Aarav Official
1.29K subscribers
131 photos
3 videos
14 files
23 links
📈 Aarav Official

ट्रेडिंग और मार्केट से जुड़ी जानकारी, विश्लेषण और सीखने के उपयोगी अपडेट एक ही जगह।

🔹 मार्केट अपडेट
🔹 ट्रेडिंग एजुकेशन
🔹 चार्ट एवं मार्केट एनालिसिस
🔹 रिस्क मैनेजमेंट
🔹 नए ट्रेडर्स के लिए उपयोगी जानकारी

सीखें • समझें • जिम्मेदारी स
Download Telegram
kotwal Bharti.pdf
1.9 MB
लातूर । औसा / रेणापूर /निलंगा/ चाकूर /शिरूर अनंतपाळ/अहमदपूर/उदगीर/देवणी/जळकोट

लातूर जिल्हा कोतवाल भरती
शिक्षक भरती दुसरा टप्पा
♦️ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध

👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
🔴 ऑगस्ट दिनविशेष 🔴

━━━━━━━━━━━━━━━━━━

📅 १ ऑगस्ट
🔹 जागतिक स्तनपान दिन

📅 १ ते ७ ऑगस्ट
🔹 जागतिक स्तनपान सप्ताह

📅 ३ ऑगस्ट
🔹 राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन

📅 ६ ऑगस्ट
🔹 हिरोशिमा दिन ☢️

📅 ७ ऑगस्ट
🔹 राष्ट्रीय हातमाग दिन 🧶

📅 ९ ऑगस्ट
🔹 भारत छोडो आंदोलन दिन 🇮🇳
🔹 जागतिक आदिवासी दिन
🔹 नागासाकी दिन

📅 १० ऑगस्ट
🔹 जागतिक सिंह दिन 🦁

📅 १२ ऑगस्ट
🔹 आंतरराष्ट्रीय युवा दिन 👨‍🎓

📅 १३ ऑगस्ट
🔹 जागतिक अवयवदान दिन


📅 १५ ऑगस्ट
🔹 भारतीय स्वातंत्र्यदिन 🇮🇳

📅 १९ ऑगस्ट
🔹 जागतिक मानवतावादी दिन


📅 २३ ऑगस्ट
🔹 राष्ट्रीय अंतराळ दिन 🚀

📅 २६ ऑगस्ट
🔹 महिला समानता दिन

📅 २९ ऑगस्ट
🔹 राष्ट्रीय क्रीडा दिन 🏆
🔹 मेजर ध्यानचंद जयंती

━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥 कोतवाल भरती साठी उपयुक्त

👉 पुस्तक → लेखक ━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 गीताई → विनोबा भावे
👉 गीतारहस्य → लोकमान्य टिळक
👉 गीतांजली → रवींद्रनाथ टागोर
👉 ग्रामगीता → संत तुकडोजी महाराज
👉 गीत रामायण → ग. दि. माडगूळकर
👉 भगवद्गीता → वेदव्यास
👉 गुलामगिरी → महात्मा ज्योतिराव फुले

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🙌❤️
GAD_376_ME_Dt_03_09_2026_मुख्य_लिपिक_परीक्षा_2026.pdf
6.5 MB
बृहन्मुंबई महानगरपालिका खात्यांतर्गत भरती

https://ibpsreg.ibps.in/bmchcjun26/
Elements
रेल्वे ग्रुप-D Answer Key Active ✔️

लिंक :

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
रेल्वे ग्रुप D Answer Key सर्वांनी @NTPC2O या id वर पाठवून द्या.


यापुढील परीक्षा साठी उपयोगी पडेल 🙌
🔴उपाधी’ व व्यक्ती 🔴

━━━━━━━━━━━━━━━━━━━

01) मराठी भाषेचे पाणिनी
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर

02) मराठी भाषेचे शिवाजी
👉 विष्णुशास्त्री चिपळूणकर


03) मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर

04) पहिले मुद्रित व्याकरण
👉 गंगाधरशास्त्री फडके

━━━━━━━━━━━━━━━━━━━
दिल्ली शिक्षक भरती
🔥 मिस वर्ल्ड 2026 👸

👉 विजेती - जोहेरी मोला
👉 देश - डोमिनिकन रिपब्लिक

👉 स्पर्धेचे ठिकाण - न्हा ट्रांग, व्हिएतनाम
1
लातूरकरांच्या सेवेत लवकरच...

01 ऑक्टोबर पासून ऑफलाइन रेल्वे साठीच्या बॅच सुरू ✔️
SBI बँक मध्ये 12 हजार नोकऱ्या... 🔴

⭐️ SBI बँक 250 नवीन शाखा उघडणार
⭐️ पदवीधरांना मोठी संधी उपलब्ध होणार