MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 27 December 2020*

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/37Q4Km7

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8


*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 29 December 2020*

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/2WTlsuA

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8


*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
🎯 दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा मार्गावर (जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत) भारताच्या पहिल्या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले.

▪️ मॅजेंटा मार्गावर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक मार्गामध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचा दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेस मार्गापर्यंत विस्तार करण्यात आला.

▪️ गेल्या वर्षी अहमदाबाद शहरात या सेवेची सुरवात करण्यात आली होती. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रवाश्यांना देशात कुठेही आणि कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना एकीकृत संधी प्रदान करते.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? https://bit.ly/2WTlsuA
🎯 राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) अंतर्गत 22 प्रकल्प पूर्ण

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) मार्फत यावर्षी 22 प्रकल्प पूर्ण झाले. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे.

▪️ ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016 अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये नमामि गंगे अभियानाची सुरुवात केली. हे अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) यांच्यावतीने चालवले जात आहे. अभियानात नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पूर्ण केले जाणार आहे.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? https://bit.ly/2WTlsuA
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 30 December 2020*

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/34SkAe1

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8


*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ऐतिहासिक निर्णय. 📌 UPSC च्या धर्तीवर संधीची कमाल मर्यादा..

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना फक्त सहा attempt. प्रस्तुत निर्णय 2021 पासून लागु.
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 31 December 2020

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3rEnhtj

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 02 January 2021*

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/3rHCnOO

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8


*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
*📣मेगाभरती! मेगाभरती!! मेगाभरती!!!*

*🎯स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CGL) मार्फत ६५०६ जागांसाठी मेगा भरती*
---------------------------------------------------

*पदाचे नाव:*
1. ग्रुप ‘B’
2. ग्रुप ‘C’

*शैक्षणिक पात्रता*: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण* - संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*: खुला प्रवर्ग: ₹100/- [मागासवर्गीय: फी नाही]

*अर्ज करण्याचा शेवटचा दिवस*: 31 जानेवारी 2021

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3pEv3Sg *या लिकंवर क्लिक करा.*
📣 *(UPSC NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये १२वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी*
---------------------------------------------------

*पदाचे नाव:*
1. नॅशनल डिफेन्स अकॅडमी
2. नौदल अकॅडमी

*शैक्षणिक पात्रता*: 12 वी उत्तीर्ण

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण* - संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*: खुला प्रवर्ग: ₹100/- [मागासवर्गीय: फी नाही]

*अर्ज करण्याचा शेवटचा दिवस*: 19 जानेवारी 2021

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3hzfVmt *या लिकंवर क्लिक करा.*
*🎯अमेरिकेची संस्था NASA 2026 सालाच्या अखेरपर्यंत चंद्रावर अणुभट्टी उभारणार*

*_MPSC 360 | चालू घडामोडी_*

▪️ अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) संस्थेनी *2026 सालाच्या अखेरपर्यंत* चंद्रावर पहिली-वहिली अणुभट्टी उभारण्याची योजना आखली आहे.
▪️ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अवकाश अणुऊर्जा व प्रक्षेपणासाठी राष्ट्रीय धोरण (*National Strategy for Space Nuclear Power and Propulsion*)' जाहीर केले.
▪️ हा प्रकल्प त्याचा एक भाग आहे. चंद्रावरील अणुभट्टी हा एक प्रयोग असून त्यामुळे भविष्यात चंद्र तसेच मंगळावर चालविल्या जाणाऱ्या मानवी अन्वेषण मोहिमा आणि यंत्रमानव मोहिमांसाठी मार्गदर्शन मिळणार.

*🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का?* https://bit.ly/3pH0H1x
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 08 January 2021*

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/3pQJEtY

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8


*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 11 January 2021

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/35vrvdv

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
🎯 MPSC परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

कोरोना महामारीमुळे तब्बल २ वेळा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे New MPSC Exam Time Table आज दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आले आहे.

