🎯Mission MPSC
Daily Dose | 12 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3vYLgET
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 राष्ट्रीय जल विकास संस्थेत (NWDA) विविध पदांची भरती
---------------------------------------------------
पदाचे नाव: इंजिनिअर, ट्रांसलेटर, लिपिक, स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता: 12वी/पदवीधर/B.Com/डिप्लोमा
(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)
ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 840/- मागासवर्गीय: ₹ 500/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2021
👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/33CMB89 या लिकंवर क्लिक करा

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG): DRDO संस्थेने तयार केलेले कोविड-19 प्रतिबंधक औषध
"2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)": DRDO संस्थेने तयार केलेले कोविड-19 प्रतिबंधक औषध डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, हैदराबाद, यांच्या सहकार्याने संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या प्रयोगशाळेने कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले आहे. त्याला "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" असे नाव देण्यात आले.
2-DG औषध पावडर स्वरूपात येते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन विषाणूजन्य संश्लेषण आणि ऊर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते.
क्लिनिकल चाचणी परिणामांनी असे दर्शविले आहे की हे रेणू, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना जलद बरे होण्यास मदत करतात आणि ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करतात.
विविध मानकांच्या धर्तीवर कार्यक्षमतेचा कल बघता प्रमाणित औषधांच्या तुलनेत 2-DG औषधाने लक्षणे असलेले रुग्ण जलद बरे झाले. 2-DG औषधाने उपचार केलेल्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण RT-PCR निगेटिव्ह दिसून आली.
कोविड-19 ग्रस्त लोकांना या औषधाचा प्रचंड फायदा होईल. 01 मे 2021 रोजी भारतीय औषधी महानियंत्रक (DCGI) या संस्थेने कोविड-19 च्या मध्यम ते गंभीर रूग्णांना या औषध उपचारासाठी थेरपी म्हणून आपत्कालीन वापरास परवानगी दिली.🎯Mission MPSC
Daily Dose | 13 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3bpFk01
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Daily Dose | 13 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3bpFk01
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बहारीन प्रिन्सच्या टीमने सर केले एव्हरेस्ट, नोंदविले नवे रेकॉर्ड
MPSC 360 | चालू घडामोडी
बहारीनचे प्रिन्स मुहम्मद हमद मुहम्मद अल खलीफा यांनी त्यांच्या १६ सदस्य टीम सह एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली असून नवे रेकॉर्ड नोंदविले आहे.
त्यांनी त्यांच्या रॉयल गार्ड टीम बरोबर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले असून एव्हरेस्टच्या नव्या उंचीवर पोहोचणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय टीम ठरली आहे.
प्रिन्सच्या या मोहिमेचे आयोजन सेवन समिट ट्रॅकने केले होते.
बहारीनची टीम १५ मार्चला काठमांडू येथे दाखल झाली होती. एव्हरेस्ट शिखर सर करण्याची या टीमची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्यांनी लोबूचे शिखर, माउंट मनायु सर् केले आहे. रॉयल गार्ड हे बहारीनच्या संरक्षण सेनेचे युनिट आहे.

Daily Dose | 14 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3tL0MCX
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Daily Dose | 14 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3tL0MCX
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯Mission MPSC
Daily Dose | 15 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉https://bit.ly/3tORRQW

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 16 MAY 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*तौकते चक्रीवादळ*
MPSC 360 | चालू घडामोडी
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेले तौकते चक्रीवादळ 16 मे 2021 रोजी अधिक तीव्र झाले. वेधशाळेने या वादळाने 'व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म' म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचे जाहीर केले आहे.
तौकते चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला समांतर गुजरातकडे वाहत जाणार आहे. 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.
*चक्रीवादळाविषयी*
निसर्गचक्र चालताना ऋतुत बदल होत असताना वारे बदल होतात. हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात, त्यांना चक्रीवादळे असे म्हणतात. वादळांचे एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
*चक्रीवादळ कसे तयार होते?*
एखाद्या विशिष्ट ठिकाणी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे भारताकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.
जागा बदलते तसे या चक्रीवादळांना वेगवेगळे नाव दिले जाते. *वाचा विविध चक्रीवादळांना नावे देण्याची प्रक्रिया काय* - https://bit.ly/3tP9W1m

🎯 Mission MPSC
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 17 MAY 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉https://bit.ly/3bwjTKH

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 18 May 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 18 मे 2021 च्या चालू घडामोडी
👉https://bit.ly/2RZADTG

📣 *NABCONS नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये भरती, ४० हजार ते दीड लाखापर्यंत वेतन*
---------------------------------------------------
*पदाचे नाव*:
१) वरिष्ठ सल्लागार
२) कनिष्ठ सल्लागार
*शैक्षणिक पात्रता*: एमबीए / पदवीधर
*ठिकाण*- संपूर्ण भारत
*अर्ज शुल्क*: फी नाही.
*वेतनमान* : 40,000 - 1,50,000 रुपये
*अर्ज पद्धती* : ऑनलाईन
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 29 मे 2021
👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/33OzMbc *या लिकंवर क्लिक करा*

