Form Solution
1.7K subscribers
214 photos
3 videos
74 files
323 links
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो.
👉 नवीन Admission Process
👉 Scholarship ची सर्व माहिती
👉 Latest Job update
👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट
👉 MPSC Update
👉 Banking Update
👉 शेतकरी योजना
👉 इ. माहिती देतो
Download Telegram
SSC_Delhi_Police_Constable_Bharti_2025_DPCE_2025.pdf
3.7 MB
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण

वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)

परीक्षा : डिसेंबर 2025/जानेवारी 2026

Apply Link : https://ssc.gov.in/login
🚗⚠️ जुनी वाहनं चालवताना लक्ष द्या!
HSRP प्लेट आता अनिवार्य 🚨
30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्लेट बसवा, नाहीतर कारवाई! नागरिकांनी नियमांचे पालन करावे ही विनंती.
1