MPSC मराठी व्याकरण व लेखन
32.7K subscribers
6.04K photos
40 videos
760 files
1.62K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
गंगा +ओघ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे?
Anonymous Poll
77%
गंगौघ
4%
गंगाऊघ
17%
गंगोघ
3%
गंगाओघ
'दुरात्मा'या शब्दातील संधीचा विग्रह ओळखा
Anonymous Poll
79%
दुः+आत्मा
6%
दूरचा+आत्मा
14%
दुरा+आत्मा
2%
दुसरा+आत्मा
'षड्रिपू'या शब्दाची संधी देणारा योग्य पर्याय शोधा
Anonymous Poll
18%
षट्+ड्रिपू
9%
ष+ड्रिपू
22%
षड्+रिपू
51%
षट्+रिपू
'सदाचार'या शब्दाची संधी ओळखणारा योग्य पर्याय शोधा
Anonymous Poll
76%
सत्+आचार
11%
सदा+आचार
12%
सद्+आचार
1%
सदा+चार
'उच्छेद' या शब्दाची संधी सोडवणारा योग्य पर्याय शोधा
Anonymous Poll
74%
उत्+छेद
13%
उत+छेद
9%
उच्+छेद
4%
उचःछेद
'जगत्+ईश्वर'यातून संधीने सिध्द होणारा शब्द कोणता
Anonymous Poll
8%
जागतेश्वर
20%
जगदेश्वर
26%
जगदिश्वर
46%
जगदीश्वर
'वाक्+निश्चय यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता
Anonymous Poll
7%
वाग्निश्चय
79%
वाङनिश्चय
6%
वागनिश्चय
7%
वाक् निश्चय
'सदा+एव' यातून संधीने तयार होणारा शब्द कोणता
Anonymous Poll
91%
सदैव
6%
सदेव
2%
सदयोव
1%
सदयौव