MPSC मराठी व्याकरण व लेखन
33K subscribers
6.01K photos
41 videos
753 files
1.6K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
'नदी' या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते प्रत्यय लागून होतो?
Anonymous Quiz
24%
चा
9%
13%
54%
या
'कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
6%
कड्यावरून
16%
कड्याला
12%
कड्यावर
66%
कड्या
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणार्‍या बदलास काय म्हणतात.
Anonymous Quiz
69%
सामान्यरूप
10%
अव्यय
14%
शब्दसिध्दी
7%
प्रत्यय
'तळ्यात कमळे उमलली होती. या वाक्यातील 'तळ्यात' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
10%
तळ
11%
तळी
59%
तळ्या
20%
तळे
माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे. अंगण या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
10%
अंगणाला
6%
अंगणाशी
7%
अंगणाचे
77%
अंगणात
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होते?
Anonymous Quiz
16%
काका
47%
पाणी
25%
राजा
13%
पेरू
🌷अनुताई वाघ(१७मार्च १९१० ते २७ सप्टेंबर १९९२)
🌷१३ व्या वर्षी लग्न
🌷ताराबाई मोडक यांच्या बोर्डी ठाणे येथे ग्राम बाल शिक्षण केंद्राचे कार्य.
🌷ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथ विकास वाडीचा प्रयोग सुरू केला.नूतन बाल शिक्षण केंद्र,विकास वाडी,ग्राम बाल सेविका विद्यालय,विकास वाडी अध्यापन मंदिर कार्य
शिक्षण पत्रिका व सावित्री मासिक संपादिका.
🌷पुस्तके.
सहज शिक्षण,कुराण शाळा,विकासाच्या मार्गावर,बालवाडी, कोसबाडच्या टेकडी वरून.
@guttemadammarathivyakaran