Form Solution
1.7K subscribers
214 photos
3 videos
74 files
323 links
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो.
👉 नवीन Admission Process
👉 Scholarship ची सर्व माहिती
👉 Latest Job update
👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट
👉 MPSC Update
👉 Banking Update
👉 शेतकरी योजना
👉 इ. माहिती देतो
Download Telegram
🚗⚠️ जुनी वाहनं चालवताना लक्ष द्या!
HSRP प्लेट आता अनिवार्य 🚨
30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्लेट बसवा, नाहीतर कारवाई! नागरिकांनी नियमांचे पालन करावे ही विनंती.
1
💰 जुन्या बँक खात्यांमध्ये पैसे विसरलात का?

RBI तुम्हाला ते परत मिळवण्यासाठी मदत करू शकते!

जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे खाते 10+ वर्षांपासून निष्क्रिय असेल, तर ती रक्कम RBI च्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEA फंड) मध्ये असू शकते — पण तुम्ही त्यावर अजूनही दावा करू शकता.

👉 दावा न केलेल्या ठेवी तपासा: https://udgam.rbi.org.in

तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जा

KYC जमा करा (आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)

तुमचे पैसे परत मिळवा (व्याजासह, जर लागू असेल तर)

🏦 दावा न केलेल्या ठेवींवर विशेष शिबिरे: ऑक्टोबर–डिसेंबर 2025

🔒 RBI सांगते – जाणकार बना, सतर्क राहा!

https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC?mode=wwt
🌧️ सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना 🌾

अतिवृष्टी अनुदानासाठी काही शेतकऱ्यांची E-KYC प्रलंबित (Pending) आहे.

🔔 सरकारकडून E-KYC पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे ज्यांची E-KYC बाकी आहे त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी.

📢 सर्वांना नम्र विनंती
कृपया आपल्या सर्व प्रलंबित E-KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्यात.

🖥️ E-KYC करण्यासाठी आपल्या जवळच्या ‘महा ई सेवा केंद्रा’त भेट द्या.

🔗 जॉईन करा ग्रुपमध्ये अद्ययावत माहिती साठी 👉 https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC
📢 लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

➡️ e-KYC करण्याची अंतिम तारीख शासनाकडून 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

➡️ ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी शासन लवकरच अधिकृत वेबसाईटवर विशेष ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे. हा ऑप्शन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित महिलांनी स्वतःचे e-KYC करून खालील कागदपत्रे संबंधित जिल्ह्यातील *महिला व बाल विकास अधिकारी* यांच्याकडे जमा करावीत:
- मृत्यू प्रमाणपत्र
- घटस्फोट प्रमाणपत्र
- किंवा मा. न्यायालयाचा आदेश

कृपया वेळेत प्रक्रिया पूर्ण करा व वेबसाईटवरील पुढील अपडेटची प्रतीक्षा करा.

ग्रुप लिंक: https://whatsapp.com/channel/0029VaA0CSC90x2w0MgTTR01
2
3