घाऊक महागाईचा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे गेल्या महिन्यातील घाऊक किमतींवर आधारीत महागाई दर तब्बल आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर उंचावत मार्च २०२१ मध्ये ७.३९ टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर झेपावला आहे. आधीच्या महिन्यात, फेब्रुवारी २०२१ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ४.१७ टक्के होता. तर वर्षभरापूवी, मार्च २०२० मध्ये तो अवघा ०.४२ टक्के होता.
▪️ यापूर्वी, ऑक्टोबर २०१२ मध्ये घाऊक महागाई दर ७.४० टक्के या वरच्या स्तरावर होता. गेल्या महिन्यात इंधन तसेच ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती आधीच्या महिन्यातील अध्र्या टक्क्याच्या तुलनेत थेट १०.२५ टक्क्यांपर्यंत भडकल्या.
▪️ मार्च २०२१ मध्ये अन्नधान्याच्या किमती ३.२४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. त्याचबरोबर फळे, भाजीपाला, डाळींचेही दर वाढले. डाळींच्या किमती १३.१४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. तर भाज्यांच्या किमती (-) ५.१९ टक्के नोंदल्या गेल्या.
▪️ खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, पोलाद आदींच्या किमती वार्षिक तुलनेत टाळेबंदीमुळे वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याने गुरुवारी मार्च २०२१ मधील एकूण घाऊक किंमत निर्देशांक जाहीर करताना स्पष्ट केले.
▪️ पुढील दोन महिन्यांत महागाईचा दर ११ ते ८ टक्के असा उतरता असेल, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी म्हटले आहे. पोलाद, वस्त्र, रसायन आदी वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
▪️ मार्च २०२१ मध्ये हा दर ५.५२ टक्के असा गेल्या चार महिन्यांच्या वरच्या पातळीवर नोंदला गेला आहे.
🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? http://bit.ly/DailyMPSCQuiz

अडीच वर्षांच्या वैदिशाच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
▪️ वैदिशा जवळपास अडीच वर्षांची झाल्यानंतर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व राष्ट्रध्वजाची माहिती असलेले चार्ट आणून त्या माध्यमातून तिला तिची आई दिपाली शेरेकर यांनी माहिती देण्यास सुरूवात केली.
▪️ तिने अवघ्या पंधरा वीस दिवसांत २०० पेक्षा अधिक देशांची राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्याइतपत तयारी केली.
▪️ वैदिशाला २०० देशाहून अधिक देशाची राजधानी मुखपाठ असून या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वज ती अचूक ओळखते.
▪️ तिच्या या कामगिरीची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. शिवाय तिचे नावाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.

📣 *MES सैन्य अभियंता सेवा, पुणे अंतर्गत 502 जागा ; पगार १ लाख १२ हजार रुपयापर्यंत [⏰आज शेवटची तारीख]*
---------------------------------------------------
*पदाचे नाव* :
1) ड्राफ्ट्समन 52
2) सुपरवाइजर 450
*शैक्षणिक पात्रता*: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा/
_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_
*वयोमर्यादा* : 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे
*ठिकाण*- संपूर्ण भारत
*अर्ज शुल्क*:
जनरल १०० रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
*मानधन*
ड्राफ्ट्समन : ३५,४०० ते १,१२,४००
सुपरवाइजर (B/S) : ३५,४०० ते १,१२,४००
👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3drimqx *या लिकंवर क्लिक करा*

MPSC 360
MES सैन्य अभियंता सेवा, पुणे अंतर्गत 502 जागा - MPSC 360
MES सैन्य अभियंता सेवा, पुणे अंतर्गत एकूण 502 रिक्त जागा भरती. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
चीनने नोंदवला 18.3 टक्के विक्रमी विकासदर
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ चीनचा सन 2021 च्या वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपीचा आकडा 18.3 टक्के इतका झाला आहे. या कालावधीत चीनचे एकूण सकल घरेलु उत्पादन तब्बल 3.82 ट्रिलियन डॉलरइतके झाले आहे.
▪️ एखाद्या तिमाहीत इतक्या मोठ्या प्रमाणावर जीडीपी नोंद होण्याचा चीनच्या आर्थिक इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे.
सन 2021 या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत चीनचे औद्योगिक उत्पादन कमालीचे सुधारले असून विक्री आणि गुंतवणूक क्षेत्रातही चीनने चांगली कामगिरी केली आहे.
▪️ सर्वात नीचांकी जीडीपी सन 2020 मध्ये 2.3 टक्के इतका नोंदवला गेला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनचा या आर्थिक वर्षातील विकासदर 8.4 टक्के इतका राहील, असा अंदाज वर्तवला होता.

