Forwarded from The Infinity Academy
🏆_ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला फिलिप कोटलर पुरस्कार
⏩_ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिलिप कोटलर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
⏩_ नरेंद्र मोदी यांचा हा सन्मान देशात उत्कृष्ट नेतृत्व प्रदान करण्यासाठी करण्यात आला.
✍️_ अमेरिकेच्या इमोरी यूनीवर्सिटीचे प्रोफेसर डॉक्टर जगदीश सेठ यांनी दिल्लीत हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना दिला.
✍️_ दरवर्षी हा पुरस्कार कोणत्याही देशातील नेत्याला त्याच्या उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो.

Forwarded from Infinity Academy
Free Seminar @ Kolhapur by Infinity Civil engg. academy Useful for MPSC & MegaBharati. Day :- Thursday, Date: - 17th January 2019 @ 5:30 PM Note :- Free test Series with solution will provided to every students after seminar call for more details - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Free Seminar @ Nanded by Infinity Civil engg. academy Useful for MPSC & MegaBharati. Day :- Sunday Date: - 20th January 2019 @ 11:00 AM Note :- Free test Series with solution will provided to every students after seminar call for more details - 7887811411
📚 *Current Affairs MCQ 18 JANUARY 2019* 📚
🎯 *1. शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रतिहेक्टर १५ हजार रुपये*
• किमान आधारभूत निधी म्हणून शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति हेक्टर १५ हजार रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार आहे.
• विविध प्रकारच्या कृषीउपयोगी वस्तूंवर सरकारकडून देण्यात येणाऱ्या इनपुट सबसिडीचा शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळत नसल्यामुळं सरकार या निर्णयाबाबत गांभीर्यानं विचार सुरू आहे.
🎯 *2. Gaganyaan : प्राण्यांवर नव्हे तर मनुष्यासारख्या रोबोटवर होणार चाचणी*
• भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) भारताच्या अंतराळ मिशन 'गगनयान'साठी कोणत्याही प्राण्यांवर चाचणी करणार नाही.
• २०२२ पर्यंत मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परंतु, याआधी दोन वेळा चाचणी करण्यात येणार असून या चाचणीसाठी मनुष्याचा आणि प्राण्यांचा वापर करण्यात येणार नाही.
*Please click on below link & get registered* 👇🏻
http://subscribe.infinityacademyindia.com/
◽️ *For More Current Affairs please click on below-*
https://infinityacademyindia.com/current-affairs-mcq-18-january-2019/

✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲
🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil
📚 @infinityelectrical
📚 @eINFINITYRTOExam
📚 @infinitycurrentevents
📚 @roomspune
©➖➖➖➖➖➖➖➖🥇