🌸🌸 काही महत्त्वाचे वाक्प्रचार🌸🌸
🌷 अंगावरून वारे जाणे - शरीराचा उजवा किंवा दावा भाग लुळा पडणे.
🌷 अग्निकाष्ठ भक्षण करणे -- स्वतःला जाळून घेऊन मरणे.
🌷 अग्निदिव्य करणे -- फार मोठ्या संकटातून सुटका होणे.
🌷 अग्निप्रवेश करणे -- स्वतः चितेवर चढून जाळून घेऊन मरणे.
🌷 अचंबा वाटणे--आश्चर्य वाटणे.
🌸🌸 काही महत्त्वाच्या म्हणी🌸🌸
🌷अडला हरी, गाढवाचे पाय धरी------
अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
🌷अपमानाची पोळी, सर्वांग जाळी------
स्वाभिमानी माणूस स्वत:चा अपमान कधीही सहन करीत नाही
🌷अगं अगं म्हशी मला कुठे नेशी------
स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे
🌷अगं माझे बायले, सर्व तुला वाहिले------
आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती
🌷अघळ पघळ अन् घाल गोंधळ------
मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते
🌷अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर------
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च
🌷अनोळखी उपाख्या आणि नऊ पट होम------
अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते
🌷अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे------
फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची
🌷अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही------
सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो
🌷अपमानाची पोळी, सर्वांग जाळी------
स्वाभिमानी माणूस स्वत:चा अपमान कधीही सहन करीत नाही
🌷अळी मिळी गुपचिळी------
आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे
🌷असतील शिते तर जमतील भूते------
एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा त्याच्याकडून फायदा होणार असेल त्याच्याभोवती माणसे गोळा होतात
🌷असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती------
नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो
🌷असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी------
स्वत: काहीही उद्योग न करता दैवावर विसंबून सर्व सुखांची अपेक्षा करणे
🌷अस्तुरीचा बात अन् इड्याले नको काथ------
मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात
🌷आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली------
अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा चुथडा होतो
t.me/guttemadammarathivyakaran

Telegram
MPSC मराठी व्याकरण व लेखन
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
🌹 एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ 🌹
🌷ओढ - आकर्पण, हिसका, ताण,अडचणीची स्थिती, कल,हौस, तृष्णा,इच्छा
🌷 उदाहरण - दाखला, दृष्टांत, नमुना
🌷अनंत - अमर्याद, विष्णू, शेष, आकाश
🌷 अमल - शुध्द, स्वच्छ, खडीसाखर, शिकाकाई, अधिकार,ताबा, कैफ, नशा, वेळ,काळ
🌷अभंग - न फुटलेला, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार
🌷 अर्थ - आशय, पैसा ( धन, संपत्ती) , इच्छा, फळ, हेतू, कश
@guttemadammarathivyakaran

🌸🌸नाम व त्याचे प्रकार🌸🌸
प्रत्यक्षात असणार्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.
उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इत्यादी
🌷सामान्य नाम 🌷
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.
उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, वर्ग इत्यादी
🌷सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.
🌷विशेष नाम 🌷
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.
उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इत्यादी
🌷विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे.
उदा. हे गाव नारदांचे आहे.
🌷भाववाचक नाम 🌷
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.
उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी
🌷 पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.

पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ. शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येत नाहीत.
ब. शब्दयोगी अव्यय विकारी शब्द आहेत.
अ. शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येत नाहीत.
ब. शब्दयोगी अव्यय विकारी शब्द आहेत.
Anonymous Quiz
17%
1. अ बरोबर
22%
2. ब बरोबर
30%
3. अ आणि ब बरोबर
32%
4. अ आणि ब चूक
पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ असलेले वाक्य कोणते?
Anonymous Quiz
14%
1. मी नदीच्या काठाने गेलो.
19%
2. तो घरातून बाहेर पडला.
59%
3. तू रामाला पुस्तक दे.
8%
4. तो दिवसाचा चालतो.
'मंदा तू पुढे जा हा, मी आलोच.' या वाक्यातील 'हा' हे सर्वनाम असून त्याचा वापर क्रियाविशेषणसारखा केला आहे. या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
14%
1. या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे.
55%
2. हे संपूर्ण विधान बरोबर आहे.
23%
3. या विधानाचा उत्तरार्ध चूक आहे.
8%
4. हे संपूर्ण विधान चूक आहे.
खालीलपैकी कोणता शब्द अरबी - फारशी उपसर्ग लागून तयार झाला आहे.
Anonymous Quiz
41%
1. दररोज
16%
2. प्रगल्भ
37%
3. आडकाठी
5%
4. उपभेद
पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेला तद्धित शब्द कोणता?
Anonymous Quiz
18%
1. धार्मिक
36%
2. जडत्व
22%
3. उत्कंठित
24%
4. शिष्टाई
'आवश्यक तेथे मदत न करता , गरज नाही त्याला मदत करणे' या अर्थाची खालील म्हण ओळखा.
Anonymous Quiz
28%
1. भाताला तांदूळ नि पाण्याला उधाण
13%
2. मनसुबे केले नि दिवस निघून गेले
18%
3. भरवशाच्या म्हशीला टोणगा
41%
4. मानेवर गळू नि पायाला जळू
'पाठ चोरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
10%
1.मुळीच न दिसणे
62%
2. कुचरपणा करणे
25%
3. मदत न करणे
2%
4. मदत करणे
'जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला' विरुद्धार्थी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
24%
1. ज्ञान तेथे मान
34%
2. जेवण तर तुपाशी नाहीतर उपाशी
29%
3. जने ती जाणे वांझ काय जाणे
13%
4. आयत्या बिळात नागोबा
🌸🌸अलंकारिक शब्द🌸🌸
🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
🌷 अकलेचा कांदा : मूर्ख
🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
🌷 अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस
🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस
🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस
🌷 कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
🌷 खडास्टक : भांडण
🌷 खुशालचंद : अतिशय चैनिखोर
🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
🌷 गंगा यमुना : अश्रू
🌷 गंडांतर : भीतीदायक संकट
🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
🌷 गाढव : बेअकली माणूस
🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
🌷 घोरपड : चिकाटी धरणारा
🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
🌷 चालता काळ : वैभवाचा काळ
🌷चौदावे रत्न : मार
🌷 छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
🌷 थंडा फराळ : उपवास
🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस
🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग
🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत
🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा
🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा
🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य
🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
🌷 मृगजळ : केवळ अभास
🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य
🌷 रुपेरी बेडी : चाकरी
🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल
🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार
🌷 वाहती गंगा : आलेली संधी
🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य
🌷 सिकंदर : भाग्यवान
🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे
🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
🌷 सूर्यवंशी उशिरा उठणारा
🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस
🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी t.me/guttemadammarathivyakaran

विराम चिन्हांचा वापर करताना 'संयोग चिन्हाचा वापर करण्यात येतो '
अ. दोन शब्द जोडताना
ब. संबोधनाकरिता वापर केला जातो. क. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी. ड. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास.
अ. दोन शब्द जोडताना
ब. संबोधनाकरिता वापर केला जातो. क. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी. ड. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास.
Anonymous Quiz
6%
1. ब बरोबर
23%
2. ब, ड बरोबर
29%
3. अ, क बरोबर
42%
4. अ, ड बरोबर