📣 *10वी,12वी उत्तीर्णांसाठी संधी ; IAF भारतीय हवाई दलात 1515 जागांसाठी मेगा भरती*
---------------------------------------------------
*पदाचे नाव* :
1. वरिष्ठ संगणक ऑपरेटर
2. अधीक्षक
3. स्टेनो
4. लोअर डिव्हिजन लिपिक
5. हिंदी टायपिस्ट
6. हाऊसकीपिंग स्टाफ
*शैक्षणिक पात्रता*: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा/10वी उत्तीर्ण
*वयोमर्यादा* : 03 मे 2021 रोजी 18 ते 28 वर्षे
*ठिकाण*- संपूर्ण भारत
*अर्ज शुल्क*: फी नाही.
*अर्ज पद्धती* – ऑफलाईन
👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3ul3yzu *या लिकंवर क्लिक करा*

भारतीय हवाई दलात 1515 पदांची मेगा भरती, १०वी-१२वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी
Indian Air Force Recruitment 2021 (भारतीय हवाई दलात मेगा भरती) - Indian Air Force 'IAF' invites 1515 candidates for Sarkari Job Vacancy
नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ नासाच्या (NASA) हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. Perseverance roverने पृथ्वीवर पाठवलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट झाले आहे. नासाने याची पुष्टी करत म्हटलंय की, इनजेन्यूटी हेलिकॉप्टरने आपलं पहिलं उड्डाण घेतलं.
▪️ एका दुसऱ्या ग्रहावर एअरक्राफ्ट उडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
इनजेन्युटी हेलिकॉप्टरने देखील ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाठवला असून यात त्याची छाया मंगळाच्या पृष्ठभागावर पडताना दिसली आहे.

इस्रायल ठरला जगातील पहिला कोरोनामुक्त देश
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ तब्बल एक वर्षभरानंतर इस्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे.
देशातील जवळपास 80 टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायल जगातील पहिला कोरोनामुक्त देश ठरला.

📣 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) पालघर येथे तातडीने 387 जागांसाठी भरती (👉उद्या शेवटची तारीख)
---------------------------------------------------
पदाचे नाव: नर्स, टेक्निशियन, फार्मासिस्ट, वार्ड बॉय, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी इत्यादी
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/पदवीधर/B.Sc (नर्सिंग)/BAMS/D.Pharm/B.Pharm/ANM
(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)
ठिकाण- पालघर
अर्ज शुल्क: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2021 (10:00 AM ते 05:00 PM)
👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3ajYBzu या लिकंवर क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) पालघर येथे तातडीने 387 जागांसाठी भरती
NHM Palghar Recruitment 2021 (राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 387 जागांसाठी भरती) - National Health Mission invites 387 candidates for Sarkari Job Vacancy
*🔷चालू घडामोडी : 21 एप्रिल 2021*
🔶सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 21 एप्रिल 2021 च्या चालू घडामोडी
https://bit.ly/3gr4qPb

चालू घडामोडी - 21 एप्रिल 2021 - MPSC 360
चालू घडामोडी - 21 एप्रिल 2021 - Chalu Ghadamodi for MPSC Rajyaseva Pre, PSI, STI, Assistant and other state government exams.
*शासनाने ईयत्ता १ली ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.*
जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.
👉 https://bit.ly/3at2TV9
*_तुमच्या गावातील ग्रुप वर शेअर करा_* 🙏😊

Maharashtra State Board Books PDF Free Download
Making textbooks easily available, Below has given a list of Maharashtra State Board Books PDF Free download and studied on portable devices.
KMC कोल्हापूर महानगरपालिकामार्फत विविध पदाच्या २८५ जागांसाठी भरती
https://mpsc360.com/kmc-kolhapur-recruitment-2021/
https://mpsc360.com/kmc-kolhapur-recruitment-2021/
MPSC 360
KMC कोल्हापूर महानगरपालिकामार्फत विविध पदाच्या २८५ जागांसाठी भरती - MPSC 360
कोल्हापूर महानगरपालिका मार्फत विविध पदांच्या २८५ जागांसाठी भरती (kmc kolhapur recruitment 2021) निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२१…
📣 *भारतीय नौदलात 2500 जागांसाठी मेगा भरती, १२ वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी*
---------------------------------------------------
*पदाचे नाव*: सेलर
*शैक्षणिक पात्रता*: 12 वी उत्तीर्ण
_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_
*ठिकाण*- संपूर्ण भारत
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 30 एप्रिल 2021
👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3vgaqyF *या लिकंवर क्लिक करा*

