राजस्थानमध्ये Statue of Peace चे अनावरण
--------------------------------------------------
👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Statue of Peace चे राजस्थान मध्ये नुकतेच अनावरण केले.
१. जैनचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आले.
२. अष्टधातू म्हणजेच 8 धातूंनी बनविलेला हा पुतळा 151 इंच उंच आहे तर यात प्रमुख घटक तांबे आहे.
जैनचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्याबद्दल -
*1870-1954 या कार्यकाळात त्यांनी भगवान महावीरांचा संदेश देण्यासाठी निस्वार्थ व समर्पितपणे कार्य केले.
*त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अविरतपणे काम करण्यासोबतच, शिक्षण क्षेत्रात सुद्धा भरीव योगदान दिले आहे. तसेच चुकीच्या सामाजिक रीतींना दुर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी प्रेरणादायी लिखाण (कविता, निबंध, भक्ती स्तोत्रे आणि स्तवन) करून स्वातंत्र्य चळवळीला आणि स्वदेशी मोहिमेला पाठिंबा दिला.

CBI च्या तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक
----------------------------------------------------------
👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
CBI च्या अधिकार क्षेत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. CBI च्या तपासासाठी आता राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.
CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकारा बाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. याबाबत विविध राज्य सरकारने अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. यासाठी काही दिवसांपूर्वी अनेक राज्यांनी CBI च्या तपासासाठी राज्यात बंदी घातली होती.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत असं म्हटलं आहे, ही तरतूद संघराज्य वर्णनाशी संबंधित आहे. दिल्ली विशेष पोलीस स्थापने अंतर्गत असनाऱ्या CBI ला राज्याची परवानगी आवश्यक आहे.

व्यवसायातील लाचखोरीसंबंधीच्या जागतिक यादीत भारत 77व्या स्थानी!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
भारत 45 गुणांसह व्यवसायातील लाचखोरीसंबंधीच्या 2020 (Global Bribery Risk Matrix) च्या जागतिक यादीत 77व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या यादीत देशाचा 48 गुणांसह 78वा क्रमांक होता. 'ट्रेस' या लाचलुचपत प्रतिबंधक मानक निश्चिती संस्थेने (anti-bribery standard setting organisation) केलेल्या 194 देश, प्रांत, स्वायत्त आणि अर्धस्वायत्त प्रदेशांतील व्यवसाय लाचखोरी जोखमीच्या मूल्यांकनातून हे अनुमान पुढे आले आहे.
'TRACE' 2020 च्या नोंदीनुसार..
▪️ उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, वेनेझुएला आणि एरिट्रियामध्ये लाचखोरीचा सर्वाधिक धोका आढळून आला.
▪️ डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि न्यूझीलंड हे याबाबतीत सर्वांत कमी जोखमीचे देश ठरले.
▪️ सरकारसोबतचे व्यावसायिक संबंध, लाचलुचपत प्रतिबंध प्रणाली व अंमलबजावणी, सरकार व नागरीसेवा पारदर्शकता आणि माध्यमांच्या भूमिकेसह नागरी समाज निरीक्षणाची क्षमता या 4 घटकांना केंद्रस्थानी ठेवून हे मूल्यांकन केले जाते.
📍 पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी चांगली आहे. यापैकी चीनने सततच्या देखरेखीसह सरकारी अधिकाऱ्यांचे लाचखोरीचे प्रमाण बऱ्यापैकी घटवल्याचे 'ट्रेस' आकडेवारी सांगते. दरम्यान, भूतान 37 गुणांसह 48 व्या स्थानी आहे, तर भारताव्यतिरिक्त पेरू, जॉर्डन, उत्तर मॅसेडोनिया, कोलंबिया आणि माँटेनेग्रो यांच्या खात्यावरही प्रत्येकी 45 गुण आहेत.

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागा
https://mpsc360.com/sbi-po-recruitment-2020/

MPSC 360
(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागा
SBI PO Recruitment 2020 (भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती) - State Bank of India invites 2000 Probationary Officer
*📣पाकिस्तानात सापडलं भगवान विष्णूचं १३०० वर्षांपूर्वीचं मंदिर*
*_🎯MPSC । चालू घडामोडी_*
▪️पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकाऱ्यांनी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं असल्याचं सांगितलं.
*ठिकाण*
वायव्य पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान मंदिराचा शोध लागला आहे. हिंदू शाही काळातील हिंदूंनी १३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते.
*हिंदू शाही काळ म्हणजे ?*
हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. ज्यांचं साम्राज्य काबुल खोरं (पूर्व अफगाणिस्तान), गंधार(आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं.
*काय काय सापडले ?*
मंदिराच्या उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिराच्या जागेजवळ छावण्यांचे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेषही सापडलेत. याशिवाय, तज्ज्ञांना मंदिराच्या जागेजवळ पाण्याचा कुंडही सापडला आहे.
*_🎯स्पर्धा परीक्षांचं परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव WhatsApp चॅनेल_* जॉईन करण्यासाठी https://bit.ly/MPSCDigitalMagazine

*📣जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग*
*_MPSC 360 । चालू घडामोडी_*
▪️करोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता.
▪️चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे.
▪️सत्ता हाती घेताच पहिल्या दिवसापासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेत परत सामील होऊ असे सांगून ते म्हणाले, की पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ.
*_🎯स्पर्धा परीक्षांचं परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव WhatsApp चॅनेल_*
👉जॉईन करण्यासाठी https://bit.ly/MPSCDigitalMagazine

*🎯 भारताचा ‘परम सिद्धी’ जगातला 63 व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली महासंगणक*
[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
▪️भारताच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कंप्यूटिंग (C-DAC) येथे नॅशनल सुपरकंप्यूटिंग मिशन (NSM) अंतर्गत प्रस्थापित केलेल्या उच्च कामगिरी संगणन-कृत्रीम बुद्धिमत्ता (HPC-AI) महासंगणक “परम सिद्धि” याने जगातल्या अव्वल 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालींच्या जागतिक क्रमवारीत 63 वा क्रमांक पटकावला आहे.
▪️परम सिद्धी महासंगणक NVIDA डीजीएक्स सुपर पीओडी संदर्भ आर्किटेक्चर नेटवर्किंग व सी-डॅकच्या स्वदेशी विकसित HPC-AI इंजिन, सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आणि क्लाऊड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ही प्रणाली सखोल शिक्षण, व्हिज्युअल संगणन, आभासी वास्तविकता, प्रवेगक संगणन तसेच ग्राफिक्स व्हर्च्युअलायझेशन अश्या प्रगत तंत्रामध्ये मदत करीत आहे.

कॅनरा बँकेत (Canara Bank) विविध पदांच्या 220 जागांची भरती
https://mpsc360.com/canara-bank-recruitment-2020/

Canara Bank Recruitment 2020 (कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती) - Canara Bank invites 220 Sarkari Job Vacancy. Canara Bank Bharti 2020 Notification
*🎯 महिलांसाठीची सॅनिटरी उत्पादनं मोफत देणारा स्कॉटलंड ठरला जगातील पहिला देश*
[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
▪️ महिलांच्या आरोग्याबाबत अधिक जागरुक असलेल्या स्कॉटलंड देशातील सकारनं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. नव्या विधेयकानुसार हे सरकार स्कॉटलंडच्या प्रत्येक महिला नागरिकाला लवकरच मोफत सॅनिटरी उत्पादन उपलब्ध करुन देणार आहे
▪️ संसदेत मंजुरी मिळाल्याने हे विधेयक पुढील कार्यवाहीसाठी पाठवलं जाणार आहे. याबाबत कायदा तयार झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणं, युथ क्लब आणि औषधांच्या दुकानांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मोफत मिळेल. ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वार्षिक २२ कोटी रुपये खर्च येणार आहे.
*भारतातील स्थिती*
_सन २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना बनवली होती. सरकारद्वारे अनेक सरकारी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या होत्या. मात्र, काही वेळातच या मशिन्सची स्थिती खराब झाली आहे. काही सरकारी शाळांमध्ये अशीही स्थिती आहे की या मशिनच्या वापरासाठी मुलींना पैसे द्यावे लागत आहेत._

MPSC 360 - WhatsApp Digital Magazine | Updates on WhatsApp
स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे एकमेव WhatsApp चॅनेल. आता चालू घडामोडी, जनरल नॉलेज, जॉब अपडेट्स तुमच्या WhatsApp वर. जॉईन करा MPSC360
MPSC Daily Quiz – 27 November 2020
https://bit.ly/2V7e0Lo
https://bit.ly/2V7e0Lo
MPSC 360
MPSC Daily Quiz – 27 November 2020 - MPSC 360
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे.…
*🎯 भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’फकिर चंद कोहली यांचं निधन*
*_MPSC 360 | चालू घडामोडी_*
▪️ भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचयाचे असलेले *फकिर चंद कोहली* यांचं वयाच्या 96 व्या वृद्धापकाळानं निधन झालं.
कोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी *टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) संस्थापक* आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
▪️ 1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले आणि सिस्टमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली. 1970 मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
▪️ 1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता. टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला १०० अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली.
▪️ भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना 2002 मध्ये *पद्मभूषण* पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
*🤔 चालू घडामोडींवर आधारित आजची Quiz सोडवली का ?* सोडवण्यासाठी 👉 https://bit.ly/2IYY630

🎯 लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल
MPSC 360 | चालू घडामोडी
▪️ ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47 टक्के लोकांचं म्हणणं आहे. सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावलं उचलत असल्याचं या सर्व्हेत सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे.
▪️ भारतात 46 टक्के लोक आपलं काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे. तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जर असं केलं नाही तर त्याचं काम होतच नाही.
▪️ भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात 37 टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचं प्रमाणं 30 टक्के असल्याने इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात.
▪️ आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा दर 10 टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये 12 टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.
▪️ ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’ या नावाने आपला अहवाल सादर केला आहे.
🤔 चालू घडामोडींवर आधारित आजची Quiz सोडवली का ? सोडवण्यासाठी 👉 https://bit.ly/2V7e0Lo