MPSC मराठी व्याकरण व लेखन
32.6K subscribers
6.04K photos
40 videos
760 files
1.62K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
'वृक्षौदार्य ' या शब्दातील स्वर व व्यंजनाची संख्या अनुक्रमे सांगा
Anonymous Poll
21%
1)सहा व चार
50%
2)चार व सहा
20%
3)चार व पाच
8%
4)पाच व सहा
🌹आवृत्तीदर्शक –🌹

वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्‍या शब्दांना ‘आवृत्तीदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इये.

आई दररोज मंदिरात जाते.

सीता वारंवार आजारी पडते.

फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात.

संजय क्षणोक्षणी चुकत होता.
'ईश्वरीप्रसाद'या शब्दातील स्वर व व्यंजनाची संख्या अनुक्रमे सांगा
Anonymous Poll
39%
1)सहा व सात
33%
2)सहा व पाच
17%
3)सात चार
11%
4)सहा व आठ
'सूर्य, श्रम, श्रावण, वृथा, कृपा'या शब्दातील जोडाक्षरी शब्दांची संख्या किती?
Anonymous Poll
33%
1)तीन
28%
2)चार
23%
3)पाच
16%
4)दोन
'कर्म, आर्ता,अक्षर,क्षण,ऋषी,अमृत,अज्ञान'या शब्दातील जोडाक्षरी शब्दांची संख्या किती
Anonymous Poll
16%
1)दोन
38%
2)तीन
23%
3)चार
23%
4)पाच
'क्षुत्पिपासा'या शब्दातील एकून व्यंजने किती?
Anonymous Poll
18%
पाच
53%
सहा
22%
सात
7%
चार
'मृगाक्षी' या शब्दातील एकून व्यंजने किती?
Anonymous Poll
22%
पाच
53%
चार
17%
तीन
8%
सहा