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 19 May 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 19 मे 2021 च्या चालू घडामोडी
👉https://bit.ly/3yfHMQm

📣 MPSC 360 : दिवसभरातील चालू घडामोडी
[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
1. अमेरिकेची करोना काळात भारताला ५०० मिलियन अमेरिकन डॉलरची मदत
2. सॉफ्टबँकेच्या भारतातील व्यवसाय खरेदीने अदानी समूह सौरऊर्जेत अव्वल
3. Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा!
4. Corona : अर्धा भारत मास्क वापरतच नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याची आकडेवारी सादर केली आहे.
5. Coronavirus : राज्यात दिवसभरात ४७ हजार ३७१ जण करोनामुक्त; ७३८ रूग्णांचा मृत्यू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤔 आजची चालू घडामोडी Quiz सोडवली का? https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6. देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र दौरा वादात, ई-पास काढलाय का?; माहिती अधिकारात विचारणा
7. पुणे शहरात भारताचे पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र (AEFC)
8. SSC, HSC Exams: तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचाय का? मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
9. पृथ्वीचा संरक्षक थर ४०२ मीटर घटला, भविष्यात बिघडेल उपग्रह संचार
10. 🧐 १०वी पास आहात?? मग पोस्टातील सरकारी मेगा भरतीसाठी फॉर्म भरलात का ? 👉https://bit.ly/3aGlywK

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 21 May 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 21 मे 2021 च्या चालू घडामोडी
👉https://bit.ly/3ubl2O5

📣 UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये 6 भारतीय स्थळांची नोंद
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ UNESCO जागतिक वारसा स्थळे याच्या तात्पुरत्या यादीमध्ये 6 भारतीय स्थळांची नोंद केली गेली असल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रह्लाद सिंग पटेल यांनी केली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत-
१. नर्मदा खोऱ्यातील भेडाघाट लमेटा घाट, मध्यप्रदेश
२. कांचीपुरमची मंदिरे, तामिळनाडू
३. सातपुडा व्याघ्र प्रकल्प, मध्यप्रदेश
४. गंगा घाट, वाराणसी
५. मराठा मिलिटरी आर्किटेक्चर, महाराष्ट्र
६. हिरे बेनाकल मेगालिथिक स्थळ
▪️ यासह, UNESCO जागतिक वारसा स्थळे याच्या तात्पुरत्या यादीमध्ये नोंद झालेल्या भारतीय स्थळांची एकूण संख्या 48 झाली आहे.
▪️ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेने प्रस्ताव मांडलेल्या नऊपैकी सहा स्थळांची निवड UNESCO संस्थेने केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 Explained - 2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल?
वाचा सविस्तर - https://bit.ly/3wmr6Vv

MPSC 360
2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल? - MPSC 360
फक्त भारतात नव्हे तर जगभरात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे आता दोन वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेता येईल का चर्चा चालू आहे.
📣 MPSC 360 : दिवसभरातील चालू घडामोडी
1. Cyclone Yaas : केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश, NDRF ही सज्ज; ‘यास’ चक्रीवादळ २६ मे ला धडकण्याची शक्यता!
2. अंदमान निकोबार बेटावर मान्सून सरी; केरळमध्ये वेळेआधी पोहोचणार मान्सून, यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार
3. आरबीआयचा मोठा निर्णय!; केंद्र सरकारला देणार खजान्यातील ९९,१२२ कोटींची अतिरिक्त रक्कम, केंद्रीय बँक बोर्डाच्या बैठकीत निर्णय
4. SSC Exams: कोर्टानं फटकारल्यानंतरही परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम, सोमवारी गुणपत्रिकेच्या संदर्भात नियमावली होणार जाहीर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤔 आजची चालू घडामोडी Quiz सोडवली का? https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5. मोदी सरकारनं 40 हजारांवर अकाउंट्सची फेसबुककडे मागितली होती माहिती; facebook Transparency Report मधून उघड
6. करोनामुळे तयार झालेल्या अँटिबॉडी शोधणारं पहिलं भारतीय मशीन लवकरच बाजारात येणार, बंगळुरु इथल्या भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेचा नवा शोध
7. संबित पात्रांच्या ट्विटवर ‘मॅन्युपुलेटेड मीडिया’चा शिक्का; मॅन्युपुलेटेड म्हणजे काही विशिष्ट हेतूने बातम्या देणारी प्रसारमाध्यमे
8. चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं करोनामुळे निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 Explained - 2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल?🙄
वाचा सविस्तर - https://bit.ly/3wmr6Vv
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9. अदानींच्या नेटवर्थमध्ये मोठी उसळी; बनले आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती
10. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांना RBI ने ठोठावला दंड, महाराष्ट्रातील सिटी युनियनचा समावेश
11. UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये 6 भारतीय स्थळांची नोंद
12. भारतीय रेल्वेमध्ये 3591पदांसाठी मेगा भरती 😍. दहावी पास युवकांसाठी मोठी संधी
🧐 १०वी पास आहात?? फॉर्म भरलात का ? 👉 https://bit.ly/3uZPBrr

