General science study
511 subscribers
140 photos
95 links
Download Telegram
Forwarded from General science study
ॲरिस्टॉटलचे प्राणी वर्गीकरण
* जलचर - पाण्यात राहणारे - उदा. मासे
* उभयचर - पाण्यात व जमिनीवर राहणारे - उदा. कासव व साप
* भूचर - जमिनीवर राहणारे - उदा. मानव
* खेचर - हवेत संचार करणारे - उदा.पक्षी
* join- t.me/generalscience_study
Forwarded from General science study
जीवाणू व मानवी आजार
* कॉलरा - व्हिब्रीओ कॉलरी
* टायफाईड - सालमोनेला टायफी
* कुष्ठरोग - मायकोबॅक्टेरीअम लेप्री
* न्यूमोनिया - डिप्लोकोकस न्यूमोनी
* प्लेग - बॅसिलस पेस्टिज
* क्षयरोग - मायको बॅक्टेरिअम ट्यूबर क्यूलोसिस
* join- t.me/generalscience_study
Forwarded from General science study
द्विबिजपत्री वनस्पती
- या वनस्पतींची बीजे द्विबीजपत्री असतात.
- ठळक व प्राथमिक मूळ असते.
- खोड मजबूत व जाळीदार शिरा असतात.
* फुले - जास्वंद, सुर्यफूल, सदाफुली
* फळे - आंबा, लिंबू, पेरू, चिक्कू
* पिके - डाळी, वाटाणा, हरभरा, मुग
* भाज्या - टोमॅटो, मिरची, वांगी, कोथिंबीर
* join- t.me/generalscience_study
141) ----- हा आधुनिक व प्रगल्भ बुद्धीचा मानव आहे.
Anonymous Quiz
11%
1) क्रो - मॅग्नन
20%
2) निअंडरथल
18%
3) पेकिंग मानव
50%
4) होमो सॅपियन
142) मानवामध्ये ---- गुणसुत्रे असतात.
Anonymous Quiz
53%
1) 46
22%
2) 44
19%
3) 23
6%
4) 22
143) लिव्हेनहॉक यांना -------- चा जनक म्हणतात.
Anonymous Quiz
28%
1) पेशीशास्त्र
29%
2) ऊतीशास्त्र
36%
3) जीवाणूशास्त्र
6%
4) दंतशास्त्र
🔹जॉईन टेलिग्राम चॅनेल🔹

आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर oasis चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा  व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
🔹जॉईन टेलिग्राम चॅनेल🔹

आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर oasis चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा  व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
TET/CTET/TAIT/ ADI व केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
Forwarded from SET/NET- 2026
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N