गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स
44K subscribers
3.17K photos
102 videos
2.54K files
1.68K links
गणित विषयाचे टॉप चॅनेल चॅनेल

✍️ अंकगणित
✍️ बुद्धिमत्ता

गणित च्या Tricks चा खजाना 😍

👇 Request Send kara 👇
Download Telegram
Forwarded from Quality Button
🎆 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे "पूर्वीचे नाव" काय होते
━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
😍 " महाराष्ट्र दिन "आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा... 💐💐💐
😳 महाराष्ट्र दिवस - तुम्हाला माहिती आहे का

☑️ का साजरा होतो महाराष्ट्र दिवस
☑️ महाराष्ट्र चा इतिहास काय आहे
☑️ संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय
☑️ हुतात्मा दिवस का साजरा होतो
☑️ जागतिक कामगार दिवसाचा इतिहास काय

😍 सर्व गोष्टी समजून घ्या 👇👇👇

https://mpscsuccess.com/maharashtra-divas
https://mpscsuccess.com/maharashtra-divas/
कवी :- नारायण सुर्वे.

कामगार आहे मी....
विनयला आठवते की त्याच्या आईचा वाढदिवस 26 ऑगस्ट च्या नंतर परंतु 29 ऑगस्ट च्या आत आहे. तर त्याच्या भावाला विकासला आठवते की आईचा वाढदिवस 27 ऑगस्टच्या नंतर परंतु 30 ऑगस्ट- च्या आत आहे. तर त्यांच्या आईचा वाढदिवस कोणत्या दिवशी असतो?
Anonymous Quiz
3%
26 ऑगस्ट
28%
27 ऑगस्ट
66%
28 ऑगस्ट
2%
30 ऑगस्ट
93)काटकोन करणाऱ्या दोन बाजू 24 व 32 से.मी. आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Anonymous Quiz
14%
348
24%
415
32%
616
29%
384
दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous Quiz
4%
80
65%
48
26%
32
6%
96
एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?

(पोलीस भरती 2023/2019)
Anonymous Quiz
16%
72 पेरू
25%
69 पेरू
56%
75 पेरू
3%
74 पेरू 
दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास. दुसरी संख्या कोणती ?

(पोलीस भरती 2019/2023)
Anonymous Quiz
24%
14
33%
16
23%
12
19%
18
उष्ण वारे
___

💙◾️ फॉन - आल्प्स पर्वत

💙◾️ चिनुक - रॉकी पर्वत

💙◾️ सिरोको - उ.आफ्रिका

💙◾️ खामसिंन - इजिप्त

💙◾️ हरमाटन-गिनीआखात

💙◾️ नॉर्वेस्टर व लु-भारत

💙◾️ सिमुम -अरेबियन वाळवंट

💙◾️ बर्ग- द.आफ्रिका

💙◾️ ब्रिकफिल्डर-ऑस्ट्रेलिया

💙◾️ झोण्डा- अर्जेंटिना

💙◾️ सॅनटाआना-केलिफोर्नि

💙◾️ काराबूरण -मध्य आशिया
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
70) एका अर्धगोलाची त्रिज्या 28सेंमी. आहे तर त्याचे वक्रपृष्ठफळ किती?
Anonymous Quiz
11%
4928
38%
4942
39%
4228
12%
5624
71) एका शिडीचे वरचे टोक जमिनीपासून 12 मी. उंचीवर भिंतीला टेकते व त्या शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 9 मी. अंतरावर जमिनीला टेकते तर त्या शिडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
8%
16
34%
19
32%
17
25%
15
⭕️ मेक्सिकोतील 'ताम जा' ठरले जगातील सर्वात खोल 'ब्लू होल'
तलाठी पदभरती 2023

ज्या जिल्ह्यांच्या निवडणुका संपल्या आहेत त्या उमेदवारांना DV साठी ईमेलवर मॅसेज येत आहेत
वर्तुळाची त्रिज्या 40% नी वाढली, तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Anonymous Quiz
18%
20%
23%
94%
51%
96%
8%
30%
एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
Anonymous Quiz
4%
1000
67%
1100
19%
1400
10%
2200
एका माणसाची पतीशी ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याच्या भावाचे वडील हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे." त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
आई
25%
काकी
52%
बहीण
17%
मुलगी