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 22 May 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 22 मे 2021 च्या चालू घडामोडी
👉https://bit.ly/3u99XgJ

📣 INS राजपूत: भारतीय नौदलाची पहिली विनाशिका सेवेतून निवृत्त
[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
▪️ भारतीय नौदलाची पहिली विनाशिका INS राजपूत 21 मे 2021 रोजी नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली. विशाखापट्टणम येथील नौदलाच्या गोदीत एका खास सोहळ्यात या जहाजाला नौदलाकडून निरोप दिला गेला.
▪️ गेल्या 41 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या जहाजाने भारतीय नौदलात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. चार दशकांच्या सेवाकाळात या जहाजाने पूर्व आणि पाश्चिम अशा दोन्ही कमांडमध्ये संस्मरणीय कामगिरी बजावली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤔 आजची चालू घडामोडी Quiz सोडवली का? https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इतिहास
▪️ रशियात (तत्कालीन सोविएत महासंघ) तयार झालेल्या काशीन श्रेणीच्या विनाशक जहाजांपैकी आघाडीवर असणारे INS राजपूत 04 मे 1980 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाले होते.
▪️ आजच्या युक्रेनमधील निकोलाएव्ह येथील 61 कम्यूनर्ड्स जहाजबांधणी गोदीमध्ये INS राजपूतची निर्मिती झाली होती. या जहाजाचे मूळ रशियन नाव ' नादेज्नी' असे असून त्याचा अर्थ 'आशा' असा होतो.
▪️ 'राज करेगा राजपूत (राजपूत राज्य करेल)' या ब्रीदवाक्यासह INS राजपूत जहाजाने अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यामध्ये 'ऑपरेशन अमन, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन क्रोजनेस्ट' या मोहिमांचा समावेश आहे.
▪️ भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटशी हे जहाज संलग्न होते व अशाप्रकारे संलग्न होणारे ते भारतीय नौदलाचे पहिलेच जहाज होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ऑक्सिजनची फार लागत नाही गरज; 🤔 कोरोना रुग्णांवर नेमकं कसं काम करतं 2 DG औषध? https://bit.ly/3vb4UgV

1. Covaxin घेणाऱ्यांना परदेशात नाही मिळणार प्रवेश? WHO च्या यादीत समावेश नसल्यानं अडचणी
2. “म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठीच्या औषधाची उपलब्धता आणि पुरवठा वाढवला”, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
3. लशीच्या तुटवड्यास केंद्र सरकारच जबाबदार, सीरम इन्स्टिट्यूटचा खळबळजनक आरोप
4. योगगुरु रामदेव यांच्या अडचणीत वाढ!; IMAने केली कारवाईची मागणी. रामदेव यांना अॅलोपॅथी विरोधात बोलणं भोगण्याची शक्यता.

5. 23 वयोगटापर्यंतच्या अनाथ मुलांना अनाथालयात राहता येणार; हा निर्णय घेणारं महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य
6. आता ऑक्सिजन प्लांट उभारणार सोनू सूद; आंध्र प्रदेशमधल्या कुरनूल आणि नेल्लूर जिल्ह्यात सुरू करणार काम
7. पुण्यात Black Fungus चा फैलाव; आत्तापर्यंत तब्बल ३५३ म्युकरमायकोसिसचे रुग्ण तर २० मृतांची नोंद!
8. चॅट डिलीट न करता एका फोन नंबरवरुन, दुसऱ्यावर ट्रान्सफर करता येणार WhatsApp Chat
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 Explained - ऑक्सिजनची फार लागत नाही गरज; 🤔 कोरोना रुग्णांवर नेमकं कसं काम करतं 2 DG औषध?
वाचा सविस्तर - https://bit.ly/3vb4UgV
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9. Tyres साठीचा नवा नियम, येत्या ऑक्टोबरपासून होणार लागू, रेटिंग सिस्टम आणण्याची तयारी
10. लालूंना मोठा दिलासा… भ्रष्टाचाराचा पुरावाच न सापडल्याने CBI ने तपास थांबवला
11. इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा करोनातून सावरला
12. येत्या २० जूनपासून ‘राम सेतु’ची शूटिंग सुरू करणार अक्षय कुमार; फिल्मसिटीत बनवला गुफांचा मोठा सेट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दहावी-बारावी उत्तीर्ण आहात ? मग तुमच्यासाठी Mahavitaran मध्ये आहे नोकरीची संधी
अर्ज करण्यासाठी 👉 https://bit.ly/3fATlZW

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 23 May 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 23 मे 2021 च्या चालू घडामोडी
👉https://bit.ly/3wwyvSv