Form Solution
1.7K subscribers
214 photos
3 videos
74 files
323 links
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो.
👉 नवीन Admission Process
👉 Scholarship ची सर्व माहिती
👉 Latest Job update
👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट
👉 MPSC Update
👉 Banking Update
👉 शेतकरी योजना
👉 इ. माहिती देतो
Download Telegram
नमस्कार 🙏
तुम्हाला दररोजचे अपडेट्स आमच्या Instagram वर मिळणार आहेत 📱
म्हणून सगळ्या महत्वाच्या योजना, भरती आणि शैक्षणिक अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा Instagram नक्की Follow करा ❤️

👉 https://www.instagram.com/formsolution_official
Time table 2026.pdf
2.6 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
2👍1
SSC_Delhi_Police_Constable_Bharti_2025_DPCE_2025.pdf
3.7 MB
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण

वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)

परीक्षा : डिसेंबर 2025/जानेवारी 2026

Apply Link : https://ssc.gov.in/login