Aarav Official
1.32K subscribers
170 photos
5 videos
14 files
29 links
📈 Aarav Official

ट्रेडिंग और मार्केट से जुड़ी जानकारी, विश्लेषण और सीखने के उपयोगी अपडेट एक ही जगह।

🔹 मार्केट अपडेट
🔹 ट्रेडिंग एजुकेशन
🔹 चार्ट एवं मार्केट एनालिसिस
🔹 रिस्क मैनेजमेंट
🔹 नए ट्रेडर्स के लिए उपयोगी जानकारी

सीखें • समझें • जिम्मेदारी स
Download Telegram
🙌❤️
GAD_376_ME_Dt_03_09_2026_मुख्य_लिपिक_परीक्षा_2026.pdf
6.5 MB
बृहन्मुंबई महानगरपालिका खात्यांतर्गत भरती

https://ibpsreg.ibps.in/bmchcjun26/
Elements
रेल्वे ग्रुप-D Answer Key Active ✔️

लिंक :

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
रेल्वे ग्रुप D Answer Key सर्वांनी @NTPC2O या id वर पाठवून द्या.


यापुढील परीक्षा साठी उपयोगी पडेल 🙌
🔴उपाधी’ व व्यक्ती 🔴

━━━━━━━━━━━━━━━━━━━

01) मराठी भाषेचे पाणिनी
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर

02) मराठी भाषेचे शिवाजी
👉 विष्णुशास्त्री चिपळूणकर


03) मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर

04) पहिले मुद्रित व्याकरण
👉 गंगाधरशास्त्री फडके

━━━━━━━━━━━━━━━━━━━
दिल्ली शिक्षक भरती
🔥 मिस वर्ल्ड 2026 👸

👉 विजेती - जोहेरी मोला
👉 देश - डोमिनिकन रिपब्लिक

👉 स्पर्धेचे ठिकाण - न्हा ट्रांग, व्हिएतनाम
1
लातूरकरांच्या सेवेत लवकरच...

01 ऑक्टोबर पासून ऑफलाइन रेल्वे साठीच्या बॅच सुरू ✔️
SBI बँक मध्ये 12 हजार नोकऱ्या... 🔴

⭐️ SBI बँक 250 नवीन शाखा उघडणार
⭐️ पदवीधरांना मोठी संधी उपलब्ध होणार
UIICL.pdf
542.8 KB
UIICL AO जाहिरात 😍

👉 टोटल जागा - 225

👉 Any डिग्री

👉 फी - 1000

👉 Apply Date - Sep TO 28 Sep
​एकटा माणूस काय करू शकतो ?

असा प्रश्न जेव्हा जेव्हा समाज विचारतो, तेव्हा त्याच्या तोंडावर सडेतोड उत्तर म्हणजे मध्य प्रदेशचा सुरेंद्र सिंह चौधरी, ज्याला आपण सगळे सोशल मीडियावर 'बिट्टू तबाही' म्हणून ओळखतो !


२६ जानेवारीपासून प्रदूषित 'अजनार नदी' साफ करण्यासाठी तो एकटाच मैदानात उतरला. सुरुवातीला लोकांनी त्याला वेडा म्हटले, अस्वच्छ पाण्यामुळे त्याच्या हाता-पायाची त्वचा निघाली, इन्फेक्शन झाले, खिशातले पैसे संपले... पण त्याची जिद्द संपली नाही. ज्या पाण्याला लोक हात लावायला घाबरत होते, तेच पाणी त्याने आपल्या मेहनतीने स्फटिकासारखे स्वच्छ करून दाखवले.

सुरेंद्र सिंह चौधरीने हे सिद्ध केले की, तबाही किंवा वादळ फक्त विनाश करत नाही, तर योग्य विचारांचे वादळ समाजात सकारात्मक बदलही घडवून आणू शकते !

​नदी साफ करायला प्रत्येकाने उतरलेच पाहिजे असे नाही, पण कमीत कमी आपण आपल्या निसर्गात कचरा टाकणार नाही ही शपथ आज आपण घेतली, तरी 'बिट्टू तबाही'च्या या कार्याला तीच खरी पोचपावती ठरेल.
SBI CLERK वेळापत्रक ✔️

👉 परिक्षा दिनांक - 16 सप्टेंबर
1
PSI Cut off
रेल्वे Group D लिंक व्यवस्थित चालत आहे.
एकदा ट्राय करून पहा...
✔️ 08-- 09--2026

 
⚔️ KALYAN DAY⚔️

               
💯  FIX OTC 💯

                 [
0️⃣]   🔤  [7️⃣]

      
                 []  
🔤  [9️⃣]

        92-96-97-03-04-07
        72-75-76

                  
     460-578-127-124-557-340

     126-360-234
✔️


गेम को ओपन टू क्लॉज खेलो भाईयों
🌟🌟
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1