राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर
https://mpsc360.com/state-service-preliminary-examination-hallticket/

Mpsc360
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर | MPSC 360
११ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित असणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे प्रवेश प्रमाणपत्र आयोगायच्या साईटवर उपलब्ध झाले असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
भगतसिंग जन्मदिन
📌28 सप्टेंबर 1907 ते 23 मार्च 1931
◾️ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक
◾️पश्चिम पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म
◾️वडील किशनसिंग👉 किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल 1909 साली 10 महिन्यांची शिक्षा झाली होती.
◾️1923 साली सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले त्यांनी हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपल्बिकन ॲसोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लवकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली
◾️अर्जुंन (दिल्ली), प्रताप (कानपूर) इ. नियतकालिकांतुन बसवंतसिंग या टोपणनावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे.
◾️सखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा 1926 साली ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली
◾️1925 च्या काकोरी कटामुळे HRA तील काही सदस्यांना फासी तर काहींना जन्मठेप
◾️1928 मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी HSRA ही नवीन संघटना सूरू केली
◾️सायमन कमिशन ला विरोध करताना लाठीहल्ल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला म्हणून स्कॉट ऐवजी सँडर्स अधिकारी मारला गेला.
◾️करांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा (ट्रेड डिस्प्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल) निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत 8 एप्रिल 1928 रोजी बॉम्ब टाकला
◾️इन्किलाब जिंदाबाद' अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात "जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी 'हा मोठा आवाज केला आहे' आणि 'मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल'
◾️भगतसिंगाना प्रथम 12 जून 1930 रोजी काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. पण पुढे खास न्यायाधिकरणाने 7 आँक्टोबर 1930 त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
◾️या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव ऊर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात 23 मार्च 1931 ( शहीद दिन) रोजी करण्यात आली.
◾️आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अत्युच्च आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाजनिर्मितीची होती

पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर होणार.
https://mpsc360.com/mpsc-psi-physical-announcement/
https://mpsc360.com/mpsc-psi-physical-announcement/
Mpsc360
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर होणार. | MPSC 360
पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची शारीरिक चाचणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लवकरच महाऑनलाईन या आयोगाच्या वेबसाईट्वर जाहीर होणार असल्याचे पत्रक आज प्रसारित केले आहे.
DRDO मध्ये Apprentice पदाच्या 90 जागांसाठी भरती
https://mpsc360.com/drdo-apprentice-recruitment-2020/
https://mpsc360.com/drdo-apprentice-recruitment-2020/
Mpsc360
DRDO मध्ये Apprentice पदाच्या 90 जागांसाठी भरती | MPSC 360
DRDO Apprentice Recruitment 2020 (संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 'अप्रेंटिस' पदाच्या 90 जागांसाठी भरती) - DRDO invites 90 Apprentice Sarkari Job Vacancy
कच्चे पोलाद उत्पादक देश
——————————
1️⃣चीन 2️⃣भारत
3️⃣जपान 4️⃣अमेरिका
5️⃣दक्षिण कोरिया 6️⃣रशिया
✍️चीन 51% पेक्षा जास्त कच्चे पोलाद उत्पादन करतो.
✍️भारताने पोलाद उत्पादन मध्ये जपानला माघे टाकले

FSSAI भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणमध्ये 66 जागांसाठी भरती.
https://mpsc360.com/fssai-recruitment-2020/
https://mpsc360.com/fssai-recruitment-2020/
Mpsc360
FSSAI भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणमध्ये 66 जागांसाठी भरती. | MPSC 360
FSSAI Recruitment 2020 (FSSAI भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणमध्ये ६६ जागा) - FSSAI Food Safety and Standards Authority of India invites application for 66 Sarkari Job Vacancy
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची भरती
https://mpsc360.com/ssc-junior-engineer-recruitent-2020/
https://mpsc360.com/ssc-junior-engineer-recruitent-2020/
Mpsc360
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 'ज्युनियर इंजिनिअर' पदांची भरती | MPSC 360
SSC JE Recruitment 2020 (स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'ज्युनियर इंजिनिअर' पदांची मेगा भरती) - Staff Selection Commission invites Junior Engineers (Civil, Electrical, Mechanical) Sarkari Job Vacancy
भारतीय डाक विभाग मध्ये 1371 पदांची महाभरती
https://mpsc360.com/maharashtra-post-office-recruitment-2020/
https://mpsc360.com/maharashtra-post-office-recruitment-2020/
Mpsc360
(Post Office) भारतीय डाक विभाग मध्ये 1371 पदांची महाभरती | MPSC 360
Maharashtra Post Office Recruitment 2020 (भारतीय डाक विभाग मध्ये 1371 पदांची महाभरती) - Maharashtra Post Office invites 1371 Postman, Mail Guard, Multi Tasking Staff Sarkari Job Vacancy
DRDO मध्ये विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती
https://mpsc360.com/drdo-apprentice-recruitment-2020-2/
https://mpsc360.com/drdo-apprentice-recruitment-2020-2/
Mpsc360
DRDO मध्ये विविध 'प्रशिक्षणार्थी' पदांची भरती | MPSC 360
DRDO Apprentice Recruitment 2020 (DRDO मध्ये 'प्रशिक्षणार्थी' पदांची भरती) - Defence Research and Development Organisation DRDO invites application for various Apprentice Sarkari Job Vacancy
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि. (BECIL) मध्ये 1500 जागांची मेगाभरती
https://mpsc360.com/becil-recruitment-2020/
https://mpsc360.com/becil-recruitment-2020/
Mpsc360
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि. (BECIL) मध्ये 1500 जागांची मेगाभरती | MPSC 360
BECIL Recruitment 2020 (ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लि. मध्ये 1500 जागांसाठी भरती) - Broadcast Engineering Consultants India Limited invites 1500 Skilled Manpower & Un-Skilled Manpower Sarkari Job Vacancy
Nobel Prize 2020: भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार
https://mpsc360.com/2020-nobel-prize-in-physics/
https://mpsc360.com/2020-nobel-prize-in-physics/
Mpsc360
Nobel Prize 2020: भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार | MPSC 360
जगातील सर्वात मानाचा समजला जाणारा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने (Royal Swedish Academy of Sciences) आज जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा 2020
https://mpsc360.com/maharashtra-job-fair-rojgar-melava/
https://mpsc360.com/maharashtra-job-fair-rojgar-melava/
Mpsc360
महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा 2020 | MPSC 360
Maharashtra Job Fair 2020 (महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा-2020) - Maharashtra Rojgar Melava invites for Sarkari Job Vacancy - For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment