General science study
511 subscribers
140 photos
95 links
Download Telegram
Channel created
वनस्पती पेशी
- पेशीभित्तीका असतात.
- हरित लवके असतात.
- स्वयंपोषी पद्धती
- रिक्तीका मोठ्या आकाराच्या असतात.
- तारकाकाय हे अंगक नसते.
- आकारमानाने प्राणी पेशीपेक्षा मोठी असते .

प्राणी पेशी
- पेशीभित्तीका नसतात व हरितलवके नसतात.
- परपोषी पद्धती.
- रिक्तीका लहान आकाराच्या असतात व तारकाकाय असते.
- आकारमानाने वनस्पती पेशीपेक्षा लहान असते.
- पेशीभित्तीका या फक्त वनस्पती पेशीत असतात.
- join- t.me/generalscience_study
पेशीचे प्रमुख दोन प्रकार

1) आदिकेंद्रकी पेशी
- या पेशीतील अंगकाभोवती आवरण नसते.
- जीवाणू हे आदिकेंद्रकी पेशींनी बनलेले असतात.
- पेशीभित्तीका, प्रद्रव्यपटल, पेशीद्रव्य ही पेशी रचनेची वैशिष्ट्ये

2) दृश्यकेंद्रकी पेशी
- या पेशीतील अंगकाभोवती पटलाचे वेष्टन असते.
- उदा. प्रोटोझोआ, शैवाल, वनस्पती, प्राणी इ.
-join- t.me/generalscience_study
प्राणी ऊती

- सरल ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात.
- त्वचेचे बाह्यआवरण अभिस्तर ऊतींनी बनलेले असते.
- त्वचेच्या बाह्यआवरणास अपीत्वचा असे म्हणतात.
- जटिल ऊती एकापेक्षा अधिक पेशींच्या प्रकाराने बनलेल्या असतात.
- रक्त ही मानवी शरीरातील एकमेव द्रव ऊती आहे.
- सजिवांची हाडे अस्थि ऊतीपासून बनलेले असतात.
- कान व नाक हे अवयव कास्थी ऊतीपासून बनलेले आहेत.
- कास्थी ऊती सांध्याच्या ठिकाणी नरमपणा आणतात.
- join- t.me/generalscience_study