भारतीय नौदलात 2500 जागांसाठी मेगा भरती, १२ वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी
Indian Navy Sailor Recruitment 2021 (भारतीय नौदलात 2500 जागांसाठी मेगा भरती) - Indian Navy invites 2500 AA & SSR Posts Sarkari Job Vacancy
🔷चालू घडामोडी : 24 एप्रिल 2021
🔶सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 21 एप्रिल 2021 च्या चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3er3bwV

चालू घडामोडी - 24 एप्रिल 2021 - MPSC 360
उजनीच्या बासुंदीला ‘जीआय’ची मागणी गावरान दुधापासून बनवलेली उजनीची बासुंदी राज्यातच नाही देशविदेशात प्रसिद्ध आहे. या चविष्ट पदार्थाची (जीआय) भौगोलिक मानांकनासाठी शिफारस व्हावी अशी उजनी गावातल्या लोकांची मागणी. उजनी गाव लातूरमधील औसा तालुक्यात असून लातूरसोलापूर…
अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावल आहे.
▪️ अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे.
▪️ अल्फिया पठाणने पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली.
▪️ ज्युनिअर आशियाई विजेती अल्फिया ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारिया ला तीनही फेऱ्या मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करुन पाचही पंचांना आपल्या बाजूने 5-0 अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला.

अमेरिकन एक्स्प्रेस बँकेवर निर्बंध
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ आघाडीची आंतरराष्ट्रीय अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी नवीन निर्बंध लादले.
▪️ यानुसार या बँकेसह डायनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
▪️ विदा साठवणूक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली आहे.
▪️ गेल्याच आठवड्यात अमेरिकास्थित सिटी बँकेने भारतातील व्यवसायातून निर्गमन करत असल्याचे जाहीर केले होते.

🔷चालू घडामोडी : 25 एप्रिल 2021
🔶सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 25 एप्रिल 2021 च्या चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3sQaKSQ

चालू घडामोडी - 25 एप्रिल 2021 - MPSC 360
चालू घडामोडी - 25 एप्रिल 2021 - Chalu Ghadamodi for MPSC Rajyaseva Pre, PSI, STI, Assistant and other state government exams.
📣 *भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 268 इंजिनिअर्सची भरती*
---------------------------------------------------
*पदाचे नाव*: प्रोजेक्ट इंजिनिअर
*शैक्षणिक पात्रता*: BE/B.Tech
_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_
*ठिकाण*- संपूर्ण भारत
*अर्ज शुल्क*: खुला प्रवर्ग: ₹500/- मागासवर्गीय: फी नाही
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 05 मे 2021
👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3nh18j6 *या लिकंवर क्लिक करा*

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 268 इंजिनिअर्सची भरती
Bharat Electronics Recruitment 2021 (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 268 इंजिनिअर्सची भरती) - Bharat Electronics Limited invites 268 Project Engineers Vacancy
🔷चालू घडामोडी : 26 एप्रिल 2021
🔶सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 26 एप्रिल 2021 च्या चालू घडामोडी
👉 https://bit.ly/3njNEDf

चालू घडामोडी - 26 एप्रिल 2021
चालू घडामोडी - 26 एप्रिल 2021 - Chalu Ghadamodi for MPSC Rajyaseva Pre, PSI, STI, Assistant and other state government exams.
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 29 April 2021
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
📝DOWNLOAD - All MPSC Question Papers
https://bit.ly/3aNZ118
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/DailyMPSCQuiz
📝DOWNLOAD - All MPSC Question Papers
https://bit.ly/3aNZ118
MPSC 360
MPSC Current Affairs Quiz | MPSC Daily Quiz | MPSC Quiz
Solving more and more MPSC Current Affairs Quiz in Marathi is key to building confidence as well being ready for mpsc exam.
📣 भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरती
---------------------------------------------------
पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)
ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 750/- मागासवर्गीय: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021
👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3aL6HkS या लिकंवर क्लिक करा

भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरती
SBI Clerk Recruitment 2021 ( भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती) - State Bank of India invites 5121 Clerk Sarkari Job Vacancy
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 30 April 2021