MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
MPSC Clerk Typist 2019 Result.pdf
981.5 KB
MPSC लिपिक-टंकलेखक परीक्षा 2019 निकाल
🔔 ध्रुवस्त्राची यशस्वी चाचणी

▪️ हेलिकॉप्टरवरून सोडण्याच्या क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी भारताने ओडीसातील बालासोर येथे केली. ही चाचणी यशस्वी झाली असली तरी यात ध्रुवस्त्र प्रत्यक्ष हेलिकॉप्टर मधून सोडण्यात आलेले नाही.

▪️ हे क्षेपणास्त्र रणगाडा विरोधी असून ते प्रत्यक्षात नाग म्हणजेच हेलिना क्षेपणास्त्र आहे. त्याचे नामकरण ध्रुवस्त्र असे केले आहे.

स्पर्धा परीक्षेच परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360