MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
चालू घडामोडी - 12 December 2020
https://bit.ly/3oL5UVq
एका ओळीत सारांश, 12 डिसेंबर 2020


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]


दिनविशेष
• आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन - 12 डिसेंबर
• 2020 साली आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती दिन (12 डिसेंबर) याचा विषय - "हेल्थ फॉर ऑल: प्रोटेक्ट एव्हरीवन"

अर्थव्यवस्था
• भारतीय रिझर्व्ह बँकेनी जाहीर केले की 14 डिसेंबर 2020 पासून __ सुविधा चोवीस तास उपलब्ध असणार - रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)

पर्यावरण
• या ठिकाणी कठोर परिस्थितीत टिकून राहणाऱ्या भारतीय मुरैन गवत (Indian Muraingrasses) याची एक नवीन प्रजाती शोधली गेली - पश्चिम घाट
• मेक्सिकोच्या किनारपट्टीलगत वैज्ञानिकांनी __ ची एक नवीन प्रजाती शोधली, जी इतर व्हेल माश्यांपेक्षा आकाराने छोटी आहे, त्याची सुमारे पाच मीटर लांबी आहे आणि डॉल्फिनसारखे तोंड आहे - बीक्ड व्हेल

आंतरराष्ट्रीय
• स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) संस्थेच्या मते, वर्ष 1990 ते वर्ष 2019 या कालावधीत जागतिक पातळीवर सर्वाधिक संरक्षण शस्त्रे खरेदी करणारा देश - भारत (38 वा).
• या संघटनेनी विकसनशील देशांना कोविड-19 लस खरेदी करण्यासाठी 9 अब्ज डॉलर एवढ्या खर्चाचा एशिया पॅसिफिक वॅक्सीन अॅक्सेस फॅसिलिटी (APVAX) उपक्रचा शुभारंभ केला - आशियाई विकास बँक (ADB)
• या देशाने संवर्धित सैनिक जो वेदना सहन करू शकतो, जास्त काळ जागा राहू शकतो आणि मेंदूची शक्ती आणि श्रवणशक्ती वाढवू शकतो, म्हणून ओळखल्या जाणार्या सुपर सैनिकांच्या विकासाला मंजूरी दिली - फ्रान्स

राष्ट्रीय
• ही अन्न वितरण कंपनी भारत सरकारसोबत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेसाठी 125 शहरांमध्ये सहकार्य करीत आहे - स्विगी
• 1 डिसेंबर रोजी, देशव्यापी फिट इंडिया अभियानाचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेली मोहीम - फिटनेस का डोस, आधा घंटा रोज
• या शहरात 10 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने ABTO (असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट टूर ऑपरेटर) आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे - बोधगया, बिहार
• 10 ते 15 डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत ___ आणि सेंटर फॉर गंगा नदी बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (सीगंगा) यांच्यावतीने 5 वी भारत जल प्रभाव शिखर परिषद (IWIS) आयोजित करण्यात आली आहे - राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
MPSC Daily Quiz – 14 December 2020
https://bit.ly/37d6BAW
चालू घडामोडी - 14 December 2020
https://bit.ly/3me3HjB
📣दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये 1004 प्रशिक्षणार्थी पदांची भरती
---------------------------------------------------

MPSC 360 | Job Update

पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी

पदसंख्या - 1004

शैक्षणिक पात्रता - 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 15 ते 24 वर्षे

ठिकाण - बेंगलुरु

अर्ज शुल्क -
General/OBC/EWS : ₹100/-
SC/ST/PH : फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 09 जानेवारी 2021

👉अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3admhWP या लिकंवर क्लिक करा.


