MahaVitaran मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 195 जागांसाठी भरती.
https://mpsc360.com/mahavitaran-apprentice-recruitment-2020/

Mpsc360
MahaVitaran मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 195 जागांसाठी भरती. | MPSC 360
Mahavitaran Apprentice Recruitment 2020 (MahaVitran मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 195 जागांसाठी भरती.) - MahaVitaran invites 195 Apprentice Sarkari Job Vacancy
⚡️‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना NTRO चे नवीन चीफ
लडाख सीमेवर चीनच्या सर्व हालचाली ट्रॅक करण्यात NTRO ची महत्त्वाची भूमिका...
🔸रिसर्च अँड अॅनलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना यांची नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपग्रह फोटो आणि टेक्निकल इंटेलिजन्सची जबाबदारी NTRO वर आहे.
🔸 पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अनिल धस्माना यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी असलेल्या धस्माना यांना हा निर्णय कळवण्यात आला आहे. ते शनिवारी आपला पदभार संभाळतील.
धस्माना आयबीचे माजी अधिकारी सतीश झा यांची जागा घेतील.
🔸अनिल धस्माना १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पाकिस्तानच्या विषयातील तज्ज्ञ असून मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्याच्या आखणीमध्ये धस्माना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धस्माना पुढची दोनवर्ष NTRO च्या प्रमुखपदी असणार आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ MUHS मध्ये 57 जागा
https://mpsc360.com/muhs-principal-professor-recruitment-2020/
https://mpsc360.com/muhs-principal-professor-recruitment-2020/
Mpsc360
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ MUHS मध्ये 57 जागा | MPSC 360
MUHS Principal, Professor, Associate Professor & Assistant Professor Recruitment 2020 (MUHS, Nashik मध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या 57 जागांसाठी भरती.
MPSC Daily Quiz – 21 September 2020
https://mpsc360.com/mpsc-current-affairs-quiz-21-september-2020/

MPSC Current Affairs Quiz - 21 September 2020 | MPSC 360
MPSC Current Affairs Quiz - 21 September 2020 quiz will have 5-10 MCQs. The questions are mainly framed by The Hindu and PIB news articles.
हे नियम पाळा आणि उताऱ्यात पैकीच्या पैकी मार्क मिळावा.
https://mpsc360.com/5-rules-to-solve-csat-passages/

बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS
https://mpsc360.com/shalini-agnihotri-ips/

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 204 जागांसाठी भरती
https://mpsc360.com/upsc-recuitment-asst-professor-other-204-vacancy/

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 204 जागांसाठी भरती | MPSC 360
Union Public Service Commission Recruitment 2020 (UPSC मार्फत 204 जागांसाठी भरती.) - UPSC invites 204 Applicants Sarkari Job Vacancy
ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 जागा
https://mpsc360.com/gram-vikas-vibhag-bharti-2020/
https://mpsc360.com/gram-vikas-vibhag-bharti-2020/
Mpsc360
ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 जागा | MPSC 360
Gram Vikas Vibhag Bharti 2020 (ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 जागा) - Gram Vikas Vibhag invites 288 Chartered Accountant Posts Sarkari Job Vacancy
चालू घडामोडी - 28 September 2020
https://mpsc360.com/chalu-ghadamodi/
https://mpsc360.com/chalu-ghadamodi/
Mpsc360
Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी | MPSC 360
Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी, current affairs, Chalu Ghadamodi, mpsc Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, दिनविशेष, Dinvishesh in marathi, mpsc, mpsc 360
तीन संस्थांना IRDAIचा डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII) दर्जा
भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” म्हणून ओळख पटविली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत -
🔸भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)
🔸न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड
🔸भारतीय सामान्य विमा महामंडळ (GIC)
ठळक बाबी
🔸निवडलेल्या विमा कंपन्यांना त्यांच्या कॉर्पोरेट प्रशासनाची पातळी वाढवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
🔸D-SII संस्था IRDAIच्या वर्धित विनियामक देखरेखीखाली असणार आहेत.
“डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” विषयी
🔸D-SII संस्था ही अशी विमाप्रदाता संस्था मानली जाते जी अपयशी ठरणे म्हणजे ‘खूप मोठे नुकसान होणे’ असा अर्थ होतो. म्हणजेच त्या सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्वाच्या असतात.
🔸संकटाच्या वेळी अश्या संस्थांना सरकारचे पाठबळ मिळावे या दृष्टीने ही योजना आहे.
🔸यापूर्वी D-SII संस्था म्हणून घोषित करण्यात आलेले - भारतीय स्टेट बँक, ICICI बँक आणि HDFC बँक.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर
https://mpsc360.com/state-service-preliminary-examination-hallticket/

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर | MPSC 360
११ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित असणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे प्रवेश प्रमाणपत्र आयोगायच्या साईटवर उपलब्ध झाले असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.