✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 07 मे 2021 च्या चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3xSTFM1
👉 https://bit.ly/3xSTFM1
MPSC 360
चालू घडामोडी – 07 मे 2021 - MPSC 360
चालू घडामोडी - 07 मे 2021 - Chalu Ghadamodi for MPSC Rajyaseva Pre, PSI, STI, Assistant and other state government exams.
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
MPSC 360
MPSC Current Affairs Quiz | MPSC Daily Quiz | MPSC Quiz
Solving more and more MPSC Current Affairs Quiz in Marathi is key to building confidence as well being ready for mpsc exam.
📣 महाराष्ट्रातील आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.
👉 अधिक माहितीसाठी https://bit.ly/2R4UZe1

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार - MPSC 360
Maharashtra Arogya Vibhag Bharti - आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता. विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील,
*शेतकरी पित्याने कर्जावर पैसे घेऊन भरली फी, मुलाने UPSCत 92वा रँक पटकावला*
*🎯MPSC Motivation*
_असेल इरादा पक्का तर मार्गातील अडथळे सहज दूर होऊ शकतात. बुलंद शहराच्या IAS Veer Pratap Singh Raghav (वीर प्रताप सिंह) यांची कथा काहीशी अशीच आहे._
👉 https://bit.ly/3eqmbwJ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 09 MAY 2021*
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त *09 मे 2021 च्या चालू घडामोडी*
👉 https://bit.ly/3uxauKm
👉 https://bit.ly/3uxauKm
MPSC 360
चालू घडामोडी – 09 मे 2021 - MPSC 360
चालू घडामोडी - 09 मे 2021 - Chalu Ghadamodi for MPSC Rajyaseva Pre, PSI, STI, Assistant and other state government exams.
📣 MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांसाठी संधी
---------------------------------------------------
पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची एक संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे.
पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेत पदवीधर
ठिकाण- मुंबई
अर्ज शुल्क: शुल्क नाही
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2021
👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3txFQ2e या लिकंवर क्लिक करा

MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांसाठी संधी - MPSC 360
MCGM Recruitments 2021 - पदवीधर उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे Data Entry Operator पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे.
📣 *नोकरीविषयक संधी*
*👉 डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (DFCCIL) मध्ये 1074 जागांसाठी मेगाभरती*
https://bit.ly/3erhFwW
*👉 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 268 इंजिनिअर्सची भरती*
https://bit.ly/3nh18j6
*👉 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 पदांची मेगा भरती, 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी*
https://bit.ly/3aGlywK
*👉 भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरती*
https://bit.ly/3aL6HkS
*👉 Mahaforest महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती*
https://bit.ly/3tzdUej

🎯Mission MPSC
Daily Dose | 11 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3tEFLts
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Daily Dose | 11 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3tEFLts
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯Mission MPSC
Daily Dose | 12 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3vYLgET

📣 राष्ट्रीय जल विकास संस्थेत (NWDA) विविध पदांची भरती
---------------------------------------------------
पदाचे नाव: इंजिनिअर, ट्रांसलेटर, लिपिक, स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता: 12वी/पदवीधर/B.Com/डिप्लोमा
(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)
ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 840/- मागासवर्गीय: ₹ 500/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2021
👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/33CMB89 या लिकंवर क्लिक करा

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG): DRDO संस्थेने तयार केलेले कोविड-19 प्रतिबंधक औषध
"2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)": DRDO संस्थेने तयार केलेले कोविड-19 प्रतिबंधक औषध डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, हैदराबाद, यांच्या सहकार्याने संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या प्रयोगशाळेने कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले आहे. त्याला "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" असे नाव देण्यात आले.
2-DG औषध पावडर स्वरूपात येते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन विषाणूजन्य संश्लेषण आणि ऊर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते.
क्लिनिकल चाचणी परिणामांनी असे दर्शविले आहे की हे रेणू, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना जलद बरे होण्यास मदत करतात आणि ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करतात.
विविध मानकांच्या धर्तीवर कार्यक्षमतेचा कल बघता प्रमाणित औषधांच्या तुलनेत 2-DG औषधाने लक्षणे असलेले रुग्ण जलद बरे झाले. 2-DG औषधाने उपचार केलेल्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण RT-PCR निगेटिव्ह दिसून आली.
कोविड-19 ग्रस्त लोकांना या औषधाचा प्रचंड फायदा होईल. 01 मे 2021 रोजी भारतीय औषधी महानियंत्रक (DCGI) या संस्थेने कोविड-19 च्या मध्यम ते गंभीर रूग्णांना या औषध उपचारासाठी थेरपी म्हणून आपत्कालीन वापरास परवानगी दिली.🎯Mission MPSC
Daily Dose | 13 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3bpFk01
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Daily Dose | 13 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3bpFk01
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बहारीन प्रिन्सच्या टीमने सर केले एव्हरेस्ट, नोंदविले नवे रेकॉर्ड
MPSC 360 | चालू घडामोडी
बहारीनचे प्रिन्स मुहम्मद हमद मुहम्मद अल खलीफा यांनी त्यांच्या १६ सदस्य टीम सह एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली असून नवे रेकॉर्ड नोंदविले आहे.
त्यांनी त्यांच्या रॉयल गार्ड टीम बरोबर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले असून एव्हरेस्टच्या नव्या उंचीवर पोहोचणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय टीम ठरली आहे.
प्रिन्सच्या या मोहिमेचे आयोजन सेवन समिट ट्रॅकने केले होते.
बहारीनची टीम १५ मार्चला काठमांडू येथे दाखल झाली होती. एव्हरेस्ट शिखर सर करण्याची या टीमची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्यांनी लोबूचे शिखर, माउंट मनायु सर् केले आहे. रॉयल गार्ड हे बहारीनच्या संरक्षण सेनेचे युनिट आहे.

Daily Dose | 14 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3tL0MCX
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Daily Dose | 14 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3tL0MCX
📝 विविध चालू घडामोडी आधारित दररोजचा सराव प्रश्नसंच (MPSC Daily Quiz)
👉https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯Mission MPSC
Daily Dose | 15 May 2021
✅ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉https://bit.ly/3tORRQW

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 16 MAY 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*तौकते चक्रीवादळ*
MPSC 360 | चालू घडामोडी
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेले तौकते चक्रीवादळ 16 मे 2021 रोजी अधिक तीव्र झाले. वेधशाळेने या वादळाने 'व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म' म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचे जाहीर केले आहे.
तौकते चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला समांतर गुजरातकडे वाहत जाणार आहे. 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.
*चक्रीवादळाविषयी*
निसर्गचक्र चालताना ऋतुत बदल होत असताना वारे बदल होतात. हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात, त्यांना चक्रीवादळे असे म्हणतात. वादळांचे एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
*चक्रीवादळ कसे तयार होते?*
एखाद्या विशिष्ट ठिकाणी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे भारताकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.
जागा बदलते तसे या चक्रीवादळांना वेगवेगळे नाव दिले जाते. *वाचा विविध चक्रीवादळांना नावे देण्याची प्रक्रिया काय* - https://bit.ly/3tP9W1m

🎯 Mission MPSC
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 17 MAY 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी
👉https://bit.ly/3bwjTKH