Forwarded from Bhushan Dhoot Academy
MODERN HISTORY HISTORY OF INDIA MCQ.pdf
904 KB
भूषण धूत अकॅडमी -आधुनिक भारताचा इतिहास - सराव प्रश्नसंच -3 - भूषण धूत
विश्लेषणाचा विडिओ आज दुपारी येईल त्याआधी हा प्रश्नसंच सोडवून घ्यावा
भूषण धूत अकॅडमी, पूणे
राज्यसेवा पुर्व परीक्षा - 2019
विविध नोट्स, टेस्ट सिरीज पेपर्स आणि विडिओ साठी जॉईन करा भूषण धूत अकादमी चे टेलिग्राम चॅनेल @CSAT_Bhushan
विश्लेषणाचा विडिओ आज दुपारी येईल त्याआधी हा प्रश्नसंच सोडवून घ्यावा
भूषण धूत अकॅडमी, पूणे
राज्यसेवा पुर्व परीक्षा - 2019
विविध नोट्स, टेस्ट सिरीज पेपर्स आणि विडिओ साठी जॉईन करा भूषण धूत अकादमी चे टेलिग्राम चॅनेल @CSAT_Bhushan
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
33%
1. साधित शब्द
22%
2. संयुक्त व्यंजन
38%
3. सामान्यरूप
7%
4. संधी
खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती?
अ) च ब) फ क) द ड) थ
अ) च ब) फ क) द ड) थ
Anonymous Quiz
18%
1. फक्त अ , ब बरोबर
47%
2. फक्त अ, ब, ड बरोबर
20%
3. फक्त क, ड बरोबर
15%
4. फक्त ब, ड बरोबर
'सर्व बाजूंनी संकट येणे' हा अर्थ नसलेले वाक्प्रचार कोणते? अ. आकाशाची कुऱ्हाड होणे
ब. आभाळ फाटणे
क. आभाळ भरून येणे ड. आभाळ दिसणे
ब. आभाळ फाटणे
क. आभाळ भरून येणे ड. आभाळ दिसणे
Anonymous Quiz
30%
1. फक्त अ , ब बरोबर
39%
2. फक्त क, ड बरोबर
16%
3. फक्त अ , क बरोबर
16%
4. फक्त अ , क, ड बरोबर
'चहा करणे 'या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार विरुद्धार्थी आहे?
Anonymous Quiz
21%
1. कोंडमारा होणे
32%
2. खडे फोडणे
28%
3. काखा वर करणे
19%
4. कणिक तिंबणे
'पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता.' या वाक्याचा प्रकार निवडा.
Anonymous Quiz
7%
1. स्वार्थी वाक्य
8%
2. आज्ञार्थी वाक्य
11%
3. विध्यर्थी वाक्य
74%
4. संकेतार्थी वाक्य
'धर्मराज हा पहिला पांडव होता.' वाक्यातील उद्देश्य ओळखा.
Anonymous Quiz
19%
1. पहिला
29%
2. पांडव
48%
3. धर्मराज
4%
4. हा
सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई ,की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, व' यासारखे प्रत्यय लावून................. नामे तयार करता येतात.
Anonymous Quiz
66%
1. भाववाचक
18%
2. समुदाय वाचक
13%
3. धर्मी वाचक
3%
4. काल्पनिक
बरोबर की चूक.
अ. मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा.
ब. अ- कारान्तापूर्वीचे इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहितात.
अ. मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा.
ब. अ- कारान्तापूर्वीचे इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहितात.
Anonymous Quiz
23%
1. केवळ अ बरोबर
24%
2. केवळ ब बरोबर
48%
3. अआणि ब बरोबर
5%
4. दोन्ही चूक