MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
🎯दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताचा आठ कलमी कृती आराखडा

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ 12 जानेवारी 2021 रोजी दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची (UNSC) 'ठराव 1373 स्वीकारल्यापासून 20 वर्षानंतर दहशतवादाविरोधातल्या लढाईत आंतरराष्ट्रीय सहकार्य' या विषयावर खुली चर्चा झाली. चर्चेत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भाग घेतला.

▪️ दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून झालेल्या या चर्चेत डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि प्रभावी कारवाईची खात्री करण्यासाठी आठ-कलमी कृती आराखड्याचा प्रस्ताव मांडला.

▪️ 1 जानेवारी 2021 रोजी भारताने UNSCचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची ही पहिली वेळ होती.

👉भारताचा आठ-कलमी कृती आराखडा

1. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करणे आवश्यक आहे आणि या लढाईत कुठल्याही प्रकारचा आक्षेप होता कामा नये.
2. सर्व सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी करार आणि साधनांमधील आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
3. या लढाईत कोणतेही दुहेरी मापदंड असू नयेत, दहशतवादी हे दहशतवादी असतात आणि त्यात वाईट किंवा चांगला असा कोणताही फरक नसतो.
4. निर्बंध आणि दहशतवादाविरोधात काम करणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे.
5. जगात फूट पाडण्याच्या हेतूने आणि सामाजिक जडणघडणीला इजा पोहचविणार्या बहिष्कृतवादी विचारसरणाला आंतरराष्ट्रीय समुदायाने ठामपणे परावृत्त केले पाहिजे.
6. संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध लागू करण्याविषयीची संस्था आणि व्यक्तींची यादी वस्तुनिष्ठपणे केले जाणे आवश्यक आहे आणि यासंदर्भातल्या प्रस्तावांचे अभिसरण करण्यापूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे.
7. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटीत गुन्हेगारी ओळखणे आवश्यक आहे आणि कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे.
8. दहशतवादाला होणारेपुरवीला जाणारा निधी ही एक मोठी समस्या आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांना होणारा वित्त पुरवठा खंडीत करणे गरजेचे आहे.
9. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) संस्थेने पैश्यांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी कमतरता ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.
10. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी संस्थांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 18 January 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3nZ7FO5
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 21 January 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3p4xsFM

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
📣 IDBI बँक भरती 2021
---------------------------------------------------

पदाचे नाव:

1. चीफ डेटा ऑफिसर
2. हेड - प्रोग्राम मॅनेजमेंट & इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
3. डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर
4. डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (डिजिटल)


शैक्षणिक पात्रता: BE/BTech/Graduation/MSc

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 फेब्रुवारी 2021

👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3irl1BE या लिकंवर क्लिक करा
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 23 January 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3sNIMbR
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 25 January 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3oeoULm

मागील सराव पेपर - https://bit.ly/2M3GiFJ
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 28 January 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3pp9Egg

मागील सराव पेपर - https://bit.ly/2M3GiFJ
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 01 February 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3ao1Y7p

मागील सराव पेपर - https://bit.ly/2M3GiFJ
📣 *इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) मध्ये भरती 2021*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*: ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)

*शैक्षणिक पात्रता*: इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण*- बरौनी रिफायनरी

*अर्ज शुल्क*: खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: फी नाही]

*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 19 फेब्रुवारी 2021

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3owyklw *या लिकंवर क्लिक करा*
🎯राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ भारताला 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. त्यामध्ये रंगबिरंगी मासे पासून शार्क, देवमासे, वेगवेगळ्या प्रकारची कासवे, महाकाय सस्तन प्राणी, डॉल्फिन, चमकदार प्रवाळ अशा असंख्य प्रकाराच्या सागरी प्रजाती भारतामध्ये आहेत.
▪️ सागरी प्राण्यांमुळे मानवी आरोग्यासाठीही आवश्यक साधनसामुग्री मिळते. सागरी व्यापार आणि वाहतूक, अन्न, खनिज स्रोत, सांस्कृतिक परंपरा, त्याचबरोबर अध्यात्मिक मूल्ये आणि विश्वभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सागरी किनाऱ्यांच्या स्रोतांवर लक्षावधी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
▪️ भारतामध्ये सागरी अधिवासांला आर्थिक, पर्यावरणीय महत्व आणि सांस्कृतिक मूल्ये असूनही सागरातल्या महा प्राणी संपत्तीला आणि सागरी कासवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच समन्वय साधून कृती करण्याची आवश्यकता आहे.
▪️ यामुळे सागरी प्रजाती आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मदत मिळू शकणार आहे. कृती योजनेमध्ये सागरी प्राणी संपत्ती संवर्धनासाठी आंतर-क्षेत्रीय कार्यक्रमाला चालना मिळणार आहे, तसेच सागरी सस्तन प्राण्यांच्या संवर्धनातल्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाज तसेच संबंधित भागधारक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य होणार आहे.


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 04 February 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3pFOudP

मागील सराव पेपर - https://bit.ly/2M3GiFJ


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 08 February 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz
🎯 जगातली सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ कॉम्प्लेक्स स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे (SKA) या नावाची पृथ्वीवरची सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण (telescope) तयार केली जात आहे.

▪️ दक्षिण आफ्रिकेच्या पुढाकाराने स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे (SKA) हा विशाल मल्टी-रेडियो टेलीस्कोप प्रकल्प राबवला जात आहे, ज्यांचा विकास ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेत होत आहे.

▪️ या प्रकल्पाच्या अंतर्गत किमान 3000 चौ. किलोमीटरच्या क्षेत्रफळात रिसीव्हींग स्टेशन स्थापित केले जात आहेत. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 1 डिश (छत्री) याप्रमाणे दोन्ही खंडामध्ये एकूण 3000 डिश उभारण्यात येत आहे.

▪️ ही दुर्बिण कार्यरत झाल्यानंतर इतर कोणत्याही दुर्बिणीच्या 50 पट संवेदनशीलतेच्या तुलनेत 10,000 पट अधिक वेगाने तारांगणाची माहिती घेतली जाऊ शकणार आणि हबल अंतराळ दुर्बिणीच्या पृथक्करण (resolution) गुणवत्तेपेक्षाही अत्याधिक पटीने गुणवत्तापूर्ण प्रतिमा घेतल्या जाणार.
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 09 February 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 12 February 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 13 February 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz