🌷संधी🌷
4) पररूप :
🌷एक + एकटा = एकेकटा
🌷गोरा + एला = गोरेला
🌷रेघ + ओटी = रेघोटी
🌷लांब + ओडा = लांबोडा
🌷कर + ओ = करो
🌷बस + ओत = बसोत
🌷नृप + ए = नृपे
🌷टारगा + एला = टारगेला
🌷काळा + एला = काळेला
@guttemadammarathivyakaran
4) पररूप :
🌷एक + एकटा = एकेकटा
🌷गोरा + एला = गोरेला
🌷रेघ + ओटी = रेघोटी
🌷लांब + ओडा = लांबोडा
🌷कर + ओ = करो
🌷बस + ओत = बसोत
🌷नृप + ए = नृपे
🌷टारगा + एला = टारगेला
🌷काळा + एला = काळेला
@guttemadammarathivyakaran
5_6122698076286091433.pdf
547.6 KB
🌹गुट्टे मँडम मराठी व्याकरण 🌹
🥀राज्यसेवा मुख्य,PSI/STI/ASO/EXCISE SI/TAX ASST. व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी सराव प्रश्नपत्रिका

5_6123037473191755867.pdf
545.7 KB
🌹गुट्टे मँडम मराठी व्याकरण 🌹
🥀राज्यसेवा मुख्य,PSI/STI/ASO/EXCISE SI/TAX ASST. व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी सराव प्रश्नपत्रिका
🥀राज्यसेवा मुख्य,PSI/STI/ASO/EXCISE SI/TAX ASST. व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी सराव प्रश्नपत्रिका
5_6123037473191755864.pdf
550 KB
🌹गुट्टे मँडम मराठी व्याकरण 🌹
🥀राज्यसेवा मुख्य,PSI/STI/ASO/EXCISE SI/TAX ASST. व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी सराव प्रश्नपत्रिका
Set A ( 4 jully 2019 )

5_6123037473191755865.pdf
545.6 KB
🌹गुट्टे मँडम मराठी व्याकरण 🌹
🥀राज्यसेवा मुख्य,PSI/STI/ASO/EXCISE SI/TAX ASST. व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी सराव प्रश्नपत्रिका
Set D ( 1 जुलै 2019 )

5_6123037473191755866.pdf
546.9 KB
🌹गुट्टे मँडम मराठी व्याकरण 🌹
🥀राज्यसेवा मुख्य,PSI/STI/ASO/EXCISE SI/TAX ASST. व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी सराव प्रश्नपत्रिका
Set C ( 29 जून 2019 )

🌹 समानार्थी शब्द 🌹
🌷 आई - माता, माय,जननी, जन्मदा, जन्मदात्री, आईस,आई,आउस,आऊस,आवय,अंबा,माऊली, मासाहेब
🌷 आठवण - स्मृती, ठेवा, स्मरण,याद,सय
🌷 आनंद- मोद, तोष, प्रमोद, हर्ष,संतोष,आनंद,उल्हास, उद्धव,आल्हाद,खुशी, प्रसन्नता
🌷 आवाहन - विनंती, बोलाविणे, आमंत्रण
🌷अभिषेक - अभिषेक, अभिषव

