Forwarded from SY MJC 2024-25
🎤📺📰🧑🏻💻🎤📺📰🧑🏻💻🎤
*विशेष व्याख्यान*
9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्त्र विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय यांचे वतीने "तंबाखू मुक्त युवा अभियान" मोहिमे अंतर्गत मानसिक स्वास्थ्य व व्यसन या विषयावर डॉ. निशा काटोरे (मानसोपचारतज्ज्ञ)
विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी हजर राहणे अनिवार्य आहे.
दिनांक :- 9 ऑक्टोबर 2024
*वार :- बुधवार
*वेळ :- सकाळी 11 वा.*
*ठिकाण :- जुना कॉन्फरन्स हाॅल,मू.जे.महाविद्यालय, जळगाव.*

https://testmoz.com/q/13965064
RETEST NOTICE IKS
Internal Test
Dates 9 th October 2024 and 10 October 2024.
Only absent students should give test.
This is the last chance of internal test.

Notice for FY BSc. Students
Retest of the students who were absent for the Internal Test of ENG-AEC-111 English Communication Skills-I, will be conducted on Thursday, 10.10.2024 at 9.45 am at the classroom no. 17, 18 of Science Building.

Notice for FYBcom Students
Retest is scheduled only for absent students for the subject of ENG-AEC-111 English Communication Skills- I, on Saturday 19-10-2024 at VB Room No.25. at 9:45 am.

F Y B A Environmental Science Project Submission.pdf
442.9 KB
F Y B A Environmental Science Project Submission.pdf
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
🙏 *मनःपूर्वक नमस्कार!*
सकाळ माध्यम समूह आयोजित *जळगाव यिन कला महोत्सव 2024* मध्ये सहभागी होण्यासाठी संधी मिळत आहे. कृपया खालील लिंकवर तात्काळ नोंदणी करा:
🔗[नोंदणी लिंक](https://docs.google.com/forms/d/1rblyFfkBBco8cytUOqL5S1LZzzcse-aV-I337lLpJKU/edit?pli=1)
*स्पर्धेचे तपशील:*
- स्पर्धेत 11वी ते पदव्युत्तर सर्व शाखेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
- *सोलो स्पर्धा शुल्क:* ₹100
- *ग्रुप स्पर्धा शुल्क:* ₹200
🏆 *बक्षिसे:*
स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त पारितोषिके मिळवणाऱ्या महाविद्यालयांना महाविजेतेपद व उपविजेतेपदाने सन्मानित केले जाईल. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाईल.
🎭 *स्पर्धा प्रकार:*
1) नृत्य (सोलो/ग्रुप)
2) गायन (सोलो/ग्रुप)
3) वक्तृत्व
4) चित्रकला
5) काव्यवाचन
5) स्किट कॉम्पिटिशन
6) फोटोग्राफी
7) मेहंदी
8) रांगोळी
9) वादविवाद (ग्रुप)
10) एकपात्री अभिनय
स्पर्धा दिनांक: 5 डिसेंबर
अधिक माहितीसाठी संपर्क:
*कमलेश सोनवणे*
-सकाळ यिन जिल्हा अधिकारी, जळगाव
📞 9960842369
✨तुमच्या सर्वांच्या सहभागाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत!
🔗[नोंदणीसाठी इथे क्लिक करा](https://docs.google.com/forms/d/1rblyFfkBBco8cytUOqL5S1LZzzcse-aV-I337lLpJKU/edit?pli=1)

Google Docs
यिन कलामहोत्सव नोंदणी, जळगाव जिल्हा
अधिक माहितीसाठी संपर्क: कमलेश सोनवणे, यिन अधिकारी (9960842369)
These students of First Year BA have not given any internal exams for COM-OE-11C personal financial planning subject.
I request you to share the list with the First Year BA Students and inform them to contact Mrs. Priya Bardiya Madam, Mo- 8208501591 on urgent basis.

सर्व विभाग प्रमुखांना विनंती कि आपण खालील दिलेला संदेश FY आणि SY च्या विद्यार्थ्यांच्या WhatsApp Group वर Forward करावा.
सर्व FY आणि SY च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, तुमचे Online परिक्षेचे वेळा पत्रक महाविद्यालयाच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
-दिपक पथवे,
(परिक्षा समिती प्रमुख, 2024-25)

[27/11, 7:17 pm] 🦋: > *सूचना*
सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील सर्व *प्रथम व द्वितीय वर्ष BA, BBA, BCA, BSc व BCom या वर्गातील SPORTS हा विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी NOVEMBER २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक* व इतर तत्सम माहिती साठी विशेष ग्रुप तयार करण्यात आलेला आहे.
> *ग्रुप लिंक:* https://chat.whatsapp.com/JGSfczU8IEL9RKw0Td9u1o
संपर्क:
मू. जे. जिमखाना विभाग (Sports Department)
मूळजी जेठा (स्वायत्त ) महाविद्यालय, जळगांव
[27/11, 7:17 pm] 🦋: > *Notice*
This is to inform all concerned students that a special group has been created for the students of the *first year of BA, BBA, BCA, BSc, and BCom who have opted for the SPORTS subject*, regarding the exam timetable and other related information for the November 2024 examinations.
> *The group Link :* https://chat.whatsapp.com/JGSfczU8IEL9RKw0Td9u1o
Contact:
Moolji Jaitha Sports Department
Moolji Jaitha (Autonomous) College, Jalgaon
मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, जळगांव
जिमखाना विभाग (Sports Department)
दिनांक: २७ नोव्हेंबर २०२४

Sports Department
Date: 27th November 2024

WhatsApp.com
Sports Exam Nov : 2024-25
WhatsApp Group Invite
> *सूचना*

1_29_30_11_2024_FY_ALL_CLASS_ENG_AEC_111_English_Communication_Skills.pdf
48.5 KB
ONLINE EXAM SEATING ARRANGEMENT