गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स
43.5K subscribers
3.66K photos
126 videos
2.72K files
1.9K links
गणित विषयाचे टॉप चॅनेल चॅनेल

✍️ अंकगणित
✍️ बुद्धिमत्ता

गणित च्या Tricks चा खजाना 😍

👇 Request Send kara 👇
Download Telegram
आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.
Anonymous Quiz
3%
29, 11
29%
30, 20
22%
20, 10
46%
36, 12
एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षा अखेरीस त्यांना जर 10,000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous Quiz
6%
2000
24%
3000
22%
4000
49%
5000
फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहेत तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत?
Anonymous Quiz
32%
132
32%
138
30%
18
6%
24
270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाली तर पास झालेल्या उमेदवाराची टक्केवारी किती?
Anonymous Quiz
5%
50%
22%
90%
27%
85%
46%
93.33%
पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Anonymous Quiz
14%
20.5
27%
15.5
54%
10.5
5%
12.5
❇️ 22 मे 2024 चालू घडामोडी ❇️

प्रश्न – नुकताच जागतिक मधमाशी दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 20 मे

प्रश्न – अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला?
उत्तर - इराण

प्रश्न – नुकतेच 2024 च्या इटालियन ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि इगोर स्विटेक

प्रश्न – नुकत्याच झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत दीप्ती जीवनजीने कोणते पदक जिंकले?
उत्तर - सोने

प्रश्न – अलीकडेच चीनने कोणत्या देशाच्या संरक्षण कंपन्यांना तैवानला शस्त्रे विकण्यास बंदी घातली आहे?
उत्तर अमेरीका

प्रश्न – नुकतेच वयाच्या 55 ​​व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट कोणी जिंकले?
उत्तर - ज्योती आत्रा

प्रश्न – अलीकडेच, 2024 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के असेल असा संयुक्त राष्ट्रसंघाने अंदाज व्यक्त केला आहे?
उत्तर – 6.9%

प्रश्न – अलीकडे पास्कल 2025 पर्यंत पहिला क्वांटम संगणक तैनात करेल?
उत्तर - सौदी अरेबिया

✍️ संकलन :-  अमोल गावडे
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी,

गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

अर्ज करण्याचा कालावधी
24 मे 2024 ते 07 जून 2024


▪️एकूण पदे - 22
▪️सर्वसाधारण - 15
▪️महिला - 07

Join @MPSC_UPDATES

(सुधारीत आहे)
8919.pdf
1.7 MB
समाज कल्याण अधिकारी गट ब
#अनुच्छेद 352 हे अनुच्छेद 356 पेक्षा कसे वेगळे आहे?

राष्ट्रीय आणीबाणीस संसदीय मान्यता एक महिन्यात मिळणे आवश्यक आहे तर राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.

अनुच्छेद 352 खालील आणीबाणीस मान्यतेसाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते तर राष्ट्रपती राजवटीस केवळ साध्या बहुमताची गरज असते.

राष्ट्रीय आणीबाणी ही दर सहा महिन्यांसाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही काळ चालू राहू शकते तर राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी हा तीन वर्षाचा असतो.

लिहून ठेवा तुमच्याकडे ✌️
🔰 आरोग्य सेवक 40% व 50% संपूर्ण अभ्यासक्रम (मराठीतून).🔥
📌ग्रामसेवकचे जिल्हा नुसार आलेले अर्ज

Nandurbar.        →113
Dhule.                →384
Latur.                 →945
Washim                →1613
Gadchiroli.         →1698
Nagpur.              →2023
छत्रपती संभाजीनगर  →2233
Palghar              →2587
Akola                  →2933
Ahmadnagar.    →3414
Amaravati.         →3701
Parbhani            →3890
Buldhana           → 3929
Sindhudurg        →4276
Pune                   →4575
Sangali                →4587
Wardha              →4697
Bhandara           →5443
Raigad           →6600
Kolhapur             →6632
Chandrapur        →7113
Nanded               →7289
Beed                    →8868
Jalana                 →9420
Solapur               →10204
Nashik                  →11728
Jalgaon               →11837
Satara                 →13550
Yavatmal             →32306
Ratnagiri             →41145

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)

1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून

2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून

3) आरोग्य सेविका - 16 जून

4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून
♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳

👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी)
👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी..
🎭 अ. भा. नाट्य परिषदेचा 'जीवन गौरव' रोहिणी हटंगडी, अशोक सराफ
वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
Anonymous Quiz
17%
रामेश्वर
62%
वडवली
21%
भिमेश्र्वर
1%
गंगा
'स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स 2023' मध्ये भारताने किती पदके जिंकली?
Anonymous Quiz
32%
101
42%
202
24%
303
3%
404
'ODI क्रिकेट विश्वचषक 2023' चे यजमान कोणते शहर आहे?
Anonymous Quiz
9%
चेन्नई
27%
मुंबई
59%
अहमदाबाद
6%
कोलकाता
गेल्या 10 वर्षातील राज्यसेवा जागा

2014 - 104
2015 - 434
2016 - 135
2017 - 377
2018 - 169
2019 - 413
2020 - 200
2021 - 405
2022 - 623
2023 - 303
2024 - 434 & counting.....
📕 ZP आरोग्य सेवक 50% साठी आलेले एकूण अर्ज -106609

जिल्हानिहाय अर्ज

•नांदेड 1150
•पालघर 1610
•नाशिक 6448
•बीड 3023
•धाराशिव 4905

•रायगड 2779
•लातूर 4837
•सिंधुदुर्ग 3001
•कोल्हापूर 5008
•यवतमाळ 4018

•गडचिरोली 4959
•नागपूर 2762
•वर्धा 2823
•परभणी 224
•जळगाव 4061

•बुलढाणा 9533
•भंडारा 1133
•चंद्रपूर 1226
•रत्नागिरी 1050
•अमरावती 3374

•जालना 6762
•वाशीम 1292
•सोलापूर 1504
•पुणे 2898
•सांगली 10985

•सातारा 9447
•अकोला 3052
•धुळे 2748