🌹 विरूद्धार्थी शब्द 🌹
🌷 क्षर x अक्षर
🌷 हित x अहित
🌷 स्वातंत्र्य x पारतंत्र्य
🌷 स्वस्त x महाग
🌷 स्वतंत्र x परतंत्र
@guttemadammarathivyakaran
🌷 क्षर x अक्षर
🌷 हित x अहित
🌷 स्वातंत्र्य x पारतंत्र्य
🌷 स्वस्त x महाग
🌷 स्वतंत्र x परतंत्र
@guttemadammarathivyakaran
🌹 शब्दसमूहाबद्दल एक शब्द 🌹
🌷 धड ना इकडे धड ना तिकडे - त्रिशंकू
🌷 तीन महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक
🌷 सहा महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे - षण् मासिक
🌷भाषण ऐकण्यास जमलेले लोक - श्रोते
🌷 कष्ट करून उपजीविका करणारा - श्रमजीवी
@guttemadammarathivyakaran
🌷 धड ना इकडे धड ना तिकडे - त्रिशंकू
🌷 तीन महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक
🌷 सहा महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे - षण् मासिक
🌷भाषण ऐकण्यास जमलेले लोक - श्रोते
🌷 कष्ट करून उपजीविका करणारा - श्रमजीवी
@guttemadammarathivyakaran
🌹 महत्वपूर्ण शब्दाचे अर्थ 🌹
🌷 अकल्पित - एकाएकी घडणारे
🌷 अकालीन - अयोग्य वेळेचे
🌷 अकांडतांडव - रागाने /दुराग्रहाने केलेले थयथयाट
🌷अखंडित - सतत चालणारे
🌷 अग्र - टोक
@guttemadammarathivyakaran
🌷 अकल्पित - एकाएकी घडणारे
🌷 अकालीन - अयोग्य वेळेचे
🌷 अकांडतांडव - रागाने /दुराग्रहाने केलेले थयथयाट
🌷अखंडित - सतत चालणारे
🌷 अग्र - टोक
@guttemadammarathivyakaran
🌹सारखे भासणारे पण भिन्न अर्थांचे शब्द 🌹
🌱 अकरम - कृपावंत
☘ अकर्म - पापकृत्य
🌱 अचल - स्थिर, गतिरहित
☘ अचला - पृथ्वी, हातरूमाल
🌱 अडाणा - गायनातील एक राग
☘अडाणी - आज्ञानी
🌱 अनुभव - प्रत्यक्ष अनुभूती
☘अनुभाव - प्रभाव
🌱 अपत्य - संतती
☘अपथ्य - अपायकारक अन्न
@guttemadammarathivyakaran
🌱 अकरम - कृपावंत
☘ अकर्म - पापकृत्य
🌱 अचल - स्थिर, गतिरहित
☘ अचला - पृथ्वी, हातरूमाल
🌱 अडाणा - गायनातील एक राग
☘अडाणी - आज्ञानी
🌱 अनुभव - प्रत्यक्ष अनुभूती
☘अनुभाव - प्रभाव
🌱 अपत्य - संतती
☘अपथ्य - अपायकारक अन्न
@guttemadammarathivyakaran
🌹 अलंकारिक शब्द 🌹
🌷 अष्टपैलू - अनेक बाबीमंध्ये प्रवीण असलेला
🌷अडेलतट्टू - आपलाच हेका चालविणारा
🌷 अक्षरशत्रू - ज्याला अक्षर ओळखदेखील नाही असा
🌷 अलबत्यागलबत्या - कोणी क्षुद्र माणूस
🌷 अकबरी प्रथा - चांगली प्रथा

🌹 एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ 🌹
🌷ओढ - आकर्पण, हिसका, ताण,अडचणीची स्थिती, कल,हौस, तृष्णा,इच्छा
🌷 उदाहरण - दाखला, दृष्टांत, नमुना
🌷अनंत - अमर्याद, विष्णू, शेष, आकाश
🌷 अमल - शुध्द, स्वच्छ, खडीसाखर, शिकाकाई, अधिकार,ताबा, कैफ, नशा, वेळ,काळ
🌷अभंग - न फुटलेला, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार
🌷 अर्थ - आशय, पैसा ( धन, संपत्ती) , इच्छा, फळ, हेतू, कश

🌹 वाक्यप्रचार 🌹
🌷अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.
🌷 अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे
🌷अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे
🌷अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने) मोठा आरडाओरडा करणे.
🌷 अक्कल पुढे धावणे -बुद्धिचा भलताच उपयोग करणे.

🌹 महत्वपूर्ण म्हणी व अर्थ 🌹
🌷 अडला हरी गाढवाचे पाय धरी - अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते
🌷अळी मिळी गुप चिळी - आपले रहस्य अघडकीला येऊ नये म्हणून संबधितांनी गप्प बसणे.
( तेरी भी चूप! मेरी भी चूप )
🌷अन्नसत्री जेवून मिरपूड मागणे - अगोदरच एखादे काम फुकट करवून घेणे ; नंतर उपकाराची जाणीव न ठेवता आणखी मिजासखोरी करणे.
🌷 अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो
🌷 अगं अगं म्हशी मला कोठे नेशी? - चूक स्वत;च करून ती मान्य तर करावयाची नाही ; उलट ती चूक दुसर्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे.

उद्या सकाळी 8:30 ची बॅच 8 वाजता होणार आहे.याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.