अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती व महिला व बालविकास विभाग भरती
12.4K subscribers
6.12K photos
51 videos
561 files
1.83K links
अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती
व महिला व बालविकास विभाग भरती
संबंधित अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल..!!

★अधिकृत व प्रमाणित माहिती.
★पोल क्विझ.
★नोट्स आणि प्रश्नपत्रिका.
Download Telegram
2024 मध्ये, भारतातील अल्पसंख्याक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नई मंजिल योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
7%
आरोग्यसेवा सहाय्य उपक्रम
61%
उद्योजकता विकास प्रशिक्षण
22%
परदेशी शिष्यवृत्ती योजना
10%
डिजिटल साक्षरता कार्यक्रम
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातील निघोज येथे निर्माण झालेल्या मोठ्या रांजणखळग्यांशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
16%
गोदावरी
32%
कृष्णा
27%
भीमा
25%
कुकडी
2 ऑगस्ट 2024 या वर्षी, तुर्कीच्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्राधिकरणाने, तुर्की कायद्यांचे पालन करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या खालीलपैकी कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती ?
Anonymous Quiz
33%
टिक टॉक
34%
ट्विटर
25%
फेसबुक
8%
इंस्टाग्राम
कळसूबाई पर्वत शिखर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
6%
नांदेड
10%
नागपुर
20%
गडचिरोली
64%
अहमदनगर
साल 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किशोरवयीन लोकसंख्येच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

1. 10-19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळजवळ एक पंचमांश आहेत.

2. किशोरवयीन मुलांचे प्रमाण मुंबई शहरात सर्वाधिक आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी आहे.

1) 1 किंवा 2 यांपैकी एकही नाही.

2) 1 आणि 2 हे दोन्ही.

3) केवळ 2

4) केवळ 1 ✔️
✔️ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी

@S_B_ACADEMY
Follow the SB ACADEMY channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029Vab04jLCxoAnaNs5ne3K


आजच आपला WhatsApp चॅनेल जॉईन करा व WhatsApp वरतीच अपडेट्स मिळवा
जलसंधारण विभागाला 9 हजार कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा
🟪 बालाजी शेजूळ यांचे स्पेशल गणित हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध झाले आहे..

✔️ गणित या पुस्तकाला न्याय देणारे पुस्तक.
✔️ अंत्यत सोप्या भाषेतील महाराष्ट्र मधील 1 नंबर पुस्तक.
✔️बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत चे एकमेव पुस्तक.
✔️ संपूर्ण अंत्यत सोप्या भाषेतील पुस्तक.

▪️ आजच ऑर्डर करा

रुपये 349

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच मिळेल

✔️✔️ पुस्तक घरी पोहच मिळवण्यासाठी खालील नंबर वरती फोन करा किंवा WhatsApp वरती मॅसेज करा.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091
#SR
मुद्रांक शुल्क कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात..