MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
मिल्क मॅन व्हर्गिस कुरियन
https://marathi.infobuzz.co.in/story-of-dr-verghese-kurien-the-milk-man-of-india/
■ 'एमपीएससी'ची परीक्षा वेळापत्रकानुसार. आरक्षणाचा परिणाम नाही.
MPSC Daily Quiz – 14 September 2020
https://mpsc360.com/mpsc-daily-quiz/
चालू घडामोडी (जुलै २०२०) :-
----------------------------------------

👉 स्पर्धा परीक्षेच परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360

• 30 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..................... या देशामधील सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन केले - मॉरिशस (पोर्ट लुईस येथे).

• भारतातले सर्वात मोठे वन्यजीव अनाथाश्रय क्षेत्र.................. या ठिकाणी 130 एकरच्या भूखंडावर तयार केले जाणार आहे – वारजे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र.

• 30 जुलै 2020 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेली NASAची................ मंगळ मोहीम आहे - ‘परझेव्हेरन्स’ रोव्हर.

• मानवी तस्करी आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याविरुद्ध लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ................... हा जागतिक जनजागृती कार्यक्रम सुरु केला आहे. - ब्लू हार्ट मोहीम.

• जागतिक बँकेच्या सहकार्याने केंद्र सरकारने................. या राज्यातल्या ग्वाल्हेर-चंबळ पट्ट्यातल्या क्षेत्राला शेतीयोग्य करण्याचा निर्णय घेतला आहे - मध्यप्रदेश.

• “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” अंतर्गत ऋणचे हस्तांतरण सुलभ करण्यासाठी .............. ही नवीन स्थापना करण्यात आली आहे. – अकॅडेमीक बँक ऑफ क्रेडिट्स.

• “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” अंतर्गत बळकट संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ................... याची स्थापना करण्यात येणार आहे. – नॅशनल रिसर्च फाऊंडेशन.

👉 स्पर्धा परीक्षेच परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360

• उडान योजनेंतर्गत पवन हंस कंपनीची पहिली हेलिकॉप्टर सेवा................ या राज्यात सुरू झाली आहे - उत्तराखंड.

• ..............या संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला - पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC).

• केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केलेले, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवे नाव - - शिक्षण मंत्रालय.

• भारतीय अणुऊर्जा महामंडळ मर्यादित (NPCIL) चालू आर्थिक वर्षात ..............या राज्यांमध्ये आणखी चार अणुऊर्जा संयंत्र उभारणार आहे - हरयाणा आणि तामिळनाडू.

• भूशास्त्र मंत्रालयाने................. यांना ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ जाहिर केलां आहे – प्रा. अशोक सहानी.

• संरक्षण व उड्डयणशास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रात नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी............. या संस्थेनी ‘डेअर टू ड्रीम 2.0’ स्पर्धा सादर केली - संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO).

• ................... या काश्मिरचा फुटीरवादी नेत्याला पाकिस्तान सरकाने ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहिर केला आहे. - सय्यद अली शाह गिलानी.

• ...............या राज्यातल्या महिला आयोगाने तरुण मुली आणि महिलांना सायबर गुंडगिरी आणि सोशल मीडिया संबंधी कसा सामना करावा यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी एक डिजिटल कार्यक्रम सुरू केला आहे - महाराष्ट्र.

👉 स्पर्धा परीक्षेच परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 - उमेदवारांना केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत....
स्पर्धा परीक्षेच परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
MPSC Daily Quiz – 17 September 2020
https://mpsc360.com/mpsc-daily-quiz/