🎯 _*स्मार्ट बुलेटीन 5 जून 2020*_
💁🏻♂️ _*स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण माहिती देणारे एकमेव चॅनेल*_ 👉 @impsc360
🤗 आज वटपौर्णिमा, 7 जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करावयाचे व्रत
😷 कालअखेर राज्यात 1352 रुग्ण कोरोनामुक्त, 123 जणांचा मृत्यू तर 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू
🚆आयआरसीटीसीकडून प्रवाशांसाठी आता तेजस आणि महाकाल एक्स्प्रेस या कॉर्पोरेट ट्रेन सुरू करण्याची तयारी
👁️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
💊 पुढील 2-3 महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल; CSRI चे डॉ. शेखर मांडे यांची माहिती
🌀 नाशिक जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 191 हेक्टर क्षेत्रावरील शेतीच नुकसान; सिन्नर तालुक्यातील 138 हेक्टर क्षेत्रावर नुकसान
📋 आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी; विद्यापीठाने परीक्षा घेण्यासाठी केलेल्या नियोजनाचे राज्यपालांनी केले कौतुक
🙌🏽 सोलापुरात पद्मावती कुलकर्णी यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन; नई जिंदगी भागातील मुस्लीम बांधवांनी केले महिलेवर अत्यसंस्कार
🙇🏻♂️ शाळा सुरू करणं 'इस्राईल' देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोना संक्रमित, 6800 जण क्वारंटाइन
📱सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये लाँच केलेल्या गॅलेक्सी A30 चे अपग्रेड व्हर्जन गॅलेक्सी A31 भारतात लाँच

🎯 महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे
👉स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण माहिती देणारे एकमेव चॅनेल @impsc360
● *अंबाझरी* : नागपुर
● *रामसागर* : नागपूर
● *नवेगाव* : गोंदिया
● *बोदलकसा* : गोंदिया
● *ताडोबा* : चंद्रपूर
● *असेलमेंढा* : चंद्रपूर
● *सिंदेवाही* : चंद्रपूर
● *लक्ष्मी* : कोल्हापूर
● *चोरखमारा* : गोंदिया
● *खळबंद* : गोंदिया
● *चुलबंद* : गोंदिया
● *शिवनी* : भंडारा
● *लोणार* : बुलढाणा
● *विसापूर* :नगर
● *रंकाळा* : कोल्हापूर

MPSC exam नक्की होणार परीक्षा...वाचा आयोगाची नवीन घोषणा
https://mpsc360.com/mpsc-exam-2020-new-dates/

Mpsc360
MPSC exam 2020 New Dates | MPSC 360
MPSC exam 2020 New Dates | mpsc online 2020 Announcement
💁♂️ *जाणून घ्या हिमालय पर्वतातील प्रमुख शिखरे*
🔰 स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण माहिती देणारे एकमेव चॅनेल @impsc360
🎯 शिखराचे नाव : उंची (मीटर) - (देश)
● *माऊंट एव्हरेस्ट* : 8,850 (नेपाळ)
● *के2 (गॉडविन ऑस्टिन)* : (8,611 (भारत)
● *कांचनगंगा* : 8,598 (भारत)
● *नंगापर्वत* : 8,126 (भारत)
● *नंदादेवी* : 7,717 (भारत)
● *राकापोशी* : 7,788 (भारत)
● *त्रिशूल* : 7,140 (भारत)
● *बद्रीनाथ* : 7,138 (भारत)
● *द्रोणागिरी* : 7,066 (भारत)
● *धौलगिरी* : 8,172 (नेपाळ)

चालू घडामोडी 18 June 2020
https://mpsc360.com/18-june-2020-current-affairs-in-marathi/