General science study
511 subscribers
140 photos
95 links
Download Telegram
* काही वनस्पती व प्राण्यांची शास्त्रीय नावे
- तुळस : ऑसीमम सॅक्टम
- आंबा : मँजिफेरा इंडिका
- तांदूळ : ओरिजा सटाईवा
- ऊस : सॅकरम ऑफिसिनॅरम
-join- t.me/generalscience_study
ॲरिस्टॉटलचे प्राणी वर्गीकरण
* जलचर - पाण्यात राहणारे - उदा. मासे
* उभयचर - पाण्यात व जमिनीवर राहणारे - उदा. कासव व साप
* भूचर - जमिनीवर राहणारे - उदा. मानव
* खेचर - हवेत संचार करणारे - उदा.पक्षी
* join- t.me/generalscience_study
जीवाणू व मानवी आजार
* कॉलरा - व्हिब्रीओ कॉलरी
* टायफाईड - सालमोनेला टायफी
* कुष्ठरोग - मायकोबॅक्टेरीअम लेप्री
* न्यूमोनिया - डिप्लोकोकस न्यूमोनी
* प्लेग - बॅसिलस पेस्टिज
* क्षयरोग - मायको बॅक्टेरिअम ट्यूबर क्यूलोसिस
* join- t.me/generalscience_study
अनावृत्त बिजपत्री वनस्पती
- या वनस्पती सदाहरीत व बहुवार्षिक असतात.
- खोडाला फांद्या नसतात व पानांचा मुकुट असतो.
- बीज फळात नसते (शक्यतो फळे येत नाही.)
* सायकस - खोडापासून शाबुदाना बनवतात.
* पाईन - टर्पेटाईन तेल बनवतात.
* सायकस - झाडू बनवतात.
* कोनिफर - कागद बनवतात.
* join- t.me/generalscience_study
एकबिजपत्री वनस्पती
- बिजामध्ये एकच बिजपत्र असते.
- खोड लवचिक व मुळे तंतुमय स्वरूपाची असतात.
- पानावर समांतर शिराविण्यांस असतात.
उदा.मक्का,गहू,तांदूळ,लसूण,कर्दळे
- join- t.me/generalscience_study