Form Solution
1.77K subscribers
186 photos
3 videos
70 files
289 links
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो.
👉 नवीन Admission Process
👉 Scholarship ची सर्व माहिती
👉 Latest Job update
👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट
👉 MPSC Update
👉 Banking Update
👉 शेतकरी योजना
👉 इ. माहिती देतो
Download Telegram
📢 महाराष्ट्र बोर्ड १२वी निकाल आज जाहीर!
🗓️ आजचा मोठा दिवस! आपला HSC निकाल खालील वेबसाइट्सवर पाहू शकता 👇

🔗 निकाल तपासण्यासाठी वेबसाइट्स:

1️⃣ https://results.digilocker.gov.in
2️⃣ https://mahahsscboard.in
3️⃣ https://hscresult.mkcl.org
4⃣ https://results.targetpublications.org
5️⃣ https://results.navneet.com

सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
📲 निकाल पाहिल्यानंतर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

👥 आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा अपडेटसाठी:
👉 https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔔 नमस्कार!
मी एक नवीन वेबसाईट तयार केली आहे – My Exam World 🌐
या प्लॅटफॉर्मवर शिक्षक परीक्षा तयार करू शकतात आणि विद्यार्थी लाईव्ह परीक्षा देऊ शकतात.

कृपया वेबसाईटला भेट द्या
खाते तयार करा
आणि वेबसाइट वापरून बघा

जर वापरताना काही अडचण आली किंवा काही सूचना असतील, तर कृपया मला खासगीरित्या WhatsApp वर कळवा.

🌟 Website Link: www.myexamworld.com

आपली मदत आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाची आहे 🙏
धन्यवाद!
👍2
📢 महाराष्ट्र बोर्ड १०वी निकाल आज जाहीर!
🗓️ आजचा मोठा दिवस! आपला SSC निकाल खालील वेबसाइट्सवर पाहू शकता 👇

🔗 निकाल तपासण्यासाठी वेबसाइट्स:

1️⃣ https://sscresult.mahahsscboard.in/
2️⃣ https://sscresult.mkcl.org/
3️⃣ https://results.targetpublications.org/
4⃣ https://results.navneet.com/ssc
5️⃣ https://results.digilocker.gov.in/

सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
📲 निकाल पाहिल्यानंतर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

👥 आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा अपडेटसाठी:
👉 https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC
📢 नवीन फीचर लॉन्च!
आता आमच्या वेबसाइटवर तुम्ही फक्त विषयाचं नाव दिलं की त्यावर MCQ प्रश्न मिळतील! 🎯

Creator असाल तर स्वतःची परीक्षा तयार करा
विद्यार्थी असाल तर सरावासाठी MCQ मिळवा
📝 वापरण्यासाठी Creator म्हणून साइन अप करणं गरजेचं आहे.

🚀 आमचं उद्दिष्ट: सर्वांसाठी सोपी, उपयोगी आणि मोफत टेस्ट सिस्टिम तयार करणं!
🙏 तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे — वापरून पाहा आणि शेअर करा!

🔗 उदाहरण: SSC CGL Test पहा : www.myexamworld.com/test/ssc-cgl-mock-test-2025/684936630f9a5c7a81403bed

🌐 वेबसाईट: www.myexamworld.com
2