🌧️ सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना 🌾
अतिवृष्टी अनुदानासाठी काही शेतकऱ्यांची E-KYC प्रलंबित (Pending) आहे.
🔔 सरकारकडून E-KYC पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे ज्यांची E-KYC बाकी आहे त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी.
📢 सर्वांना नम्र विनंती
कृपया आपल्या सर्व प्रलंबित E-KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्यात.
🖥️ E-KYC करण्यासाठी आपल्या जवळच्या ‘महा ई सेवा केंद्रा’त भेट द्या.
🔗 जॉईन करा ग्रुपमध्ये अद्ययावत माहिती साठी 👉 https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC

📢 लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती
➡️ e-KYC करण्याची अंतिम तारीख शासनाकडून 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
➡️ ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी शासन लवकरच अधिकृत वेबसाईटवर विशेष ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे. हा ऑप्शन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित महिलांनी स्वतःचे e-KYC करून खालील कागदपत्रे संबंधित जिल्ह्यातील *महिला व बाल विकास अधिकारी* यांच्याकडे जमा करावीत:
- मृत्यू प्रमाणपत्र
- घटस्फोट प्रमाणपत्र
- किंवा मा. न्यायालयाचा आदेश
⏳ कृपया वेळेत प्रक्रिया पूर्ण करा व वेबसाईटवरील पुढील अपडेटची प्रतीक्षा करा.
ग्रुप लिंक: https://whatsapp.com/channel/0029VaA0CSC90x2w0MgTTR01

❤1
🛑 Talathi Bharti 2026 | talathi bharti 2026 documents required 👇👇
https://youtu.be/kFnCw80IS34
https://youtu.be/kFnCw80IS34
YouTube
Talathi Bharti 2026 | talathi bharti 2026 documents required | talati bharti 2026 new update

काहीही अडचण असेल किंवा कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकचा वापर करून मला विचारू शकता
👇👇👇👇
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channe…

Post office recruitment 2026 | gds post office vacancy 2026 Maharashtra | 10वी पास भरती
👇👇👇
https://youtu.be/NCEN_IGB2N4

WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/002…

🛑 MHADA Lottery Pune Result | Login करून Result कसा पाहायचा | Winner List Check 👇👇👇
https://youtu.be/AEW5FfpK-Jo
https://youtu.be/5QX_puy34Ic
https://youtu.be/AEW5FfpK-Jo
https://youtu.be/5QX_puy34Ic
YouTube
MHADA Lottery Pune Result | Login करून Result कसा पाहायचा | Winner List Check

MHADA Lottery Pune चा Result जाहीर झाला आहे.
या video मध्ये MHADA च्या official website वर login करून
आपला result कसा पाहायचा ते step by step दाखवलं आहे.
काहीही अडचण असेल किंवा…

🚜 शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती!
🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 🌾
✅ ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी
✅ ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ
📌 संपूर्ण माहिती खालील पोस्टरमध्ये पहा. 👇
📢 अशाच शासकीय योजना, MahaDBT व कृषी अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp Channel ला जॉईन करा:
👉 https://whatsapp.com/channel/0029VaA0CSC90x2w0MgTTR01
📲 ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.