MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत..👆
(केवळ पुणे येथील उमेदवारांना)
Combine(ASO-STI-PSI) चे सर्व केंद्र रद्द. नव्याने सर्वांना नवीन केंद्र निवडावे लागतील. परीक्षेत बदल नाही ! परीक्षा ११ ऑक्टोबरलाच होईल.

दिनांक : २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान केंद्र बदलता येतील.

केंद्र बदलण्यासाठी : https://mahampsc.mahaonline.gov.in/
माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून MPSC आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय..