POWERGRID Recruitment 2020
https://mpsc360.com/powergrid-apprentice-recruitment-2020/

BMC Recruitment 2020 – Last Date 02 June 2020
https://mpsc360.com/bmc-recruitment-2020/

Mpsc360
BMC Recruitment 2020 | MPSC 360
BMC Recruitment 2020 (बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020) - The Municipal Corporation of Greater Mumbai (BMC) invites Sarkari Job application for 07 Nurse & Class IV Worker Posts Vacancy
🎯 *भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये*
जॉईन करा @impsc360
● *बराक 8* : हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते
● *निर्भय* : या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.
● *पिनाका अग्निबाण प्रणाली 6* : अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.
● *आकाश : हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे
● *ब्राम्होस* : हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.
● *त्रिशुळ* : या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.
● *नाग* : हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.
● *सूर्या* : हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.
● *सागरिका* : हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.
● *शौर्य* : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.
● *धनुष* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.
🔰🔰 स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण माहिती देणारे एकमेव चॅनेल @impsc360
● *अग्नी* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.
● *तेजस* : हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.
● *सारथ* : हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
● *हॉक्स* : हे ब्रिटनचे अॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.
● *फाल्कन* : हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.
-----------------------------------------------------------------------

🎯 _*स्मार्ट बुलेटीन 5 जून 2020*_
💁🏻♂️ _*स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण माहिती देणारे एकमेव चॅनेल*_ 👉 @impsc360
🤗 आज वटपौर्णिमा, 7 जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करावयाचे व्रत
😷 कालअखेर राज्यात 1352 रुग्ण कोरोनामुक्त, 123 जणांचा मृत्यू तर 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू
🚆आयआरसीटीसीकडून प्रवाशांसाठी आता तेजस आणि महाकाल एक्स्प्रेस या कॉर्पोरेट ट्रेन सुरू करण्याची तयारी
👁️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
💊 पुढील 2-3 महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल; CSRI चे डॉ. शेखर मांडे यांची माहिती
🌀 नाशिक जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 191 हेक्टर क्षेत्रावरील शेतीच नुकसान; सिन्नर तालुक्यातील 138 हेक्टर क्षेत्रावर नुकसान
📋 आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी; विद्यापीठाने परीक्षा घेण्यासाठी केलेल्या नियोजनाचे राज्यपालांनी केले कौतुक
🙌🏽 सोलापुरात पद्मावती कुलकर्णी यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन; नई जिंदगी भागातील मुस्लीम बांधवांनी केले महिलेवर अत्यसंस्कार
🙇🏻♂️ शाळा सुरू करणं 'इस्राईल' देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोना संक्रमित, 6800 जण क्वारंटाइन
📱सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये लाँच केलेल्या गॅलेक्सी A30 चे अपग्रेड व्हर्जन गॅलेक्सी A31 भारतात लाँच

🎯 महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे
👉स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण माहिती देणारे एकमेव चॅनेल @impsc360
● *अंबाझरी* : नागपुर
● *रामसागर* : नागपूर
● *नवेगाव* : गोंदिया
● *बोदलकसा* : गोंदिया
● *ताडोबा* : चंद्रपूर
● *असेलमेंढा* : चंद्रपूर
● *सिंदेवाही* : चंद्रपूर
● *लक्ष्मी* : कोल्हापूर
● *चोरखमारा* : गोंदिया
● *खळबंद* : गोंदिया
● *चुलबंद* : गोंदिया
● *शिवनी* : भंडारा
● *लोणार* : बुलढाणा
● *विसापूर* :नगर
● *रंकाळा* : कोल्हापूर