👉 वेळापत्रक पाहण्यासाठी https://bit.ly/39n8tqz
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 12 January 2021*

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/2K4nsgC

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
🎯जागतिक हिंदी दिन: 10 जानेवारी

MPSC 360 | चालू घडामोडी

दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिन साजरा करतात. 1975 साली 10 जानेवारी रोजी पहिले जागतिक हिंदी परिषद भरविण्यात आली होती.
तीन दिवस चाललेली ती परिषद तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. 2006 साली प्रथम जागतिक हिंदी दिन साजरा करण्यात आला होता.

👉इतर ठळक बाबी
▪️ भारतात 14 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करतात.
▪️ 14 सप्टेंबर 1949 रोजी अधिकारीकरित्या हिंदी भाषेला कार्यालयीन भाषेचा दर्जा देण्यात आला.
▪️ फिजी देशाने त्याची कार्यालयीन भाषा म्हणून हिंदी भाषेला अंगिकारले आहे. फिजीमध्ये हिंदी बोलीला फिजी बात म्हणून ओळखले जाते.

👉हिंदी भाषा
▪️ हिंदीचा उगम संस्कृत भाषेतून झाला. इ. स. पू. 1500 ते इ. स. पू. 500 या कालखंडात संस्कृत ही लोकव्यवहाराची भाषा झाली.
▪️ जागतिक लोकसंख्येत हिंदीचा क्रम मँडरीन (चिनी), स्पॅनिश व इंग्रजी नंतर चौथा आहे. भारताशिवाय ती नेपाळ, फिजी बेटे, सूरिनाम, गुयाना, दक्षिण व पूर्व आफ्रिका इ. देशांत बोलली जाते.
▪️ भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान परिषदेने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता दिली. भारतीय संविधानाच्या कलम 343 (1) प्रमाणे देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या हिंदी भाषेला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. 1963 साली राजभाषा अधिनियम मंजूर झाला. त्यानुसार भारतीय संघराज्य, संसद यांची कामकाजाची भाषा म्हणून हिंदीला इंग्रजी-बरोबर मान्यता देण्यात आली.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? https://bit.ly/2K4nsgC
🎯दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताचा आठ कलमी कृती आराखडा

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ 12 जानेवारी 2021 रोजी दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची (UNSC) 'ठराव 1373 स्वीकारल्यापासून 20 वर्षानंतर दहशतवादाविरोधातल्या लढाईत आंतरराष्ट्रीय सहकार्य' या विषयावर खुली चर्चा झाली. चर्चेत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भाग घेतला.

▪️ दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्द्यावरून झालेल्या या चर्चेत डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि प्रभावी कारवाईची खात्री करण्यासाठी आठ-कलमी कृती आराखड्याचा प्रस्ताव मांडला.

▪️ 1 जानेवारी 2021 रोजी भारताने UNSCचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची ही पहिली वेळ होती.

👉भारताचा आठ-कलमी कृती आराखडा

1. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करणे आवश्यक आहे आणि या लढाईत कुठल्याही प्रकारचा आक्षेप होता कामा नये.
2. सर्व सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी करार आणि साधनांमधील आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
3. या लढाईत कोणतेही दुहेरी मापदंड असू नयेत, दहशतवादी हे दहशतवादी असतात आणि त्यात वाईट किंवा चांगला असा कोणताही फरक नसतो.
4. निर्बंध आणि दहशतवादाविरोधात काम करणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे.
5. जगात फूट पाडण्याच्या हेतूने आणि सामाजिक जडणघडणीला इजा पोहचविणार्या बहिष्कृतवादी विचारसरणाला आंतरराष्ट्रीय समुदायाने ठामपणे परावृत्त केले पाहिजे.
6. संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध लागू करण्याविषयीची संस्था आणि व्यक्तींची यादी वस्तुनिष्ठपणे केले जाणे आवश्यक आहे आणि यासंदर्भातल्या प्रस्तावांचे अभिसरण करण्यापूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे.
7. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटीत गुन्हेगारी ओळखणे आवश्यक आहे आणि कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे.
8. दहशतवादाला होणारेपुरवीला जाणारा निधी ही एक मोठी समस्या आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांना होणारा वित्त पुरवठा खंडीत करणे गरजेचे आहे.
9. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) संस्थेने पैश्यांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी कमतरता ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.
10. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी संस्थांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]