MPSC Daily Quiz – 19 December 2020
https://bit.ly/34sMmO2
https://bit.ly/34sMmO2
MPSC 360
MPSC Daily Quiz – 19 December 2020 - MPSC 360
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे.…
📣 *पुणे महानगरपालिकेत (PMC) शिक्षक पदांची भरती*
---------------------------------------------------
*पदाचे नाव:*
1. शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (मराठी माध्यम)
2. शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (उर्दू माध्यम)
*शैक्षणिक पात्रता*: B.A/B.Sc+B.Ed/B.A+B.P.Ed /50% गुणांसह M.A./M.Com+B.Ed
_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_
*ठिकाण* - पुणे
*अर्ज शुल्क*: फी नाही
*अर्ज करण्याचा शेवटचा दिवस*: 02 जानेवारी 2021 (02:00 PM)
👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3hddZQb *या लिकंवर क्लिक करा.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]

E20 इंधन
भारत सरकारने इथॅनॉल सारख्या हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने E-20 इंधन स्वीकारण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली आहे आणि त्याबाबत नागरिकांकडून मते आमंत्रित केली आहेत.
E-20 इंधन म्हणजे मोटरगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिन इंधनात 20 टक्के इथॅनॉल मिसळणे होय.
E-20 इंधनमुळे कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोकार्बन अश्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार.
E-20 इंधनच्या वापरामुळे तेलाची आयात कमी केली जाऊ शकते. त्यामधून विदेशी चलन वाचणार आणि ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार.
इथॅनॉल (आण्विक सूत्र: C2H5OH)
हा एक अल्कोहोल प्रकार आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण गंधसह एक स्पष्ट, रंगहीन द्रव आहे. शिवाय, इथॅनॉल एक ज्वलनशील द्रव आहे. त्याचे वितळण बिंदू -114.1 अंश सेल्सियस आहे, आणि उकळण बिंदू 78.5 अंश सेल्सियस आहे. इथॅनॉल एक ध्रुवीय कंपाऊंड आहे.
झिमेझ एंजाइमचा वापर करून साखर किण्वन प्रक्रियेद्वारे इथॅनॉल सहज मिळवता येते. पेय म्हणून इथॅनॉल उपयुक्त आहे. इथॅनॉलच्या टक्केवारीनुसार, वाइन, बिअर, व्हिस्की, ब्रॅन्डी, अरॅक इत्यादींसारखे विविध प्रकारचे पेये आहेत.
ते पेय म्हणून वापरण्याशिवाय आपण सूक्ष्मजीवांपासून पृष्ठभाग साफ करण्यासाठी एंटीसेप्टिक म्हणून इथॅनॉल देखील वापरू शकता येते. तसेच, वाहनांमध्ये इंधन आणि इंधन जोड म्हणून उपयुक्त आहे.

गटका, कलारीपयट्टू, थांग-ता आणि मल्लखांब या देशी खेळांचा खेलो इंडिया यूथ गेम्स 2021मध्ये समावेश
क्रिडा मंत्रालयाने हरयाणामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स-2021 या स्पर्धांमध्ये देशी खेळांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार, गटका, कलारीपयट्टू, थांग-ता आणि मल्लखांब या खेळांची निवड करण्यात आली आहे.
👉स्पर्धा परीक्षेच परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
कलारीपयट्टू या खेळाचा उगम केरळमधला असून त्याचा जगभरात सराव केला जातो. ते प्राचीन युद्ध कौशल्य आहे.
मल्लखांब हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ही त्याची आकर्षण केंद्रे आहेत. हा एक पारंपारिक खेळ आहे, ज्यामध्ये व्यक्ती उभ्या लाकडी खांबावर हवाई कसरती व योगासने करतो.
गटका या खेळाची जन्मभूमी पंजाब असून ती निहांग शीख लढवय्यांची पारंपरिक युध्दकला आहे आणि ती स्वसंरक्षणार्थ आणि क्रिडा प्रकार म्हणून वापरली जाते.
थांग-ता हा मणीपूर राज्यातला लढाऊ खेळ आहे. ती एक पारंपरिक युध्दकला आहे.

