#imp #mpsc #profile #NCL
❣ #NCL तुम्ही कधीही काढलेले असू दया फक्त ते या आर्थिक वर्षात (2021-22) ग्राह्य (valid) असणारे असावे म्हणजेच किमान 31 मार्च 2022 पर्यंत तरी valid असावे. परंतु काहींनी #NCL हे last year ला काढले असेल तर त्यांचे march 2023 पर्यंतही valid असू शकते म्हणजेच आज घडीला तेही VALID आहेच नवीन काढायची गरज नाही.. ❌️❌️
⚠️ NCL ची व्हॅलिडिटी ही 3 वर्ष असते.. त्यावर उल्लेख असतो कधीपर्यंत valid आहे ते..
✅ म्हणजे असं नाही की आता या आर्थिक वर्षात नवीन काढलेलेच पाहिजे.. तर तसं नसून वरीलप्रमाणे अर्थ घ्यावा...
⚠️ ज्यांच्या #NCL ची VALIDITY 31 मार्च 2021 ला संपली असेल तर त्यांना आता नवीन काढून घ्यावे लागेल..✔️✔️✔️
⚠️ important : वरील सर्व माहिती SC, ST, EWS वगळून लागू होईल...
( यांना NCL नसते )