MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
📣 *भारतीय नौदलात 2500 जागांसाठी मेगा भरती, १२ वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*: सेलर

*शैक्षणिक पात्रता*: 12 वी उत्तीर्ण

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 30 एप्रिल 2021

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3vgaqyF *या लिकंवर क्लिक करा*
अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावल आहे.
▪️ अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे.
▪️ अल्फिया पठाणने पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली.
▪️ ज्युनिअर आशियाई विजेती अल्फिया ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारिया ला तीनही फेऱ्या मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करुन पाचही पंचांना आपल्या बाजूने 5-0 अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला.
अमेरिकन एक्स्प्रेस बँकेवर निर्बंध

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ आघाडीची आंतरराष्ट्रीय अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी नवीन निर्बंध लादले.
▪️ यानुसार या बँकेसह डायनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
▪️ विदा साठवणूक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली आहे.
▪️ गेल्याच आठवड्यात अमेरिकास्थित सिटी बँकेने भारतातील व्यवसायातून निर्गमन करत असल्याचे जाहीर केले होते.
🔷चालू घडामोडी : 25 एप्रिल 2021

🔶सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 25 एप्रिल 2021 च्या चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3sQaKSQ
📣 *भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 268 इंजिनिअर्सची भरती*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*: प्रोजेक्ट इंजिनिअर

*शैक्षणिक पात्रता*: BE/B.Tech

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*: खुला प्रवर्ग: ₹500/- मागासवर्गीय: फी नाही

*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 05 मे 2021

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3nh18j6 *या लिकंवर क्लिक करा*
🔷चालू घडामोडी : 26 एप्रिल 2021

🔶सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 26 एप्रिल 2021 च्या चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3njNEDf
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 29 April 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz

📝DOWNLOAD - All MPSC Question Papers
https://bit.ly/3aNZ118
📣 भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरती
---------------------------------------------------

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 750/- मागासवर्गीय: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021

👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3aL6HkS या लिकंवर क्लिक करा
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 30 April 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 01 May 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 02 May 2021*

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/DailyMPSCQuiz
📣 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी
📣 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 पदांची मेगा भरती
---------------------------------------------------

पदाचे नाव:*
१. ब्रांच पोस्ट मास्टर
२. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
३. डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹100/- मागासवर्गीय: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021

👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3aGlywK या लिकंवर क्लिक करा
*📣 शासनाने ईयत्ता १ली ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.*
जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

👉 https://bit.ly/3at2TV9

*_तुमच्या गावातील ग्रुप वर शेअर करा_* 🙏😊
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 03 MAY 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
*🔷चालू घडामोडी : 03 मे 2021*

🔶सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 03 मे 2021 च्या चालू घडामोडी
👉https://bit.ly/337u7fM