खेलो इंडिया अभियान
एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खेलो इंडियानावाने एका अभियानाला प्रारंभ केला होता. समाजाच्या अगदी तळ-पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रिडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेजानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्येखेलो इंडियाशालेय खेळयाच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमधून निवडण्यात येणार्या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. वर्षागणीक खेळाडूंना खेलो इंडिया अंतर्गत जोडण्यात येत आहे.

🖥 चालू घडामोडी सराव पेपर 23 December 2020
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3nIybfb
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8

MPSC Daily Quiz | MPSC Current Affairs Quiz
चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी हवी ती प्रॅक्टिस. म्हणून आपल्यासाठी दररोजचा MPSC Daily Quiz चालूघडामोडी प्रश्नसंच.
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 24 December 2020
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3hgt1oc
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3hgt1oc
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 25 December 2020
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/2WJeLep
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]

📣 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) मध्ये विविध पदांची भरती
---------------------------------------------------
पदाचे नाव:
1) इंजिनिअरिंग असिस्टंट
2) टेक्निकल अटेंडंट
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + ITI
(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)
ठिकाण - संपूर्ण भारत
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹100/- [मागासवर्गीय: फी नाही]
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस: 15 जानेवारी 2021
👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3hiKCw7 या लिकंवर क्लिक करा.

🎯भूशास्त्र मंत्रालयाची पूर्व-आरोग्य इशारा प्रणाली
MPSC 360 | चालू घडामोडी
केंद्र सरकारचे भूशास्त्र मंत्रालय पूर्व-आरोग्य इशारा प्रणाली (अर्ली हेल्थ वॉर्निंग सिस्टम) तयार करीत आहे.
👉या प्रणालीमार्फत देशात आजारांचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेबाबत अंदाज वर्तवला जाणार.
👉हवामानात होणारे बदल आणि आजारांचा प्रादुर्भाव या दोन्ही बाबी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे मलेरिया, अतिसार यासारख्या सदिश-वाहीत रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जाऊ शकते. त्याव्यतिरिक्त ही प्रणाली संसर्गजन्य रोगांवरही लक्ष ठेवण्यासाठी कामी येणार.
👉अश्या प्रणालीमुळे घटनांवर पाळत ठेवण्यावर मदत होणार आणि वेळेवर त्वरीत सार्वजनिक आरोग्याच्या हस्तक्षेपांना चालना देण्यासाठी साथीच्या रोगांविषयीची माहिती संकलित करता येणार आहे.
🤔आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? https://bit.ly/2WJeLep

*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 27 December 2020*
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/37Q4Km7
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*

*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 29 December 2020*
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/2WTlsuA
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/2WTlsuA
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा मार्गावर पहिल्या चालकविरहित रेलगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा मार्गावर (जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत) भारताच्या पहिल्या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले.
▪️ मॅजेंटा मार्गावर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक मार्गामध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचा दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेस मार्गापर्यंत विस्तार करण्यात आला.
▪️ गेल्या वर्षी अहमदाबाद शहरात या सेवेची सुरवात करण्यात आली होती. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रवाश्यांना देशात कुठेही आणि कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना एकीकृत संधी प्रदान करते.
🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? https://bit.ly/2WTlsuA

🎯 राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) अंतर्गत 22 प्रकल्प पूर्ण
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) मार्फत यावर्षी 22 प्रकल्प पूर्ण झाले. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे.
▪️ ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016 अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.
▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये नमामि गंगे अभियानाची सुरुवात केली. हे अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) यांच्यावतीने चालवले जात आहे. अभियानात नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पूर्ण केले जाणार आहे.

*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 30 December 2020*
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/34SkAe1
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/34SkAe1
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 31 December 2020
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3rEnhtj
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/3rEnhtj
मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
*🖥 चालू घडामोडी सराव पेपर 02 January 2021*
🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
⏰ वेळ : 30 मिनिटे
*🔗लिंक* : https://bit.ly/3rHCnOO