MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
#प्रेरणा
राज्यसेवा २०१९ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी राफेल नदालचा खास संदेश..

"निराश होऊ नका. हरणे म्हणजे एक नवीन सुरुवात आहे जिंकण्याची."

‘मी हरलो. त्यासाठी नक्कीच दु:ख वाटत आहे. मात्र हा खेळ आहे. चांगले वाईट क्षण येतच असतात. आजचा क्षण माझ्यासाठी दु:खाचा आहे. खेळात हे सर्व काही घडू शकते हे मला स्वीकारण्याची गरज आहे. या पराभवातून शिकून मी पुढे जात राहणार. जीवन सुरुच राहते आणि माझी कारकिर्दही.’
-- राफेल नदाल

जिंकण्याला एक निश्चित अशी मर्यादा असते. एक विनिंग लाईन पार करुन आपल्याला थांबावेच लागते. पण पराजयाला कोणतीही मर्यादा नाही. हरलो तरीही आपल्याला विनिंग लाईन पार करावीच लागते. व सुरु होतो पुन्हा एक नवीन प्रवास, एक नवी स्पर्धा, एक नवीन विनिंग लाईन...

आता तुम्हांला मागेच थांबायचे की पुढे पळायचे तुम्हीच ठरवा?
#MPSC
#MPSC_Motivation
#MPSC_Result
MPSC Booklist by Parvanee Patil – MPSC Topper 2019
https://mpsc360.com/mpsc-booklist-by-parvanee-patil-mpsc-topper-2019/
चालू घडामोडी 25 June 2020
https://mpsc360.com/25-june-2020-current-affairs-in-marathi/