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 15 December 2020

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/2IVn1os

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
*📣 स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोणातून महत्वाच्या चालू घडामोडी 15 December 2020*
👉 https://bit.ly/3gNujac
*_📣 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. (BECIL) मध्ये 727 जागांची भरती_*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*
१. ग्रुप C
२. ग्रुप B

*शैक्षणिक पात्रता*
पद क्र.1: - १० वी/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण /ITI/पदवी/डिप्लोमा
पद क्र.2: - बी.एससी. (ऑनर्स) / एम.ए.

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

*ठिकाण* - भोपाळ

*अर्ज शुल्क* खुला प्रवर्ग: ₹830/- [मागासवर्गीय: ₹600/-]

*अर्ज करण्याचा शेवटचा दिवस* : 26 डिसेंबर 2020

*👉अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3r0H5ab या लिकंवर क्लिक करा.*
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 16 December 2020

🎯 प्रश्न : 10
🏆 गुण : 20
वेळ : 30 मिनिटे
🔗लिंक : https://bit.ly/37s2GAF

मागील सराव पेपर - https://bit.ly/3olZ3l8
चालू घडामोडी - 17 December 2020
https://bit.ly/3p0l9Ke
MPSC Daily Quiz – 17 December 2020
https://bit.ly/34krJTU
चालू घडामोडी - 18 December 2020
https://bit.ly/2WrA9Vy
चालू घडामोडी - 19 December 2020
https://bit.ly/37zyKma
📣 *पुणे महानगरपालिकेत (PMC) शिक्षक पदांची भरती*
---------------------------------------------------

*पदाचे नाव:*
1. शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (मराठी माध्यम)
2. शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (उर्दू माध्यम)

*शैक्षणिक पात्रता*: B.A/B.Sc+B.Ed/B.A+B.P.Ed /50% गुणांसह M.A./M.Com+B.Ed

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण* - पुणे

*अर्ज शुल्क*: फी नाही

*अर्ज करण्याचा शेवटचा दिवस*: 02 जानेवारी 2021 (02:00 PM)

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3hddZQb *या लिकंवर क्लिक करा.*


[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
E20 इंधन

भारत सरकारने इथॅनॉल सारख्या हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने E-20 इंधन स्वीकारण्यासाठी एक मसुदा योजना तयार केली आहे आणि त्याबाबत नागरिकांकडून मते आमंत्रित केली आहेत.

E-20 इंधन म्हणजे मोटरगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिन इंधनात 20 टक्के इथॅनॉल मिसळणे होय.
E-20 इंधनमुळे कार्बन डाय-ऑक्साईड, हायड्रोकार्बन अश्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार.
E-20 इंधनच्या वापरामुळे तेलाची आयात कमी केली जाऊ शकते. त्यामधून विदेशी चलन वाचणार आणि ऊर्जा सुरक्षेला चालना मिळणार.

इथॅनॉल (आण्विक सूत्र: C2H5OH)
हा एक अल्कोहोल प्रकार आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण गंधसह एक स्पष्ट, रंगहीन द्रव आहे. शिवाय, इथॅनॉल एक ज्वलनशील द्रव आहे. त्याचे वितळण बिंदू -114.1 अंश सेल्सियस ​​आहे, आणि उकळण बिंदू 78.5 अंश सेल्सियस आहे. इथॅनॉल एक ध्रुवीय कंपाऊंड आहे.

झिमेझ एंजाइमचा वापर करून साखर किण्वन प्रक्रियेद्वारे इथॅनॉल सहज मिळवता येते. पेय म्हणून इथॅनॉल उपयुक्त आहे. इथॅनॉलच्या टक्केवारीनुसार, वाइन, बिअर, व्हिस्की, ब्रॅन्डी, अरॅक इत्यादींसारखे विविध प्रकारचे पेये आहेत.

ते पेय म्हणून वापरण्याशिवाय आपण सूक्ष्मजीवांपासून पृष्ठभाग साफ करण्यासाठी एंटीसेप्टिक म्हणून इथॅनॉल देखील वापरू शकता येते. तसेच, वाहनांमध्ये इंधन आणि इंधन जोड म्हणून उपयुक्त आहे.