दाखल
▪️_ मोदी सरकारच्या तातडीनं अमंलबजावणीमुळे अवघ्या चार वर्षात 'चिनूक' हे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाली आहेत. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक शक्तिशाली झालं आहे.
▪️_ अमेरिकेतून खरेदी केलेली चार चिनूक हेलिकॉप्टर भारतीय वायुदलामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. गुजरातमधील कच्छ मुंद्रा विमानतळावर चार हेलिकॉप्टर पोहचली आहेत.
▪️_ भारतानं २०१५ मध्ये अमेरिकी विमान कंपनी बोईंगकडून १५ 'चिनूक' हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. २.५ अरब डॉलरच्या या व्यवहारात २२ 'अपाचे' हेलिकॉप्टरचाही समावेश आहे.
▪️_ या वर्षाच्या अखेरीस भारतात 'चिनूक' आणि 'अपाचे' सर्व हेलिकॉप्टर्स पोहचली जातील. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक ताकदवान होणार आहे.

201902121415021407.pdf
312 KB
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल
घटकाांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक
सांस्िामध्ये प्रवेशाकणिता 10% जार्गा
आिणक्षत किण्यार्ार्त
घटकाांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक
सांस्िामध्ये प्रवेशाकणिता 10% जार्गा
आिणक्षत किण्यार्ार्त
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये स्वाती दाभाडे यांनी राज्यातून मुलींमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री आशिष बरकुल यांनी राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री महेश जमदाडे यांनी राज्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