MPSC मराठी व्याकरण व लेखन
32.6K subscribers
6.04K photos
40 videos
760 files
1.62K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा.
अ) दगड - नपंसकलिंग
ब) कोनाडा - पुल्लिंग क) मांजर - स्त्रीलिंग ड) माती - स्त्रीलिंग
Anonymous Poll
11%
1) फक्त अ व ब बरोबर
51%
2) फक्त क व ड बरोबर
26%
3) फक्त ब व ड बरोबर
12%
4) फक्त अ व क बरोबर
' माझे गाव मला फार आवडते ' या वाक्यातील ' गाव ' शब्दाचे लिंग ओळखा
Anonymous Poll
21%
1) पुल्लिंग
71%
2) नपुंसकलिंग
5%
3) स्त्रीलिंग
3%
4) यापैकी नाही
'अश्रू' हा शब्द मराठी भाषेत पुल्लिंगी तर संस्कृत भाषेत नपुंसकलिंगी वापरला जातो. हे विधान योग्य की अयोग्य ओळखा.
Anonymous Poll
14%
1) पूर्वार्ध बरोबर
22%
2) उत्तरार्ध बरोबर
52%
3) संपूर्ण विधान बरोबर
12%
4) संपूर्ण विधान चूक
पंकज हा शब्द पर-सवर्णाने कसा लिहाल
Anonymous Poll
29%
1)पंङ्कज
52%
2)पङ्कज
8%
3)पञ् कज
10%
4)पण् कज
पुढील पैकी कोणते अनुनासिक 'क्' वर्गातील आहे?
Anonymous Poll
10%
1)ण्
73%
2)ङ्
8%
3)न्
9%
4)ञ्